चवळी ची उसळ

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

#फोटोग्राफी

चवळी ची उसळ

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीभिजवलेली चवळी
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 8ते 10 कढीपत्त्याची पान
  4. 1/2 टी स्पूनजिरे -मोहरी
  5. 1/4 चमचाहळद
  6. 1 टी स्पूनगोडा मसाला
  7. 1 टी स्पूनलाल तिखट
  8. चवीनुसारगूळ
  9. 2कोकम
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 टीस्पूनतेल
  12. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
  13. 1चिमूट हिंग

कुकिंग सूचना

  1. 1
  2. 2

    एका पॅन मधे तेल टाकून त्या मधे जिरे,मोहरी, हिंग, कांदा,कढीपत्ता टाकून फोडणी करून घेणे, कांदा शिजला की त्यामधे हळद आणि भिजवलेली चवळी,व मीठ टाकून परतवून घेणे, त्यामधे 1/2 वाटी पाणी टाकून मंद गॅस वर शिजवून घेणे, (कुकर मधे पण शिजवुन घेऊन शकता चवळी)

  3. 3

    चवळी शिजल्यानंतर त्या मधे गोडा मसाला, लाल तिखट, आमसूल, गूळ टाकून एक वाफ द्यावी व कोथिंबीर टाकावी आणि पोळी बरोबर सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes