डाळ मिक्स तडका

#डाळ
आज काय भाजी बनवायची प्रश्न सर्वांना च ना...मग आज मी मिश्र डाळीचे मस्त तडकेबाझ वरण बनवले
डाळ मिक्स तडका
#डाळ
आज काय भाजी बनवायची प्रश्न सर्वांना च ना...मग आज मी मिश्र डाळीचे मस्त तडकेबाझ वरण बनवले
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम सर्व डाळी धुवून 1 तास भिजू द्याव्या, व मग कुकर मध्ये शिजवायला ठेवा
- 2
सर्व प्रथम एका भांड्यात तेल टाका तेल गरम झाले की लसूण टाका लासुंनथोडे झाले की त्यात जिर मोहरी व हिंग व कडीपत्ता टाका तडतडले की त्यात कांदा टाका कांदा चांगला झाला की त्यात टोमॅटो टाका व तिखट हळद टाका व थोडे मीठ घाला आणि टोमॅटो चांगले शिजत पर्यंत ठेवा
- 3
टोमॅटो शिजले की कुकर मध्ये शिजवलेली डाळी टाका व एक ग्लास पाणी टाका व मीठ टाकून चांगले घोटावे व उकळी येत पर्यंत होवू द्यावे
- 4
आता आपली दाल झाली आहे आता त्यावर तडका द्यायचा एका भांड्यात तेल गरम करा व जिर टाका हिंग व लाल सुक्या मिरची टाका झाले की गॅस बंद करा
- 5
आता हा तडका गरम डाळी वर टाका,
- 6
चला तर आपली चटपटीत मिक्स डाळ तडका तयार आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या