ताकाची कढी

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#फोटोग्राफी
खिचडी बरोबर कढी हवीच . कढी हा आपला पारंपरिक पदार्थ आहे. पटकन होते आणि छान लागते. बघू मग मी कशी करते कढी.

ताकाची कढी

#फोटोग्राफी
खिचडी बरोबर कढी हवीच . कढी हा आपला पारंपरिक पदार्थ आहे. पटकन होते आणि छान लागते. बघू मग मी कशी करते कढी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपदही
  2. 1 कपपाणी
  3. 1 टीस्पूनजिर
  4. 3/4लसूण पाकळ्या
  5. 2 टेबलस्पूनबेसन (पाण्यात पेस्ट करून घ्यावी)
  6. 1/2 इंचआल किसून
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  9. चिमुटभर हिंग
  10. चवीपुरते मीठ
  11. 1 टेबलस्पूनतूप
  12. 3/4लाल मिरच्या

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दही फेटून मग त्यात पाणी घाऊन पातळ करावे. मग त्या ताकात आल किसून घालावे. मग हळद, हिंग, लाल तिखट, मीठ व बेसन पेस्ट घालवी.

  2. 2

    मग एका पळीत तूप गरम करायला ठेवावे. तूप गरम झालं की त्यात जिर घालावं. चांगलं गरम झाल की त्यात लसूण पेस्ट व लाल मिरची घालावी व ती फोडणी ताकाला द्यावी व ताक गरम व्हायला ठेवावे. गॅस कमी ठेवावा. कढी घट्ट होऊन एक उकळी आली की गॅस बंद करावा व गरम सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

Top Search in

Similar Recipes