चवळी ची उसळ (chavali chi usal recipe in marathi)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

#cooksnap ही रेसिपि मी आपली ऑथोर प्राची मलठणकर ह्याची आहे सोपी आणि पटापट आणि टेस्टी रेसिपि साठी आपण ही नक्की करु शकतो

चवळी ची उसळ (chavali chi usal recipe in marathi)

#cooksnap ही रेसिपि मी आपली ऑथोर प्राची मलठणकर ह्याची आहे सोपी आणि पटापट आणि टेस्टी रेसिपि साठी आपण ही नक्की करु शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपचवळी
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 चमचागरम मसाला
  6. 1 चमचाकिचन किंग मसाला
  7. 1/2 टीस्पूनजिरे
  8. 5 ते 6 लसूण पाकळ्या
  9. चविपुरते मीठ
  10. 1/8 कपतेल
  11. 3 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    चवळी कुकर मधून उकडून घेतली. व सर्व सामान एकत्र करून घेतले

  2. 2

    एका कढई मध्ये तेल गरम केले. त्यात जिरं घालून तडतडू दिल मग त्यात कांदा बारीक चिंरून घातला व चांगला भाजून घेतला मग लसूण टोमॅटो घातले

  3. 3

    व सर्व मसाले घालून तेल सुटे पर्यंत भाजून घेतले त्यानंतर त्यात चवळी घालून गरजे नुसार पाणी घालून भाजी उकळवून घेतली व त्यात कोथिंबीर घातली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes