कोबीवडी (kobiwadi recipe in marathi)

Sadhana Salvi
Sadhana Salvi @cook_22587757

कोबीवडी (kobiwadi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॅम कोबी
  2. १०० ग्रॅम चणाडाळ
  3. 2 टिस्पुनतांदुळाचे पीठ
  4. 1 टिस्पुनतीळ
  5. 1 टिस्पुनधणे जीरेपुड
  6. 1/4ईदच आले
  7. ५/६ लसुन पाकळ्या
  8. 2हिरव्या मिरच्या
  9. मिठ
  10. चिमुटभरहिंग
  11. 1/2 टी स्पुनहळद
  12. 1 टीस्पूनमिरचीपुड
  13. ३,४ टेबलस्पूनतळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    चणाडाळ स्वच्छ धुवून ३/४ तास भिजत घालावी. कोबी बारीक चिरून घ्या. भिजलेली चणाडाळीतिल ऊरलेले पाणी पुर्ण काढुन त्यात आल, लसुन, हिरव्या मिरच्या, मिठ मिक्सरमधे बारीक वाटून घ्या नंतर त्यात हिंग, हळद, मिरचीपुड, तीळ, तांदुळाचे पीठ आणि कोबी घालुन चांगले मिक्स करुन घ्या. नंतर एका ताटलीला सगळ्या बाजुने तेलाने ग्रिसिंग करुन त्यात वरील पिठाची १ ईंच जाड वडी थापुन घ्या आणि कुकर मधे पाणि घालुन शिटी काढुन १५ मिनिटे वाफवून घ्या.

  2. 2

    कुकर थंड झाल्यावर वड्या कार्टुन घ्या. तव्यात तेल चांगले गरम करुन त्यामधे कापलेल्या वड्या खरपूस तळुन घ्या (शॅलो फ्राय करा)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sadhana Salvi
Sadhana Salvi @cook_22587757
रोजी

Similar Recipes