पौष्टिक शिरा कडा प्रसाद

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#फोटोग्राफी
हा जो कडा प्रसादाचा शिरा आहे तो मला अतिशय आवडतो...
पटकन चांगलं गोड खायचं असेल तर हा शिरा बेस्ट आहे आणि टेस्टी पण तेवढाच...
आमच्या लहानपणी सत्यनारायणाची पूजा असली की हा एक कडा प्रसाद असतो आणि दुसरा मोकळा रव्याचा प्रसाद असतो....
पण मला हा कडा प्रसाद जरा जास्तच आवडतो कारण तो पातळसर असतो आणि खूप जास्त रिच आणि शाही वाटतो ...
हा प्रसाद माझी आई खूप सुंदर बनवायचे,, तिच्या हाताची चव काही निराळीच....
पण मी पण ठीक ठाक बनवते..
आपले हे जुने पारंपारिक पदार्थ खूप टेस्टी तर असतातच,, पण तेवढे पोष्टिक पण असतात....
जर कोणी वजन कमी करण्याच्या मागे असेल, तर त्याला एवढं तुपाचा शिरा खाणे शक्यच नाही....
या शिरांमध्ये भरपूर तूप मस्त,, म्हणून डायट ची ऐशी की तैशी होते...
पण कधी कधी ठीक आहे... नेहमी नाही खाऊ... म्हणूनच त्याला प्रसादा सारख खातात,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१२
  1. 1/2 कपकणीक
  2. 1/2 कपतूप
  3. 1/2साखर
  4. 1 (1/2 कप)पाणी
  5. 1/2 टीस्पूनकलमी पावडर
  6. 2काजू
  7. 2बदाम
  8. 4पिस्ता

कुकिंग सूचना

१२
  1. 1

    कृती
    सर्वात पहिले एका पातेल्यात अर्धा कप साखर, आणि दिड कप पाणी गरम होण्याची ठेवून देणे, याची आपल्याला चाचणी करायची नाही,
    फक्त साखर विरघळली गेली पाहिजे, म्हणून फक्त एक उकळी आल्यावर गॅस बंद करून दे ने...

  2. 2

    आता कडे ठेवणे किंवा नॉनस्टिक पॅन जर ठेवले तर फार चांगलं...
    आता त्या पॅनमध्ये तूप घालून त्यात कणीक घालून चांगले फिरवत राहणे, हे सर्व मंद गॅसवर करायचं,
    आता ती कणीक त्या तुपामध्ये चांगली भाजून घ्यावी आणि हे सारखे ढवळत राहायचं,
    आता कमी थोडी लालसर ब्राऊन झाली की त्यामध्ये साखरेच पाणी हळू हळू घालायचे आणि फिरवत राहायचे, फिरवत राहाने फार जरुरी आहे नाहीतर आपला शिरा खाली कढई ला लागेल, आता त्यामध्ये कलमी पावडर, आणि सुका मेवा घालने., आता कढई तुप सोडेल तेव्हा गॅस बंद करा, आता तयार आहे आपला पौष्टीक शिरा..

  3. 3

    छान देवाला नैवेद्य दाखवा... आणि गरम गरम खाण्यास द्या... हॅपी कुकिंग..🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes