कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन तंदुरी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन तंदुरी रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन तंदुरी

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#वीकेंड
#lakshmimasale
#तंदुरिमासाला

#वीकेंड
#lakshmimasale
#तंदुरिमासाला

पुढे वाचा

चिकन तंदुरी

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#वीकेंड
#lakshmimasale
#तंदुरिमासाला

#वीकेंड
#lakshmimasale
#तंदुरिमासाला

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
4 व्यक्तींसाठी
  • 1/2 किलोबोनलेस चिकन
  • 2 टी स्पूनलक्ष्मी मसाले चा तंदुरी मसाला
  • 1 टी स्पूनलाल तिखट
  • 1/2 टी स्पूनहळद
  • 2 टी स्पूनआले लसूण पेस्ट
  • 1 टी स्पूनअमुल बटर
  • 2 टी स्पूनतेल
  • 2 टी स्पूनदही
  • 1लिंबाचा रस
  • 1/4 टी स्पूनहिंग
  • 2बटाटे गोल काप
  • 1/4 वाटीचिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    एका भांड्यात चिकन कट करून घ्या. यात हळद, लाल तिखट, मीठ, तंदुरी मसाला, दही, लिंबाचा रस, हिंग, आले लसूण पेस्ट, चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्या. बटाटे गोल काप करून घ्या. ते ही चिकन सोबत मॅरीनेट करायला ठेवा. वरून झाकून तास भर फ्रिज मध्ये ठेवा.

    चिकन तंदुरी रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन तंदुरी रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन तंदुरी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका पसरट भांड्यात तेल व अमुल बटर एकत्र गरम करून घ्या. तेल गरम झाले की यात पाव चमचा लाल तिखट घालावे, म्हणजे तेला ला छान रंग येईल, मग एक एक चिकन व बटाटे पीस यात सोडा. छान तेलावर परतून घ्या.

    चिकन तंदुरी रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन तंदुरी रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन तंदुरी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वर झाकण ठेवून सहा सात मिनिटे असू द्या. चिकन बोनलेस असल्याने लवकर शिजेल, पण बटाटे शिजण्यासाठी झाकण ठेवा. झाकण काढून चमच्याने बटाटे शिजले की नाही ते पहा.

    चिकन तंदुरी रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन तंदुरी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बटाटे शिजले असल्यास झाकण काढून घ्या, आणि यातील पाणी आटवून घ्या. तयार चिकन भाकरी, पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा.

    चिकन तंदुरी रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन तंदुरी रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
02 मे 2020 18:18 रोजी
Mumbai
Kandivali
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी Tandoor

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)
  2. रगडा पॅटीस
  3. व्हेजिटेबल बटरी खिचडी
  4. भेंडीची भाजी (bhendi chi bhaji)
  5. पत्तागोबी सलाड
  1. मिक्स डाळ लॉलीपॉप
  2. मिक्स व्हेज खिचडी
  3. गुजराती कढी
  4. मूग डाळ खिचड़ी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12378816
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close