ताकाची कढी (Takachi curry recipe in marathi)

Veena Suki Bobhate @cook_21535037
#फोटोग्राफी ताकाची काढी सारासार खूप जन करतात वेगवेगळ्या पद्धतीने अशीच एक पद्धत आपण पाहू.
ताकाची कढी (Takachi curry recipe in marathi)
#फोटोग्राफी ताकाची काढी सारासार खूप जन करतात वेगवेगळ्या पद्धतीने अशीच एक पद्धत आपण पाहू.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम आपण साहित्य घेवू.
- 2
आता बेसन, हळद, मिरच्या, साखर, 7-8 कढीपत्ताची पाने. मीठ, कोथिंबीर, आल, लसुण हे सर्व मिक्सर मधून वाटून घ्यावे एकदम बारीक नाही थोड जाड.
- 3
एक भांड्यात तूप घालून लसुण, हिंग मोहरी जिरं, कढीपत्ता घालून त्यात ताक ओतावे.
- 4
जास्त उखळु नये. नाही तर कढी फुटू शकते. गरम आवडत असेल तर गरम थंड आवडत असेल तर थंड. सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ताकाची मसाला कढी (takachi masala kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीताकाची पारंपरिक कढी आपल्या सर्वांना माहीत आहेच.आजची ही ताकाची मसाला कढी तुम्हाला एका नव्या चवीची ओळख नक्कीच देईल. माझ्या मामीची रेसिपी आहे... नक्की करून पहा.Pradnya Purandare
-
ताकाची कढी (Takachi Kadhi Recipe In Marathi)
गरम गरम भाताबरोबर आंबट- गोड चवीची ताकाची कढी म्हणजे जेवणाची लज्जत न्यारीच !!!ताकाची कढी घरातील सर्व व्यक्तींना आवडते आणि अधून मधून नेहमी केली जाते जेवणाची चव वाढवणारी अशी ही ताकाची कढी. Anushri Pai -
ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी वर्षाताई यांची ताकाची कढी हि रेसिपी कुकस्नॅप केली आहे,खुपच छान झाली आहे.मस्त आंबट आंबट कढी अशी भुरकुन प्यायची मजाच काही और..... Supriya Thengadi -
ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी 6कधी बऱ्याच प्रकारे करता येते..मला गुजराती पद्धतीने केलेली कढी खूप आवडते...म्हणून मी आज गुजराती पद्धतीने कढी केली... चला तर पाहू मग कशी करायची कढी... Mansi Patwari -
-
-
कढी
#फोटोग्राफी कढी भात म्हणजे पुर्णान्न अस मला वाटत आमच्याकडे सगळ्यांना ताकाची कढी आवडतेचला बघुया कशी करायची ते Chhaya Paradhi -
-
खिचडी आणि ताकाची कढी
#lockdownrecipe day 21आज तांदूळ आणि मुगडाळ मिक्स करुन खिचडी बनवली. त्याचबरोबर ताकाची कढी पण बनवली. Ujwala Rangnekar -
-
-
ताकाची कढी (taakachi kadhi recipe in marathi)
ताकाची कढी#GA4#week7या विक च्या चंँलेज़ मधून ताक हा क्लू ओळखून आज़ मी ताकाची कढ़ी बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
शेवग्याच्या शेंगांची कढी
#फोटोग्राफी#कढीताकाची कढी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. कढी भात, कढी खिचडी हे प्रकार सगळीकडे आवडीने खाल्ले जातात. मी शेवग्याच्या शेंगा घालून कढी करते. फक्त शिजवलेल्या शेंगा नाही तर थोड्या शेंगांचा गर काढून कढीत घालते. त्यामुळे कढीला शेंगांचा छान स्वाद येतो. हे माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे. Sudha Kunkalienkar -
ताक कढी
#फोटोग्राफी गोव्या मध्ये अशी ताकाची खोबर घालून कढी बनवतात. आई च्या हातची ही कढी आणि भात असेल तर मग फक्त पापड लोणची सुद्धा पुरेस आहे.. Swayampak by Tanaya -
शेवग्याच्या शेंगांची कढी (shevga shengachi kadhi recipe in marathi)
तसे पाहिले तर, शेवग्याच्या शेंगांचा कढीसाठी वापर सगळीकडेच करतात , पण प्रत्येक प्रांतांमध्ये कढी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तसेच प्रत्येकाची कढी करण्याची पद्धत वेगळी आहे. आज मी माझ्या पद्धतीने कढी कशी करतात, त्याची रेसिपी देत आहे. खूप छान चविष्ट आणि शेवग्याचा पूर्णपणे कस कढी मध्ये उतरेल, याची काळजीही कढी करताना घेतलेली आहे... Varsha Ingole Bele -
ताकाची कढी (taakachi kadhi recipe in marathi)
#GA4#week7#खरे तर मी नेहमी कढी करताना दह्याचा वापर करते. परंतु आज मात्र दह्या ऐवजी ताकाचा वापर करून कढी बनवलेली आहे ...वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची कढी बनविल्या जाते.. परंतु मी करीत असलेली कढी ची कृती आज तुमच्यासमोर ठेवते... Varsha Ingole Bele -
-
-
ताकाची कढी (kadhi recipe in marathi)
गोल्डन एप्रोन २४ विक मधे थीम वर्ड कढी वापरून रेसिपी पोस्ट करतेय#goldenapron3week24कढी GayatRee Sathe Wadibhasme -
-
-
ताकाची कढी
#लॉक_डाऊन_रेसिपीघरी जमा झालेल्या सायी पासून दही जमवल आणि मग त्याचं लोणी काढून तूप कढवले. ह्या प्रोसेस मधले बाय प्रोडक्ट म्हणजे ताक...कशाला वेस्ट करायचं... मग त्याला मस्त खमंग फोडणी देऊन कढी केली. Minal Kudu -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#trendingभेंडीची भाजी ही तर लहानापासून मोठया पर्यत सगळ्यानाच आवडते. एक एक छोटी मुले डब्यात रोजच भेंडीचीच भाजी घेऊन जातात कारण त्यांना ती भाजी खूप आवडते माझा भाचा पण असच करायचा रोज एकच भाजीचा हट्ट करायचा, करायला सोपी आणि बाराही महिने उपलब्ध असणारी ही भेंडीची भाजी कमी वेळात ,कमी साहित्यात पटकन सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण आता पाहू Pooja Katake Vyas -
-
-
दालितोय (Dalitoy recipe in marathi)
#KS1#दालितोय#कोकण थीम दालितोय हा एक कोकणातील आमटीचा प्रकार आहे. Coastal region मध्ये हा बनवली जाते.खूप सोपी साधी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुरीच्या डाळीचे वरण, आमटी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. अशीच तूरडाळ वापरून ही डाळ बनवली जाते. खूप टेस्टी अशी डाळ चवीला लागते. Rupali Atre - deshpande -
-
कढी
#फोटोग्राफीताकाची कढी म्हणजे झटपट होणार पदार्थ, रुचकर असल्याने तोंडाला स्वाद आणणारा,माझ्या माहेरी नारळ मुबलक असल्याने ताकाच्या कढीलाही ओलं खोबरं,हिरवी,मिरची,आलं,लसूण,कोथिंबीर याच वाटण लावलं जात.पण लावून केलेल्या कढीची चव वेगळीच.ताक थोडं आंबट असलं तर उत्तम,नसलं तरी बिघडत काहीच नाही.गरमागरम वाफाळता भात आणि कढी हा बेत अत्त्युत्तम आहे.सोबत सुरण,वांगी,बटाटे किंवा केल्याचे काप असले म्हणजे पुरे.कमी श्रमात उत्तम बेत.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
खान्देशी फुनके कढी (phunke kadhi recipe in marathi)
#ks4 खान्देश फुनके कढी हा पदार्थ खान्देशातील जळगावचा फेमस आहे. ही रेसिपी थोडी वेगळी आणि टेस्टी आहे. मी माझ्या भाचीकडे जळगावला तिच्या घराच्या वास्तूशांती साठी गेले होते तेव्हा तिथे फुनके कढी खाल्ली हॊती. तर पाहू कशी बनवतात. Shama Mangale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12429545
टिप्पण्या