शेवयांची खीर

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#फोटोग्राफी
आज खीर बनवली कारण तसेच आज माझ्या बाबांचा वाढदिवस त्यांना गोड खूप आवडायचे , बाबा माहणजे अत्यंत शिस्तप्रिय , आणि आम्हाला पण त्यांचे संस्कार मिळालेत आमचे भाग्य...तर आज चां प्रसाद बाबांना समर्पित.🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2वाट्या गव्हाची शेवाई
  2. 1 वाटीसाखर
  3. 1/2 लिटरदूध
  4. 3 टेबलस्पूनतूप
  5. थोडे ड्राय फ्रूट
  6. केसर
  7. 3,4छोटी विलाईचि

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम एका कढईत तूप गरम करणे व शेवई तुपात भाजून घेणे लाल होवू द्यायचा नाही

  2. 2

    आता त्यात गरम केलेले दूध टाका दूध उकळले की त्यात साखर घाला व छान उकळून घ्या आता त्यात ड्राय फ्रूट विलाईचि पावडर व केसर टाका व गॅस बंद करा

  3. 3

    चला तर आपली खीर तयार झाली पहिला नैवद्य देवा जवळ...बाबा साठी 🙏🌹

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes