टुटी फ्रूटी

Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
Pune

#टरबूज च्या पांढरा भागापासून बनवली आहे...नक्की ट्राय करा खूप टेस्टी आणि सोपी आहे बनवायला आपली आवडती टूटी फ्रूटी.

टुटी फ्रूटी

#टरबूज च्या पांढरा भागापासून बनवली आहे...नक्की ट्राय करा खूप टेस्टी आणि सोपी आहे बनवायला आपली आवडती टूटी फ्रूटी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीटरबूज पांढरा भागाचे बारीक कापलेले तुकडे,
  2. 1 वाटीसाखर
  3. १ १/२ ग्लास पाणी
  4. लाल,हिरवा खायचे रंग,

कुकिंग सूचना

  1. 1

    आधी टरबूज पांढरा भागाचे बारीक तुकडे कापून घ्या.आणि पाण्यात १० ते १५ मिनिट उकडून घ्या. नंतर ते बाहेर कडून चाळणीवर ठेवा म्हणजे जास्तीच पाणी निघून जाईल.

  2. 2

    नंतर साखर पाण्यात विरघळून घ्या आणि त्यात ते उकडलेले तुकडे घालून परत १० ते १५ मिनिट शिजवून घ्या.

  3. 3

    नंतर त्यांना तुम्हाला जितक्या कलरसमधे बनवायचं असेल तेवढ्या परत मधेच डीव्हाईड करून त्यात कलर टाकून ३ ते ४ तास तसाच मुरत ठेवा.

  4. 4

    मग एका ट्रे किंवा प्लेट मधे फॉइला पेपर ने कव्हर करून त्यावर सर्व tuti fruity वडवत ठेवा..उन्हात किंवा fan खाली.एका दिवसात उन्हात tuti fruity रेडी होईल तर fan खाली २ दिवस लागतील.

  5. 5

    आता tuti fruty एन्जॉय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes