कलिंगडाच्या पांढ-या भागाची कोशिंबीर (Kalingadhchya pandhrya bhagachi koshimbir recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

अतिशय पौष्टिक असलेला भाग आपण फेकून देतो पण तोच पांढरा भाग काढून त्याची कोशिंबीर केली तर अतिशय टेस्टी लागते व तब्येतीसाठी पण खूप चांगली असते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीभरून कलिंगडाच्या पांढरा भागाचे बारीक तुकडे
  2. 1/2लिंबाचा रस
  3. चवीनुसारमीठ
  4. चिमुटभरसाखर
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 2 टीस्पूनतेल
  7. 1/2 चमचामोहरी, चिमुटभर हिंग

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    पहिल्यांदा त्यामध्ये लिंबूरस,मीठ व साखर घालून एकजीव करावे

  2. 2

    छोटी कढई गॅस वर घेऊन त्यामध्ये तेल घालावं तेल गरम झाले की हिंग, मोहरी व मिरच्यांचे तुकडे टाकून खमंग फोडणी करावी

  3. 3

    ती वरील मिश्रणामध्ये घालून सगळे एकजीव करावे ही अतिशय पौष्टिक व तब्येतीला खूप चांगली असणारी कोशिंबीर जरूर खावी

  4. 4

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes