आंब्याची खीर (ambyachi kheer recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#amr

कालच अक्षय तृतीया आणि ईद झाली या निमित्ताने मी आंब्याची खीर बनवून दोन्ही सणांचा आनंद एकत्र लुटला... आणि एकोप्याने हे सण साजरे केले... तुम्हाला पण ही आंब्याची खीर आवडली तर नक्की करून बघा...

आंब्याची खीर (ambyachi kheer recipe in marathi)

#amr

कालच अक्षय तृतीया आणि ईद झाली या निमित्ताने मी आंब्याची खीर बनवून दोन्ही सणांचा आनंद एकत्र लुटला... आणि एकोप्याने हे सण साजरे केले... तुम्हाला पण ही आंब्याची खीर आवडली तर नक्की करून बघा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ५० ग्रॅम शेवया
  2. 1/2 लिटरदूध
  3. 2आंबे
  4. 6 टेबलस्पूनसाखर
  5. 5 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. 4 टेबलस्पूनड्राय फ्रूट
  7. 4केशर काड्या

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम आंब्याचा रस काढून घ्यावा

  2. 2

    तुपामध्ये शेवया परतून घ्याव्यात.

  3. 3

    दूध उकळून घ्यावे. उकळलेल्या दूधा मध्ये साखर घालून एकजीव करावे. त्यामध्ये परतलेल्या शेवया घालून परत एकदा एकजीव करावे

  4. 4

    वरील मिश्रणात केशर, ड्राय फ्रूट घालून खीर थोडी आटवून घ्यावी.

  5. 5

    आता वरील तयार झालेल्या खीरे मध्ये काढून ठेवलेला आंब्याचा रस टाकावा व एकजीव करून घ्यावे.

  6. 6

    आता आपली आंब्याची खीर तयार.... ही पाहिजे असल्यास थंड करून पण खाता येते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes