खिचडी
#फोटोग्राफी माझी आजी करायची ही साधी खिचडी.
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ व डाळ धुवून घेतली.कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतले.
- 2
एका भांड्यात तांदूळ, डाळ, कांदा, टोमॅटो, हळद, हिंग, व मीठ सर्व एकत्र करून घेतले व पाणी घालून नेहमी प्रमाणे शिजवून घेतले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश म्हटले झणझणीत नी चमचमीत अशीच ही खिचडी एकदम छान होते बघुयात कशी करायची ते. Hema Wane -
-
पौष्टिक दाल खिचडी
#फोटोग्राफी साधी सोप्पी चमचमीत डिशकोणत्याही ऋतूत चवदार,पचायला हलकी,आणि झटपट होणारी खिचडी. वाटीच प्रमाण समजण्यासाठी मी वाटी फोटोमध्ये दाखवली आहे. Prajakta Patil -
मूग डाळ खिचडी
#फोटोग्राफीही खिचडी तिन्ही ऋतू मध्ये खाऊ शकतो... खूप छान लागते.... 😊 नक्की करून आस्वाद घ्या. 😊 😊 Rupa tupe -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#pcr कुकरमधील रेसिपी पैकी ही साधी,सरळ आणि पौष्टिक अशी डाळ खिचडी.कधी कंटाळा आला किंवा वेळ कमी असेल आणि भुक लागली आहे तेव्हा ही खिचडी आठवतेय.. आणि मला आवडते अशी साधी सोपी खिचडी.. आणि नेहमीच मसाले युक्त पदार्थ किंवा तेलकट,तुपट, झणझणीत असे पदार्थ खाऊ नयेत.. कधीतरी असं साधं पण पौष्टिक आहार आपल्या शरिराला मिळणे,देणे गरजेचे आहेे.मी या तीन आठवड्यात अशा अनेक खिचडी रेसिपीज ट्राय केल्या.. ..माझा या कोरोना काळातील अनुभव आहे..साध, सोपं करायला आणि पोटभर खाण.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
खिचडी (khichadi recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,, वर माझी ही २ री रेसिपी आहे ती म्हणजे खिचडी ,,,खिचडी ही अशी डिश आहे की बनवायला सोपी आणि झटपट बनते आणि यात पोस्टीकता पण खूप जास्त प्रमाणात आहे, साधी खिचडी ही लहान मुलांचा आवडीचा पदार्थ आहे, Jyotshna Vishal Khadatkar -
मसाला खिचडी (KHICHADI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी खिचडी ही रेसिपी लाईट आहे ....रोजच्या तेलकट जेवणातून कधी तरी खिचडी पण छान लागते...तर मग करूया आज खिचडी....मसाला खिचडी.. Kavita basutkar -
-
तुरीच्या डाळीची खिचडी
#goldenapron3 14thweek khichdi ह्या की वर्ड साठी तुरीच्या डाळीची खिचडी बनवली आहे.त्यावर साजूक तूप ,सोबत लोणचं,कोशिंबीर,पापड,कुरडई .....मग अजून काय हवंय... Preeti V. Salvi -
मिक्स डाळ मसाला खिचडी (mix dal masala khichdi recipe in marathi)
#cpm7#खिचडी म्हणजे वनपाॅट मिल. चला तर बघुया कशी करायची खिचडी. Hema Wane -
खिचडी
सालीची मुगडाळ आणि इंद्रायणी तांदळाचीही साधी खिचडी मी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. पचनास हलकी आणि स्वादिष्ट. कमी साहित्यामध्ये तरीही उत्तम अशी गरमागरम खिचडी .वरून साजूक तुपाची धार.वाह क्या बात है........ आशा मानोजी -
हिरव्या वाटाण्या ची खिचडी
#फोटोग्राफी श्रावण महिन्यात शनिवारी अशी वाटाण्याची खिचडी बनवतात. Swayampak by Tanaya -
म्हसुर खिचडी (mysore khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी#homeworkम्हसुर खिचडी आमच्या कडे आवडीचा पदार्थ नेहमी मुगाच्या डाळीची कींवा तुरिची खिचडी बनवतात पण माझी आई कोकणातले असल्याने तिथे नेहमीच मसुरीची खिचडी बनवतात Deepali dake Kulkarni -
काळा मसाला खिचडी (kala masala khichdi recipe in marathi)
ही एक साधी सोपी काळा मसाला ची खिचडी आहे.:-) Anjita Mahajan -
मसाला खिचडी(masala khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीरोज रोज तेच तेच भाजी-चपाती,वरण-भात ,तिखट व तळलेले पदार्थांपेक्षा साधी फोडणीची पण मस्त मऊ मऊ मसाला खिचडी व सोबतीला पापड व कोथिंबीर खाण्याची मजा काही औरच असते.पचायला ही हलकी अशी ही खिचडीआमच्या कडे आठवड्यातून एक दोन वेळा तरी केलेली आवडते. Nilan Raje -
तडका खिचडी
#फोटोग्राफी खिचडी म्हटल्यावर आजारी माणसांना देण्याचे जेवण असच आपण समजतो पण आता खिचडीत डाळी कडधान्य भाज्या टाकुन पौष्टीक खिचडी पुर्णान्न म्हणुन करायला झटपट आपल्या आहारात नेहमीच असावी असे अनेक तज्ञांचे मत आहेचला अशिच ऐक खिचडी आपण बनवु या Chhaya Paradhi -
-
खिचडी (khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी सोपी एकदम मस्त फोडणीची खिचडी तेही मातीच्या भांड्यात Amit Chaudhari -
गाजर मिक्स खिचडी (gajar mix khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी खिचडी आपण नेहमी साधी च करतो. म्हणजे डाळ तांदूळ आणि काही मसाले घालून शिजवून घेतले की झाली खिचडी..पण मी आज गाजर आणि कोबी आणि थोडे मसाले घालून केली आहे खिचडी.... Kavita basutkar -
मिक्स दाल खिचडी(mix dal khichdi recipe in marathi)
नेहमी वेगवेळ्या डाळी वापरून मी खिचडी करते.मला खूप आवडते.आज तीन डाळी मिक्स करून केली आहे. अशी खिचडी बरेचदा केली आहे...मस्त लागते. Preeti V. Salvi -
स्पेशल खिचडी
#Goldenapron3 week15 #फोटोग्राफी कोड्यामध्ये लोकी भेंडी याचा उल्लेख आहे.ते वापरून केलेली स्पेशल खिचडी आहे.ही खिचडी औषधीही म्हणू शकतो कारण यामध्ये मूग तांदूळ तर आहेत भेंडी लोकी याचाही वापर आहे त्याचबरोबर मेथी आणि लसुन याचा वापर केलेला आहे त्यामुळे ही अतिशय हेल्दी पौष्टिक अशी खिचडी आहे ही अशी खिचडी मला प्रचंड आवडते म्हणून मी शेअर करतेय. Sanhita Kand -
व्हेज मसाला खिचडी
#फोटोग्राफी #खिचडी ........ खिचडी करायची म्हटली की, पोळी भाजी ला जरा विरामच. खिचडी पदार्थ माझ्या खूप आवडीचा....पोळी भाजी करण्याचा कंटाळा आला की,खिचडी हा पर्याय उत्तम....खिचडीचे मी वेगवेगळे प्रकार करत असते. आज केलेला प्रकार म्हणजे व्हेज मसाला खिचडी....या मध्ये मी भाज्यांचा वापर केलेला आहे.आणी खडे मसाले वापरलेले आहेत.ही खिचडी बनविण्या मागचा उद्देश हाच की, भाज्यांचा वापर केल्यामुळे आपल्याला भाज्यांमध्ये असणारी पोषकतत्वे मिळतात व मसाल्यांमुळे खिचडी चटपटीत आणी स्वादिष्ट बनते.त्यामुळे भाजी पोळीची आठवण येत नाही.चला तर मग व्हेज मसाला खिचडी कशी करायची ते बघूया.अहो अगदी सोपी आहे. तर चला बघूया. 😊 Shweta Amle -
फोडणीची खिचडी (FODANICHI KHICHADI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी#खिचडीखिचडी ही आमच्या घरी नेहमीच सगळ्यांची फेव्हरेट राहिली आहे.जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा आमच्या घरी खिचडी आणि त्याच्यासोबत अगदी टेस्टी असं पिठलं बनतं.पण फोडणीची खिचडी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं.चला तर मग बनवूया फोडणीची खिचडी. Ankita Khangar -
खिचडी (khichdi recipe in Marathi)
One pot meal....म्हणून ओळखली जाणारी झटपट रेसिपी मध्ये नंबर वन वर असलेली खिचडी कशी करायची बघुया Prajakta Vidhate -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 - १खिचडी हे पूर्णअन्न आहे. ही खिचडी धुळे-जळगाव-नंदुरबार ह्या भागात वरचेवर बनवली जाते. त्यावर कच्चे तेल टाकून आणि लोणची-पापड बरोबर खाल्ली जाते. Manisha Shete - Vispute -
पातेल्यातील सुटी खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7# खिचडीखिचडीही बऱ्याच प्रकारांनी केली जाते पण आजही मी साधी हिरवी मुगाची डाळीची मोकळी खिचडी केलेली आहे. Gital Haria -
सोयाबीन खिचडी
#फोटोग्राफीखिचडी चे खूप प्रकार असतात माझी एक मैत्रीण ता चक्क 30 वेग वेगळ्या प्रकार ची खिचडी बनवते। माझ्या लेक ला सोयाबीन खायचे होते आणि नवऱ्याला खिचडी दोनी वेगळे प्रकार आहेत सोयाबीन केले तर चपाती देखील करावी लागेल आणि हल्ली lockdown मुले किचन सुटत च नाही तर मी सोयाबीन आणि खिचडी हा प्रकार एकत्र करून सोयाबीन खिचडी केली। Sarita Harpale -
ताकाची कढी & मसाला खिचडी (takachi kadhi ani masala khichdi recipe in marathi)
#कढी&खिचडी #फोटोग्राफी Shubhangee Kumbhar -
फ्लॉवर मटार खिचडी (khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीकधी कधी रोज काय कराव हा प्रश्न असतो.अणि खूप भुक लागली असेल तर झटपट होणारा पदार्थ म्हणजे खिचडी. Tanaya Vaibhav Kharkar -
भोगेर-खिचडी
#pf hoot फोटोग्राफी--ही खिचडी दुर्गापूजेसाठी केली जाते. या बरोबर लबाडा भाजी ,टोमॅटो चटणी करण्याचा प़घात आहे, मी काही वेगळ करण्याचा प़यत्न केला आहे. चव अप़तीम आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. बी-पाँजिटिव्ह.............. Shital Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12393700
टिप्पण्या