पत्तागोबी सलाड

Preeti V. Salvi @cook_20602564
#goldenapron3 15thweek salad ह्या की वर्ड साठी पत्ता गोबीचे सलाड बनवले आहे.माझ्या मुलांना हे सलाड प्रचंड आवडते. कोबीची भाजी खायला कंटाळा करतात पण जर हे सलाड केले तर फडशा पाडतात.
पत्तागोबी सलाड
#goldenapron3 15thweek salad ह्या की वर्ड साठी पत्ता गोबीचे सलाड बनवले आहे.माझ्या मुलांना हे सलाड प्रचंड आवडते. कोबीची भाजी खायला कंटाळा करतात पण जर हे सलाड केले तर फडशा पाडतात.
कुकिंग सूचना
- 1
सलाड साठी साहित्य घेतले.
- 2
चिरलेली कोबी,टोमॅटो,शिमला मिरची बाउल मध्ये घेऊन मिक्स केले.
- 3
ड्रेसिंग साठी चे सर्व साहित्य एकत्र करून घेतले.त्यात चाट मसाला घातला नाही.
- 4
बाउल मध्ये हे ड्रेसिंग घालून सगळे नीट मिक्स करून घेतले.
- 5
तयार सलाड फ्रिज मध्ये थंड करून घेतले.त्यानंतर प्लेट मध्ये काढून घेतले व थंडगार सर्व्ह केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12372541

टिप्पण्या