कैरीची कढी

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

कैरीची कढी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२/३
  1. 1ऊकडलेली कैरी
  2. 1 टे स्पुन बेसन
  3. 2मिरच्या
  4. 5 ते ६ गोडलिंबाची पाने
  5. 5 ते ६ लसुण पाकळ्या
  6. 1/2 टि स्पुनप्रत्येकी मेथी दाणे मोहरी जिरं
  7. 1ईंच दालचीनी
  8. 2लवंगा
  9. 2 ते ३ काळे मिरी
  10. 1 टीस्पुन तेल
  11. गरजेनुसार मीठ
  12. २० ग्रॅम गुळ
  13. कोथिंबीर ऐच्छिक

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम कैरीचा गर व बेसन एकत्र करून दोन कप पाणी व मीठ घालुन बाजुला ठेवणे. लसुण, दालचीनी, मिरे लवंग मेथी, भरड कुटून ठेवणे. आता भांड्यात अगदी फोडणीला पुरेसे तेल गरम करून, जिरे मोहरीची फोडणी करावी, गोडलिंब व मिरच्यांचे काप घालावे व भरड केलेली चटणी घालावी

  2. 2

    वरील सर्व जिन्नस तेलावर झाल्यानंतर भिजवलेले बेसनाचे मिश्रण ओतावे. व आवश्यक पाणी घालावे, एक दोन ऊकळ्यानंतर गुळ घालावा. पुन्हा चारपाच ऊकळ्या नंतर गॅस बंद करावा. वेळेवर कोथिंबीर घालावी

  3. 3
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

Similar Recipes