कुकिंग सूचना
- 1
आंबे,साखर,दूध एकत्र करून मिक्सर रस केला
- 2
फ्रीज मध्ये थंड करून आंब्याची फोडी टाकून चॅन सर्व्ह केले,खूप दिवसानी केले ना म सगळ्यांनी ताव च मारला
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आमरस (Mango Aamras recipe in Marathi)
#amrआंब्याच्या मोसमात जे सण येतात त्या सणाला गोड-धोड म्हणून आपण जर आमरस केला नाही तर चकितच......अर्थातच हि लेट पोस्ट आहे,अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ती मी नैवेद्यासाठी आमरस केला होता.....आमरस आणि पुरी हा फक्कड बेत सर्वांना आवडला. Prajakta Vidhate -
आमरस (amras recipe in marathi)
#KS3कच्च्या कैरीचा आमरस हा साधारणपणे अक्षय तृतीया या दिवशी नेवेद्यासाठी तसेच पितरांच्या पात्रात वाढन्याकरिता करतात. अक्षय तृतीया चे दिवशी आमरसाचे विदर्भात खास महत्व आहे. Priya Lekurwale -
आमरस - शेवया (Aamras Shevai Recipe In Marathi)
#BBSबाय बाय रेसिपीजआमरस,शेवया ही माझी आवडती रेसिपी आहे. मी लहानपणी खूप वेळा खायचे.आज वटपौर्णिमा असल्याने मी नैवेद्यासाठी ही रेसिपी केली होती. Sujata Gengaje -
आमरस (amras recipe in marathi)
#KS2आंबा म्हणजे फळांचा राजा. आंब्याच्या विविध पाककृती उन्हाळ्यात बनविल्या जातात. पण आमरसाला तोड नाही.माझी आजी कोल्हापूरची. तिची ही रेसिपी. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत कोल्हापूरला असायचे. आंब्याचा अगदी फडशा पडायचा. एक दिवसाआड आमरस असायचा फोडीफोडींचा. हो बरोबर वाचलेत. तिची पद्धतच निराळी होती आमरस करायची. मस्त लागतो असा आमरस. नक्की करून पहा. Shital Muranjan -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#amr आमरस पुरी, सध्या उन्हाळा असल्यामुळे आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आज मी आमरस पुरी केली आहे Nanda Shelke Bodekar -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#amrआज अक्षय त्रितीया साडे तीन मुहूर्तापैकी एक नि नैवेद्य खास महत्व आम्ररसपुरी. Charusheela Prabhu -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी हे कॉम्बिनेशन माझं खूप आवडीचं आहे मग ते कधीही खायला किंवा करायला सांगा मी तयारच ,म्हणून आज मग पुन्हा आमरस पुरी बनवली सोबत दाल, राईस, कोबीची भाजी, ताक पण केले मस्त बेत झाला. Pooja Katake Vyas -
आमरस पुरी (amras puri recipe in marathi)
#आई(आई ची आवडती डिश आज आई साठी खास आमरस पुरी.) Prajakta khedekar -
विदर्भ स्पेशल आमरस (amras recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल आमरसआंंबेच्या सीझन आला ती विदर्भात आमरस आणि त्याच्या बरोबर तांदळाचे पापड आणि कुरडी घरोघरी चालते, चला मग आज आमरस रेसिपी बघूया Mamta Bhandakkar -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
#VSM# आम रस: कैरी चां राजा हापूस आंबा आणि त्याचा रस , काही विचारा ला नको, सगळ्यां चां आवडीचा हापूस आंबा आमरस आगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवते. Varsha S M -
-
आमरस (aamras recipe in marathi)
#मँगो आमरस हे सर्वात बेस्ट आहे,,,याचा आनंद काही वेगळाच,,,हा आमरस पितांना असे वाटते की ,याचा सारखा आनंद कशातच नाही...सद्या दररोज आंबा आंबा आणि फक्त आंबा च.... Sonal Isal Kolhe -
आमरस पूरी (Aamras puri recipe in marathi)
#VSM# सिझनल मेनू: आज रामनवमी आणि नेवेद्य करणार तर मी आज रामनवमी निमित्ते आमरस पूरी बनवली आहे. Varsha S M -
गुळाचा आमरस (Gulacha Aamras Recipe In Marathi)
#BBS उन्हाळ्यात आंबा आणि आमरस खाण्यास चढाओढ चालू असते. आमरस वेगवेगळ्या तऱ्हेने बनवतात. कोणी दूध घालत कोणी पाणी घालून करत, कोणी साखर घालून करत आज आपण सैंद्रिय गुळ वापरून आमरस बनवणार आहोत. Supriya Devkar -
आमरस दुपडा रोटी (Aamras Dupda Roti Recipe In Marathi)
#KKR#आमरस#दुपडारोटी#अक्षयतृतीयाअक्षय तृतीया निमित्त तयार केलेले आमरस आणि दुपट्टा रोटी .या रोटी ला पडवाली रोटी किंवा डबल रोटी असेही बोलतात बऱ्याच जणांना आमरस बरोबर पुरणपोळी, पुरी आवडते पण आमरस बरोबर अशा प्रकारची दुपडा रोटी ही तयार केली जाते एकावर एक पोळी चिटकून शेकल्यानंतर दोन वेगळ्या पोळ्या तयार होतात आणि पातळ अशा ह्या पोळ्या आमरस बरोबर खूप छान चविष्ट लागतातअक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस जेवण घराघरातून तयार होते तसेच आमच्याकडेही आमरस तयार केले जाते त्या बरोबर अशा प्रकारची रोटी तयार केली जातेअजून एक प्रकार आमच्याकडे अक्षय तृतीया या दिवशी तयार केला जातो तो म्हणजे गहू चा खिचडा आणि चिंचेचे पाणी हे विशेष पदार्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार केली जातात.रेसिपी तून नक्कीच बघा आमरस दुपडा रोटी Chetana Bhojak -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआंब्याचा सीझन आता संपत आला आहे केसर आंब्याचा आमरस आणि पुरीचा बेत केला आहे Smita Kiran Patil -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB# आमरस पुरीआमरस पुरी म्हंटली की तोंडाला पाणी सुटतं आमरस पुरी वरून आठवतंय ते मुंबईतलं पंचम पुरी वाल्याच हॉटेल सीएसटीला असलेलं हे जुनं हॉटेल इथल्या पुऱ्या खूपच मस्त असतात आणि पुरी भाजी सोबत आंब्याचा रस ही उन्हाळ्यात मिळतो भन्नाट चवीची आमरस पुरी पाहूया त्याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
आंब्याच्या सीझनमध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आमरस पुरी. श्रीखंड पुरी ही जोडी जशी फेमस आहे तशीच आमरस आणि पुरी सुद्धा खूप फेमस आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#CB Ashwini Anant Randive -
आमरस पूरी (aamras puri recipe in marathi)
#cb#आमरसपुरीआंब्याचा सीझन म्हटला म्हणजे आमरस पुरी घराघरातुन तयार होतेच पुरी आणि आमरस खरंच खूप छान कॉम्बिनेशन आहे खायला खूप छान लागतेबरोबर तळलेली कुरडई,भजी असा जबरदस्त मेनू आंब्याचा सिझन मध्ये होतोआमरस पुरी जवळपास सगळ्यांच्या आवडीचा हा मेनू आहे लहानांपासून मोठ्या सगळ्यांनाच हा मेनू खूप आवडतो. Chetana Bhojak -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB माझ्याकडे आंबे कापून खायला आवडतात जास्त आणि आमरस केलं तरी तो फक्त स्वीट डिश म्हणून प्यायला जातो. पण खूप दिवसांनी आज मी आमरस पुरी बनवून खाणार आहे.😋😋 Reshma Sachin Durgude -
आमरस (amras recipe in marathi)
#gp गुढीपाडवा आणि आमरस हे समीकरण फार जुन आहे आंबे बाजारात यायला सुरुवात झाली असते.आमरस आणि पुरणपोळी खायला वेगळीच मजा येते. Supriya Devkar -
आमरस (amras recipe in marathi)
आंब्याचा सिझन मध्ये आमरस चे जेवण म्हणजे ....आहह! आमरस आपण दोन्ही प्रकारे करतों गूळ आणि सुंठ घालून आणि साखर आणि वेलची पूड घालून... दोन्ही प्रकारे अगदी अप्रतिम लागतो,मग कोणी तो पोळी सोबत किंवा पुरण पोळी सोबत किंवा भाताबरोबर सुध्दा खातात... आमरस पचायला जड असतो त्यावर तूप सोडून खावे, माझा मुलाला तर भाताबरोबर सुधा खातो Smita Kiran Patil -
-
आमरस कलाकंद (amras kalakand recipe in marathi)
#amr आंबा आणि त्याचे पदार्थ खायला खूप छान लागतात. कलाकंद हा पदार्थ दुधापासून बनवला जातो आणि सोबत आमरस असेल तर ते खान म्हणजे स्वर्ग सुख होय. Supriya Devkar -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआमरस पुरी ही महाराष्ट्रातील अगदी लोकप्रिय पक्वान्न आहे. आमरस ह्याचा अर्थ असा की आम म्हणजे आंब्याचा रस. आमरस पुरी ही लग्न कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात.आमरस बनवतांना शक्यतो हापूस आंबा वापरावा कारण त्याचा रस छान घट्ट होतो व त्याचा रंग सुद्धा छान येतो. Shital Muranjan -
-
आमरस (amras recipe in marathi)
#gp #गुढीपाडवा # गुढीपाडव्याला आमचे कडे आमरस , रताळ्याच्या पुरीचा नैवद्य असतो. हा आमरस , म्हणजे कच्च्या आंब्याचे शिजविलेले पन्हे.. हे पन्हे, सोबत पुऱ्या, कुरडई , खूप छान लागते.. Varsha Ingole Bele -
आमरस कच्च्या आंब्याचा (Amras kachya ambyacha recipe in marathi)
#amr #आमरस ... म्हणजे कच्च्या आंब्याचे शिजविलेले पन्हे... हा आमरस फक्त अक्षयतृतीया या दिवशीच केला जातो विदर्भात... आणि यासोबत अर्थातच कुरोड्या, पापड्या, सरोळे असतात.. Varsha Ingole Bele -
आमरस (amras recipe in marathi)
होळीच्या अग्नीत थंडी भस्म होते, आणि वातावरणात ऊष्णतेचा शिरकाव होतो. मग थंडगार सरबते, पन्हे यांमुळे शरीरात थंडावा निर्माण केला जातो. सतत काहीतरी थंडगार खावे- प्यावे वाटते. आणि अशातच आगमन होते ते फळांच्या राजाचे, आंब्याचे. मग आमरस असो, आंबाबर्फी, आंबापोळी यांबरोबरच जेवणानंतर किंवा जेवतानाही याच्यावर अगदी भरपूर ताव मारला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता असा हा फळांचा राजा. आज मी आमरसाची ही रेसिपी तुमच्यासाठी घेवून आली आहे. आमच्याकडे खरं तर रसाला पायरीचा आंबा वापरतात कारण त्याचा रस छान निघतो. कापून खायला हापूस आंबा वापरतात. पण मी आज हापूसचाच रस केला आहे, याचा रस खूप घट्ट होतो पण स्वादिष्ट असतो. Namita Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12290437
टिप्पण्या