उपवास स्पेशल बटाटा किस(Vrat batata kees recipe in Marathi)

#upvasrecipe
उपवास म्हटलं की त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा येतो. एकादशी आणि दुप्पट खाशी अशी आपल्याकडे खरं तर म्हण आहे. पण उपवासाचे पदार्थ आपल्याकडे इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेचे करतात की त्यासाठी तरी किमान उपवास करावा असं काही जणांना वाटतं.
आणि म्हणूनच आज उपवास स्पेशल बटाट्याचा कीस अगदी थोड्या वेळात होतो आणि चवीला रुचकर लागतो.
उपवास स्पेशल बटाटा किस(Vrat batata kees recipe in Marathi)
#upvasrecipe
उपवास म्हटलं की त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा येतो. एकादशी आणि दुप्पट खाशी अशी आपल्याकडे खरं तर म्हण आहे. पण उपवासाचे पदार्थ आपल्याकडे इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेचे करतात की त्यासाठी तरी किमान उपवास करावा असं काही जणांना वाटतं.
आणि म्हणूनच आज उपवास स्पेशल बटाट्याचा कीस अगदी थोड्या वेळात होतो आणि चवीला रुचकर लागतो.
कुकिंग सूचना
- 1
चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुऊन त्याचे साल काढून त्यांना किसून पाण्यामध्ये ठेवावे.
- 2
एका कढईमध्ये तीन चमचे साजूक तूप टाकून ते व्यवस्थित तापले की त्यात जीरे टाकावे, जीरे चांगले फुलले की मग त्यात मिरची आणि भाजलेले शेंगदाणे घालावे.
- 3
हे मिश्रण थोडे शिजले की पाण्यात भिजत ठेवलेले किसलेले बटाटे संपूर्ण पाणी निथळून तयार मिश्रणात घालावे.
चवीनुसार मीठ घालावे आणि गरम गरम सर्व्ह करावे.
हा उपवासाचा बटाट्याचा कीस दह्यासोबत छान लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवास बटाटा भाजी (upwas batata bhaji recipe in marathi)
#prउपवासाला बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याच्या पुऱ्या असल्या म्हणजे एकादशी दुप्पट खाशी असं आमच्या कडे नेहमी होतं. पाहुया उपवास बटाटा भाजी कशी केलीय ते. Shama Mangale -
फराळी मिसळ (Farali Misal Recipe In Marathi)
#UVRआषाढी एकादशी तसं उपवास एक दिवस देवाच्या सानिध्यात (उप+वास )राहणे. पण तस फार कमी होत .म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी. अगदी सार्थ होते कारण अनेक उपवासाच्या पदार्थांची नुसती रेलचेल. तर आज एकादशी निमित्ताने फराळी मिसळ बनवली. आषाढी एकादशीच्या सर्वात हार्दिक शुभेच्छा .🌹🙏 Arya Paradkar -
उपवासाचे बास्केट (upwasache biscuit recipe in marathi)
#उपवासाचे रेसिपी आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने सर्व जण उपवास करतात व या उपवासाला उपवास फक्त म्हणायचे कारण प्रत्यक्षात खूप उपवासाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात म्हणूनच प्रचलित म्हण आहे की एकादशी दुप्पट खाशी 😊 म्हणूनच मी देखील सकाळपासून खूप पदार्थ बनवले पण उपवासाचे बास्केट हे आज पहिल्यांदाच बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
बटाटा ओला किस (batata khees recipe in marathi)
#nrr#Navratri special challengeपहिल्या दिवशी बटाटा थीम आज पहिल्या दिवशी बटाट्याचा कीस खायला बनवला. Deepali dake Kulkarni -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी# आषाढी एकादशी स्पेशल#उपवास रेसिपीआषाढी एकादशी म्हणजे घरातला सर्वांचाच उपवास असतो मग खिचडी साबुदाणा वडा वरीचा भात शेंगदाण्याची आमटी राजगिऱ्याचे लाडू चिक्की शेंगदाणे साबुदाण्याचे पापड असा आपण एकादशी आणि दुप्पट खाशी असा उपवास करतो तर मी तुम्हाला आज साबुदाण्याचा वडा रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
-
"उपवासाचे साबुदाणा वडे" (sabudana vada recipe in marathi)
" साबुदाणा वडा" अशी म्हण आहे, की 'एकादशी आणि दुप्पट खाशी'😉😉 , उपवास म्हटलं की सगळ्यांच्याच घरी उपवासाच्या पदार्थांची लगबग असते, फळ, वरीचे पदार्थ, ज्यूस, साबुदाण्याची खिचडी ,खीर आणि साबुदाणे वडे तर माझ्या घरी सर्वांचे प्रिय..चला तर मग आज आपण साबुदाणा वड्यांची रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
रताळे आणि बटाटा किस (ratale batata khees recipe in marathi)
#उपवास #उपवासाची रेसीपी #नवरात्र Anuja A Muley -
वरीचा केशरी भात (waricha keshari bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी #नवरात्रआषाढी एकादशी म्हणजे नैवेद्यासाठी फराळाची रेलचेल. एकादशी अन् दुप्पट खाशी म्हणतात तसेच होते. Sumedha Joshi -
उपवासाचे क्रिस्पी बटाटा काप (upwasache batata fry recipe in marathi)
#GA4 #week9 FRIED हा क्लू ओळखला आणि आज एकादशी चा उपवास निमित्ताने बनवले उपवासाचे बटाटा काप... Shital Ingale Pardhe -
उपवास स्पेशल (Upvas Special Smoothie Recipe In Marathi)
#UVRएकादशी आणि दुप्पट खाशी असे उपवासाला नम्हणता आपण हा आज स्पेशल मेनू बघा.यांनी पोट पण भरत आणि protein vitamin भरपूर प्रमाणात मिळते.:-) Anjita Mahajan -
साबुदाणा वडा, रताळे ची खीर,बटाटा भाजी (उपवास साठी खास) (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #विक ३ रा आज आषाढी एकादशी. ...उपवास असतो सगळ्यांचा .. आमच्या कडे बोलतात आषाढी एकादशी दुपट्ट खाशी .. कारण आज पदार्थ जास्त बनतात...चला तुम्ही करा मी पण करते... Kavita basutkar -
उपवासाचे बटाटेवडे (Upwasache Batatevade Recipe In Marathi)
#UVRउपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणे.मन व शरीर शुद्ध करणे.सर्व संस्कृतींमध्ये उपवासाचा रिवाज आहे.उपवास म्हणजे आपल्या पचनसंस्थेला एक दिवस विश्रांती देणं.हलका आहार,फळं,दही, ताक यांचा आहारात समावेश करणं.दररोज आपली चयापचय संस्था कार्य करुन थकते,तिला विश्राम म्हणून उपवास सांगितला आहे.पण आपल्याकडे होते उलटेच!एकतर अगदी कडक उपास करुन शरिरातील पित्तप्रकोप वाढवणे किंवा उपवासाचे पचनास अतिशय जड अशा पदार्थाचे सेवन करुन तब्येत बिघडवणे.या दोन्ही गोष्टी न करता दररोजसारखेच पण थोडे कमी खाणे हा उपास.पण.....असं काही होत नाही.थोडा अध्यात्मिक भाव जरी असला तरी उपासाचे छान छान पदार्थ खाण्याची गंमत निराळीच!!म्हणतात ना...एकादशी,दुप्पट खाशी!खरंतर उपासाचे पदार्थ जाम भारी लागतात.😋कितीही खायचे नाही म्हणलं तरी साबुदाणा खिचडी,थालीपीठं, बटाट्याची भाजी,साबुदाणे वडे,किती नि काय...शिवाय हे अगदी चारीठाव,रेलचेल केले जातात.त्यावर एखादा ज्युस किंवा स्वीटडीश...😜मला नेहमी उपवासाचं काहीतरी वेगळं करायला आवडतं.म्हणून आज केलेत उपवासाचे बटाटेवडे..आज चतुर्थी, दमल्याभागल्या जीवाला काहीतरी खमंग हवंच की हो!😄...मग केले उपवासाचे चमचमीत बटाटेवडे आणि चटणी...चला,बघा तुम्हीही चव घेऊन,जरा वेगळं काहीतरी...😋😋 Sushama Y. Kulkarni -
बटाटा किस-पौष्टिक (batata khees recipe in marathi)
#nrr -१ दिवस-बटाटा-नवरात्र म्हणजे उपवासाचे पदार्थ करण्यातली आणि खाण्यातली मज्जा काही औरच!!! ब,क जीवनसत्त्व भरपूर Shital Patil -
साबुदाणा बटाटा चकली (sabudana batata chakli recipe in marathi)
#आईआईचे आधी बरेच उपवास होते.नंतर हळूहळू तिने ते सोडले.आम्ही दिवाळीच्या सुट्टीत नाशिकला जायचो .तिथे सगळ्यांकडे वाळवलेल्या साबुदाणा बटाटा चकल्या ,बटाटा पापड असे उपवासाचे पदार्थ असायचे.आईला त्यातली चकली खूप आवडायची .आत्या आम्हाला सोबत बांधून पण द्यायची.आईसाठी खास मी त्या चकल्या बनवल्या... Preeti V. Salvi -
चटकदार रताळे किस (Ratale Khees Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी। उपवासाच्या अनेक रेसिपीज आहेत साबुदाणा खिचडी, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, फळां पासून पदार्थ, जिलेबी, शिरा वगैरे... मी येथे अत्यंत थोड्या वेळात फटाफट होणारा पारंपारिक, चटकदार रताळे किस बनवला आहे. पाहुयात काय सामग्री लागते ते.. Mangal Shah -
उपवास स्पे.मिनी थालीपीठ (Upvas mini thalipeeth recipe in Marathi)
#Upvasminithalipithखरं तर तुम्ही यांना वडे ही म्हणू शकता पण मिनी थालीपीठ नाव जरा जास्ती क्युट वाटतं म्हणूनच हे उपवासाचे मिनी थालिपीठ.... Prajakta Vidhate -
बटाटा ओले नारळ पराठा (उपवासाचा) (batata ole naral paratha recipe in marathi)
#prबटाट्याचे पराठे सर्वांनाच आवडतात. आणि उपवासाला पोटभरीचे काही करावे आणि ते ही झटपट होणारे. मग उपवासाचे बटाट्याचे पराठ्यांची कल्पना सुचली. आणि ते इतके मऊ लुसलुशीत झाले की घरातील जेष्ठ मंडळीही खूष झाली.Smita Bhamre
-
उपवासाचा बटाट्याचा कीस
उपवासाचे किती वेगवेगळे पदार्थ आपण करतो.त्यापैकी माझ्या आवडीचा एक पदार्थ म्हणजे उपवासाचा बटाट्याचा कीस... Preeti V. Salvi -
उपवासाचे भरीत
एकादशी आणि दुप्पट खाशी अशी मराठी मधे म्हण आहे तिला खर ठरवण्यासाठी सगळया माझ्या कडून १ छान चटपटीत, गोड, तिखट, खमंग व पटकन होणारा पदार्थ आहे हा. लहान मुलांना सुधा आवडतो. अगदी घरी असलेल्या साहित्य एकत्र करून बनवू शकतो. हा पदार्थ तुम्ही थालिपीठं सोबत किंवा नुसता सुधा खाऊ शकता. #उपवास GayatRee Sathe Wadibhasme -
बटाटा किस
lockdownआज रामनवमी सकाळी साबुदाणा उसळ झाली.संध्याकाळी काय बनवायचे?? सगळ्यांना काही वेगळं हवं होतं.आता बर काय ??म्हणून बटाट्याचा किस बनवला सगळ्यांना आवडला.रामराया पावला .जय श्री राम Jayshree Bhawalkar -
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
#एकादशी आज जया एकादशी.. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलंय..माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी *जया एकादशी* या नावाने प्रचलित आहे..जिच्या नावातच *जया* हा शब्द आहे ..त्यामुळे मग हे व्रत अथवा एकादशीचा उपवास करुन श्री विष्णूंचे पूजन केल्यामुळे सर्व कष्टांपासून मुक्ती मिळून देवी लक्ष्मी भक्तांंवर कृपेचा वर्षाव करते.तसेच श्रीविष्णूंचा जप केल्याने पिशाच योनिचे देखील भय रहात नाही असे पंचांग पुराणात सांगितले आहे. उपवास म्हणजे देवाच्या जवळ जास्तीत जास्त आपला वास ठेवणे..उपवास करुन रोजचे जेवण न घेता मोजका हलका आहार घेऊन शरीरशुद्धी करणे..शरीरातील toxic द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी ही व्रत वैकल्ये आणि उपवास ही..जणू anti Oxident च.. खाण्याच्या बाबतीतलं हे सगळं लिहीण्यासाठी छान वाटतं..पण प्रत्यक्षात वेळ आली की जीभ गप्प बसत नाही..कामालाच लावते ना राव..किती निग्रह करा..शेवटी हतबल होऊन *एकादशी दुप्पट खाशी*हाच नियम अमलांंत आणावा लागतो..काय करणार शास्त्र असतं ते..😀आज माझंही असंच झालं..😂 आजच्या माझ्या एकादशीच्या उपवासासाठी मग उलुशी भगर म्हणजेच वरईचेतांदूळ आणि दाण्याची आमटी करुन *एकादशी दुप्पट खाशी * हा नियम अमलात आणलाच मी..😀 चला तर मग या झटपट होणार्या ,चटपटीत, पोटभरीच्या रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlets recipe in marathi)
एकादशी दुप्पट खाशी अशी म्हण आहे आणि ते खरेही आहे. नाश्ता वेगळा मग जेवायला वेगळं पुन्हा रात्री काहीतरी वेगळं हवं असतं सगळ्यांना.मग काय बनवल उपासाचे कटलेट.कच्चा केळी , बटाटा शेव घालून. Deepali dake Kulkarni -
दाण्याची उसळ उपवास स्पेशल
आपण उपासाचे ठराविक पदार्थ नेहमी करतो परंतु त्यापेक्षाही हटके काहीतरी उपवासाचे पदार्थ बनवता आले पाहिजेत असा कायम अट्टाहास असतो. मग यात नवीन नवीन काहीतरी बनवले जाते. असाच यातूनच बनवलेला हा दाण्याच्या उसळीचा उपवास स्पेशल पदार्थ. चला तर मग बघुया ची रेसिपी. Sanhita Kand -
बटाट्याचा उपवासाचा खिस (batatayacha upwasacha khis recipe in marathi)
#pe #बटाटा कीस उपवासाचा बटाटा ही परदेशी भाजी असून सुद्धा आपल्या व्रतवैकल्यांमध्ये, उपवासाच्या पदार्थांमध्ये बटाट्याचा असा काही समावेश झालाय की त्यामुळे ही भारतीय भाजी आहे असेच आपल्याला कायम वाटत असते..इतकी आपल्या खाद्यसंस्कृती मध्ये मिसळून गेलीये.. आपली खाद्यसंस्कृती आहेच महान..सगळ्यांना सामावून घेत असते.. सर्वसमावेशक..तर आज आपण उपवासाच्या पदार्थांमधला महत्वाचा आणि नेहमी केला जाणारा सर्वांच्याच आवडीचा बटाट्याचा कीस कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
उपासाचा पेपर दोसा (upwasacha paper dosa recipe in marathi)
#cpm6#मॅगझीन week6एकादशी दुप्पट खाशी ही म्हण काही खोटी वाटत नाही ,याची प्रचिती आज आली.इतके पदार्थ करूनही डोसा खावसां वाटतो अशी तक्रार.मग काय केली आयडिया ची कल्पना.पण भन्नाट आणि सुपरहिट झाला Rohini Deshkar -
उपवास थाळी (upvas thali recipe in marathi)
आषाढी एकादशी नैवेद्य स्पेशल : रताळ्याचा कीस, गोड चकत्या, साबुदाणा खिचडी व थालिपीठ. #रेसिपीबुक #week3#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #उपवास #उपवासाचीरेसिपी #नवरात्र Archana Joshi -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#SR#महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪महाशिवरात्रीला निंरकाळ उपवास असतो पण एकादशी दुप्पट खाशी असी म्हणणं असते 🤪🤪#महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹 Madhuri Watekar -
राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी (Rajgiryachya Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिरा पराठा बटाटा भाजी (Rajgira paratha batata bhaji recipe in marathi)
#उपवास#राजगिरा#बटाटाभाजी#एकादशीआज भागवत एकादशी निमित्त तयार केलेला फराळ एकादशीच्या दिवशी सहसा मी अशा प्रकारचा पराठा आणि बटाट्याची ची भाजी नेहमी तयार करून जेवणातून घेत असते. अशा प्रकारचे जेवण आरोग्यासाठीही योग्य असते राजगिरा आहारातून उपवासाच्या निमित्ताने घेतला जातो. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या