शेवयांची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)

Arya Paradkar @The_Food_Swings_1103
शेवयांची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र जमवणे
- 2
एका कढईत तूप गरम करून त्यात शेवया घालून खमंग भाजून घेणे नंतर त्यात 1 वाटी पाणी व 1 वाटी दूध घालून शेवया शिजवून घ्याव्या.
- 3
नंतर त्यात साखर घालून चांगले मिक्स करावे. नंतर त्यात केशर वेलची सिरप व राहिलेले दूध, काजू बदामाचे तुकडे घालून चांगले उकळून घ्यावे.
- 4
गरमा गरम शेवयांची खीर तयार आहे.
Similar Recipes
-
-
शेवयांची खीर (shevayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमिशन फोटोग्राफी इज कम्प्लीटेड... त्या आनंदाप्रीत्यर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही स्वीट डिश "शेवयांची खीर"... Seema Mate -
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
तांदळाच्या शेवयांची खीर (tandul shevaya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवयांची खीर Swayampak by Tanaya -
-
शेवयांची खीर (sevyanchi kheer recipe in marathi)
#rbrश्रावण महिना म्हणजे हिरवागार बहरलेला निसर्ग आणि नानाविध सणांची रेलचेल. सोमवारी शिवामूठ, मंगळवारी मंगळागौर, शुक्रवारी जिवतीची पूजा, शनिवारी उपवास, पोळा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी अशा सणात तर श्रावणात रंगत चढत जाते. महिना केव्हा संपतो कळतही नाही. सण आणि गोड पदार्थ यांच घट्ट नाते आहे. आज मी घेऊन आले आहे सर्वांचीच आवडती रेसीपी शेवयांची खीर. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
मँगो खीर (mango kheer recipe in marathi)
#उन्हाळी डेझर्ट#मँगो खीरफळांचा राजा आंबा हा सर्वाचा आवडता त्याचे किती प्रकार करू ते कमीच .आज मी याचा उपयोग खीर मध्ये केला आहे .झटपट खीर पाहून सर्व एकदम खुश. Rohini Deshkar -
शेवयांची खीर(shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीघारी पाहुणे येणार असतील आणि घरात काही गोड नसेल तर झटपट होणारा हा पदार्थ.. Tanaya Vaibhav Kharkar -
-
-
शेवयांची खीर (shewayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीखीर मधले काही आपले सणासुदीला काहीतरी देवाचं असेल तेव्हा पण खीर बनवतो हे भारतात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि काही शुभ कार्य असेल तेव्हा ही खीर बनवली जाते Sonal yogesh Shimpi -
शेवयांची खीर
आज अक्षयतृतीया असल्या निमित्य खीर पूरीचा बेत केला. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
शेवयांची खीर (shewai kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यआज गुरुपौर्णिमा. माझे जन्मदाते आई-वडील तसेच आत्तापर्यंत मला लाभलेले गुरुजन, मार्गदर्शक व गुरुमंत्र देणारा सर्व परिवार यांना गुरुपौर्णिमेच्या दिनी माझा नम्र प्रणाम. आज सगळ्यांची आवडती शेवयांची खीर केली आहे. अगदी झटपट होणारी खीर हा आपला पारंपारिक पदार्थ आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
शेवयांची खीर
हनुमान जयंती..... तिथीने माझा वाढदिवस.....म्हणून माझ्या आवडीची शेवयांची खीर केली. Preeti V. Salvi -
ड्रायफ्रूटस लोडेड शेवयांची खीर(Shevayachi Kheer Recipe In Marathi)
#MDR " ड्रायफ्रूटस लोडेड शेवयांची खीर " माझी आई खीर बनवण्यामध्ये एक्स्पर्ट... तिलाही खीर खायला खूप आवडायची...पण सध्या मधुमेह डिटेक्ट झाल्याने गोड खाण सक्तीने बंद केलंय... पण मग मातृदिनाच्या निमित्ताने आई ची आवडती खीर बनवली, माझ्या आईला खिरीचे सर्व प्रकार आवडतात....!! त्यातील एक बारीक शेवयांची खीर..👌👌 Shital Siddhesh Raut -
आंबा शेवया खीर (amba shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी साठी मी पहिली रेसिपी निवडलीये...आंबा शेवया खीर... म्यांव म्यांव करी वरचे डोंगरीमी खीर खाल्ली तर बुड घागरी.... काय हसलात ना...हो अगदी मनीमाऊ पासून ते लहान,थोर सगळ्यांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे... चविष्ट चवदार पौष्टिक ही... शेवया,रवा,नाचणी,गहू, तांदूळ,गव्हले,अगदी हिरव्या मटारांची पण खीर केली जाते आणि खिलवली जाते...नैवेद्याच्या पानात तर पुरणासोबत खिरीचा मान असतोच असतो.. चला तर मग अतिशय सोपी आणि झटपट होणारी..कुठलाही तामझाम न लागता होणारी ही आंबा शेवया खिरीची रेसिपी करु या... Bhagyashree Lele -
-
-
-
शेवयांची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नैवेद्य म्हणून शेवयांची खीर बनवलीय. गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, त्याच प्रमाणे माझ्या cookpad वरच्या नवीन मैत्रिणी😊 माझ्या पाककलेच्या ज्ञानात रोज भर करतात त्या सगळ्या मैत्रिणीना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. 🙏 Sushma Shendarkar -
शेवयाची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
#ASRआज दिप आमावश्या-घासून पुसून स्वच्छ केलेल्या दिव्यात तेल वात लावून दिपपुजनानंतर प्रकाशमान होणारे घर ,दिव्या प्रमाणे मानवाचे आयुष्य, बुध्दीमत्ता,धन,आरोग्य ..,..ही प्रकाशमान होण्यासाठी आज ही पुजा केली जाते.नैवेद्याला कणकेचे गोड दिवे,, पुरणाचा, खीर, शिरा.... करून ,पुजा करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज मी दिप आमावश्या निमित्त शेवयाच्या खिरीचा नैवेद्य केला. Arya Paradkar -
शेवयांची खीर (sevyanchi kheer recipe in marathi)
#नवरात्री जल्लोष यात किवर्ड दूध या किवर्ड साठी मी शेवयांची खीर ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेवयांची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी-2 शेवयांची खीर ही पटकन होणारी रेसिपी आहे,आणि सर्वांना आवडणारी पण. Sujata Gengaje -
शेवयाची खीर (shevyache kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवयाची खीर एक झटपट होणारा खूप टेस्टी पदार्थ आहे . अगदी 15-20 मिनटात खीर तयार होते . साहित्य ही कमी लागते पण खूप चविष्ट खीर तयार होते Shital shete -
-
शेवयाची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
खीर हा आवडीची आहे. ज्यातून खूप सारे सत्व मिळतात Sampada Shrungarpure -
शेवयाची खीर(Shevayanchi kheer recipe in marathi)
दुधामध्ये शिजून शेवयाची खीर करून त्यात ड्रायफ्रुट्स टाकले की छान स्वीट डिश तयार होते Charusheela Prabhu -
शेवया ची खीर (Shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवय्या ची खीर खूप छान लागते...आणि गोड असल्या मुले लहान पासून मोठे लोक पण आवडीने खातात...आणि मला सुद्धा खूप.आवडते ....आणि बनवायला तर एकदम सोपी आहे ...चला मग बनवू शेवाय्या ची खीर... Kavita basutkar -
आंब्याची खीर (ambyachi kheer recipe in marathi)
#amr कालच अक्षय तृतीया आणि ईद झाली या निमित्ताने मी आंब्याची खीर बनवून दोन्ही सणांचा आनंद एकत्र लुटला... आणि एकोप्याने हे सण साजरे केले... तुम्हाला पण ही आंब्याची खीर आवडली तर नक्की करून बघा... Aparna Nilesh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12429482
टिप्पण्या (16)