स्टफ लेडीज फिंगर्स इन कर्ड (stuffed bhendi in curd recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
स्टफ लेडीज फिंगर्स इन कर्ड (stuffed bhendi in curd recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी स्वच्छ धुवून तीची दोन्ही टोक कट करून तीला एक उभा कट दिला.आता कीसलेला कांदा नारळ तिखट मीठ जीरे पावडर हे सर्व मीक्स करून घेतले. व भेंडी मधे स्टफ केले.
- 2
एक बाऊल घेऊन त्यात फेटलेले दही मीठ तिखट व स्टफ भेंडी घेवून सर्व मीक्स करून घेतले.
- 3
कढाईत तेल गरम करून त्यात आलं लसूण मिरची पेस्ट व हळद घालून परतून घेतले.मग त्यात दह्यात मीक्स केलेली भेंडी घालून परतून 5 मीनीट झाकून वाफवून घेतले.नंतर धणेपूड तिखट मीठ व तुप घालून परतून घेतले.
- 4
आता एका बाऊल मध्ये काढून वरून कोथिंबीर व नारळाचा चव घालून सर्व्ह केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12371592











टिप्पण्या