द्राक्षे सरबत
उन्हाळ्यात थंडावा आणि हेल्दी.
कुकिंग सूचना
- 1
द्राक्षे, साखर, पाणी एकञ करून वाटून घ्यावे.
- 2
त्यात चाट मसाला व मीठ घालून वाटून घ्यावे.
- 3
थंड झाल्यावर ग्लासात ओतून सव्ह॔ करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
सतूचे सरबत
#पेय सतू खूप पौष्टिक व थंड असते. हे सरबत उन्हाळ्यात पिल्याने पोटही भरते व पोटाला थंडावा मिळतो. Hema Vernekar -
लेमन,मींट सरबत (Lemon mint sarbat recipe in marathi)
#MLR.... उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणार लेमन मींन्ट रिफ्रेशिंग सरबत खूप छान लागतं.... Varsha Deshpande -
फ्रूट चाट (fruit chaat recipe in marathi)
#SFR... स्ट्रीट फूड खाताना, उन्हाळ्याच्या दुपारी, जीवाची तगमग होत असतानाच, मिळणारे फ्रूट चाट, थंडावा देते... तेव्हा, मोसमी फळांचा वापर करून, बनविलेले हे फ्रूट चाट, खाण्यासाठी एकदम छान... Varsha Ingole Bele -
दही वडे
#goldenapron3 week 7 curdचढत्या उन्हाळ्यात जीवाला थंडावा देणारे पदार्थ जास्त खावेत. पाणी, ताक, दही, सरबत इत्यादी पेय भरपूर प्रमाणात घेतली पाहिजेत. त्याच बरोबर खाण्यासाठी दहीवडे हा एक छान पदार्थ आपल्याला थंडावा देऊन जातो. Ujwala Rangnekar -
-
ग्रीन ग्रेप्स ज्यूस वीद पोमेग्रॅनेट (green grapes juice with pomegranate recipe in marathi)
#jdr#समरड्रिंकउन्हाळ्यात थंडावा देणारे हेल्दी ड्रिंक घ्यायलाच हवी असेच हे हेल्दी ड्रिंक रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया.यात तूम्ही आईस वापरू शकता पण मी सध्या वातावरणामुळे वापरला नाही. Jyoti Chandratre -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)
#jdr ग्रेप्स ज्यूस उन्हाळ्यात थंडावा देणारा ज्यूस Dhanashree Phatak -
ग्रीन ग्रेप मिंट कूलर(Green Grape Mint Cooler Recipe In Marathi)
#Cooksnap#हिरव्या_ रंगाची_ रेसिपी#ग्रीन _ग्रेप_मिंट_कूलर मरगळलेल्या शरीराला आणि मनाला एका क्षणात ताजेतवाने करण्याची जादू हिरव्या द्राक्षांमध्ये आहे. घामाच्या धारा निथळत असताना द्राक्षे आणि पुदिना या शरीराला थंडावा देणार्या पदार्थांपासून तयार केलेले कूलर पिणे हे मस्ट..😋😋😍..चला तर मग झटपट energy देणारं हे कूलर करु या.. यासाठी माझी मैत्रीण @deepti2190 हिची ग्रीन ग्रेप मिंट कूलर ही रेसिपी मी cooksnap केली आहे.@deepti219.खूप आवडले हे कूलर सगळ्यांना..😍 😋😋Thank you so much dear for this wonderful recipe😍❤️🌹 Bhagyashree Lele -
मठ्ठा (Mattha recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजउन्हाळ्यात जेवणात थंड आंबट गोड चवीच्या मठ्ठा असेल तर जेवणाला छान मजा येते व मठ्ठा पचनासाठी पण छान असतो आणि ताकामुळे थंडावा मिळतो. Sumedha Joshi -
-
स्वीट ॲन्ड सोअर मिक्स फ्रुट्स सॅलड (sweet and sour mix fruits salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सॅलड प्लॅनरबुधवार- मिक्स फ्रुट्स सॅलडआज मी Supriya Thengadi यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. फारंच अप्रतिम झालं सॅलड ,मुलांनी सुद्धा खूप आवडीने खाल्लं...😊Thank you dear for this easy & healthy recipe ...😊🌹मिक्स फ्रेश आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात असे फ्रेश फ्रुटस सॅलड खाल्ल्याने खरंच मन खूप रिफ्रेश होतं....सगळा थकवा अगदी दूर होतो..😊 Deepti Padiyar -
पान सरबत (pan sharbat recipe in marathi)
#jdrदोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही राजस्थानला पिकनिकसाठी गेलो होतो त्यावेळी तेथे पान शरबत पिण्यात आले... उत्सुकते पोटी त्याची रेसिपी जाणून घेतली, तीच तुम्हा सर्वांसाठी शेअर करत आहे या सरबतामधे बडीशोप आहे, बडीशोप शरीराला थंडावा देते म्हणून यावर्षीच्या उन्हाळ्यात तुम्ही पण नक्की करून बघा... Shilpa Pankaj Desai -
-
मस्कमैलन हनी, मिल्क शेक (Musk Melon Honey Milk Shake Recipe In Marathi)
#MDR (खरबूजा )#मदर्स डे स्पेशल रेसिपी उन्हाळ्यात खरबूजाचा रस किंवा शेक दोन्ही पचायला सोपे असतात आणि त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. Sushma Sachin Sharma -
मॅंगो काजू स्मूदी (mango kaju smoothie recipe in marathi)
#मॅंगो उन्हाळ्यात आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला झटपट आणि टेस्टी बनणारे मॅंगो स्मूदी शरीराला थंडावा देते तसेच एनर्जी पण वाढवते. Najnin Khan -
किवी ज्युस (kiwi juice recipe in marathi)
किवीचा थंडगार ज्युस मस्त आणि खुप हेल्दी....Sheetal Talekar
-
झटपट कौठाचे सरबत (jhatpat kautchache Sarabata recipe in marathi)
#Summerdrinkकौठ पाचक व्हीटॅमीन सी चा स्त्रोत आणी उन्हाळ्यात थंडावा उन लागले असया सरबत रामबाण उपाय असे हे सरबत झटपट बनवता यावे यासाठी स्व्कॅश करून बनवलः आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
बहुउपयोगी कवठाचे सरबत (Kavthache Sharbat Recipe In Marathi)
#SR#महाशिवरात्र स्पेशल रेसिपीजकवठ हे महाशिवरात्रीच्या दरम्यान च जास्त मिळतात. ह्यामुळे उष्णतेचा त्रास होत नाही. ह्यातुन आपल्याला आयर्न पण मिळते. एक हेल्दी रेसिपी असून झटपट तयार होते. Sumedha Joshi -
द्राक्षाचे सिरप/सरबत (Drakshache syrup recipe in marathi)
#सरबतउन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी प्रकारचे आइस्क्रीम, कुल्फी, सरबत असे थंड प्रकार घेत असतो. त्यातीलच हे एक द्राक्षाचे सरबत चवीला अतिशय अप्रतिम व कलर ही खूप सुंदर येतो. आणि करायलाही अतिशय सोपे आहे. द्राक्षाचे आपल्या शरीराला फायदे पण भरपूर आहेत. रक्त वाढीला उपयोग होतो. तसेच हृदयासाठी काळी द्राक्ष खूप चांगली आहे. तुमच्या सौंदर्यासाठी ती खूप चांगली आहे. पोटाचे विकार वगैरे पुष्कळ फायदे आहे. मी आता त्याचे प्रथम सिरप बनवून व मग त्यापासून सरबत बनवले आहे. Sumedha Joshi -
पाचक सरबत (pachak Sarbat recipe in Marathi)
लिंबू सरबताच्या सेवनामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो. बर्याच संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत की, शरीर हायड्रेटेड राहिल्यास तणावापासून दूर राहण्यात मदत होते.मला पेय बनवायला फार आवडते आणि हे माझ्या आई चे सर्वात आवडीचे पेय आहे.पचनास उपयुक्त असे आणि उन्हाळ्याच्या दिवसात शरीरासाठी उत्तम असे पेय तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. Prajakta Vidhate -
कैरी पन्हं (kairi panha recipe in marathi)
#jdrकीवर्ड - कैरीउन्हाळ्यात थंडावा देणारे कैरीची पन्हं Dhanashree Phatak -
फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#बुधवार#फळे कशीही खा प्रकृती साठी किती महत्त्वाची आहेत ना.सॅलड खा,नुसती खा,मिक्स खा पण खाणे महत्त्वाचे. Hema Wane -
ग्रीन ग्रेप ज्युस (green grapes juice recipe in marathi)
#jdr#ग्रीन ग्रेप्स ज्युस#समर ड्रिंक्स आणि ज्युसेस Rupali Atre - deshpande -
बडीशेपेचे सरबत
#goldenapron3 16thweeksharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळ्यात बनवले जाणारे बडीशेपेचे सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
-
दहिवडा
#डाळ उन्हाळ्यात शरीराला व मनाला थंडावा देणारी रेसिपी म्हणजे दहिवडा करायला सोपी आणि झटपट व सगळ्यांच्या आवडिची चला तर बघुया आपण Chhaya Paradhi -
शितल गुलकंदी सरबत
#Goldenapron3 week14 #पेय ह्या कोड्यात मोकटेल हा पदार्थआहे. त्या मध्ये हे सरबतही मोडते आता सध्या भरपूर कडक उन्हाळा आहे आशा वेळी आपल्याला भरपूर पाणी आणि थंड सतत यावेसे वाटते मग ह्याला सुंदर टेस्टी सरबताचा ऑप्शन मी बनवला आणि खरोखर मला तुमच्याबरोबर शेअर करावसं वाटतं अतिशय सुंदर आणि याचे उत्कृष्ट सरबत बनते तुम्ही जरूर बनवा.कोकम आणि गुलकंद हे शरीरातली उष्णता घटवण्याचे काम करते शरीराला थंडावा ही देते आणि तहानही शमवते. तसेच हे सरबत पित्तशामक काही ठरते. आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा आणि या घटकपदार्थांना खूप महत्त्व आहेपाहूया या सरबताची रेसिपी. अतिशय कमी साहित्य हे सरबत बनते. आणि झटपट ही होते. इथे मी तुमच्याशी गुलकंदाची रेसिपी ही शेअर केली आहे यात दोन्ही रेसिपी तुम्हाला मिळतील Sanhita Kand -
बिटाचे सरबत (beetache sarbat recipe in marathi)
उन्हाळ्यात सारखच काहीतरी गार प्यायची इच्छा होते.मग ते छान कलरफुल असेल तर प्यायला अजून मजा येते. Monali Sham wasu -
लेमन, सब्जा गुळाचे मधुर सरबत (Lemon Sabja Gulache Sarbat Recipe In Marathi)
#SSR #उन्हाळा स्पेशल... उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा सब्जा.... शरीराची उष्णता कमी करते Varsha Deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12344732
टिप्पण्या