उतप्पा ऑमलेट (Utappa Recipe in Marathi)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

उतप्पा ऑमलेट (Utappa Recipe in Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

ऑमलेट साठी लागणारे साहित्य:  १
  1. 1अंडी
  2. 1 टेबल स्पूनलसूण चटणी
  3. (लसूण+ सुकी लाल मिरची+ जिरे+मीठ)
  4. उतप्पासाठी :
  5. १०० ग्रॅम रवा
  6. 1 टेबल स्पूनतांदूळ पीठ
  7. १०० ग्रॅम दही
  8. 1/2 टिस्पून मीठ
  9. 1/2 टिस्पून काळं मीठ
  10. 1मध्यम आकाराचा कांदा
  11. 1टोमॅटो
  12. 1 टेबल स्पूनकोथिंबीर
  13. 7-8कढीपत्ता पाने
  14. 1/4 टीस्पून काळं मीठ
  15. 1/4टिस्पून चाट मसाला
  16. 1 टेबल स्पूनतेल ग्रिसिंगसाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    रव्यामध्ये दही व तांदूळाचे पीठ घालून मिक्स करून २-३ तास झाकून ठेवावे. नंतर मीठ घालून ढवळावे.व पॅनमध्ये तेल घालून उत्तपा पसरवून घ्यावा.

  2. 2

    १ अंडं घेउन फोडून एका डिश मध्ये काढून त्यात लसूण चटणी मिक्स केली.

  3. 3

    पॅनमध्ये पसरलेला उतप्पा पलटी करून त्यावर चटणी मिक्स केलेले.अंडे टाकून पसरवून पलटी करून त्यावर टाकण्यासाठी कांदा कोथिंबीर टोमॅटो कापून घेतले.

  4. 4

    पलटी केलेल्या उतप्पा वरून कोथिंबीर कढीपत्ता पाने टोमॅटो कांदा टाकून काळं मीठ व चाट मसाला स्प्रेड करून रोल करून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes