कुकिंग सूचना
- 1
लाल भोपळ्याची साल काढून बारीक फोडी करून त्याला तांदुळा सोबत शिजवून घ्यावे,
- 2
नंतर दूध घालून 10 मी. शिजू द्या साखर घालून 5 मी.शिजून घ्या,आवडी नुसार ड्रायफ्रूट,वेलची घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr :नवरात्र दिवस २: आज मी देवीला लाल भोपळ्याची खीरे चां निवेध्य केला. भोपळा हा रेशेदार आहे आणि त्यातून व्हिटॅमिन A , E आणि C चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे ते डोळे आणि त्वचे साठी गरजेचं आहे आणि शक्ती वर्धक पण आहे महणुन नेहमी भोपळा आप्ल्या आहारात समावेश करावा. Varsha S M -
-
लाल भोपळ्याची जलेबी
ह्या दिवाळी ला काही नवीन डिश बनव अशी डिमांड झाली,म्हणून खूप डोकं लढवून ही डिश सुचली .मुलांना सांगितले इटालियन फ्लेवर ची पंपकीन जलेबी आहे .आश्चर्य म्हणजे सगळ्यांनी खूप इन्टरेस्ट नी चव घेऊन खाल्ली.ही माझी नवी डिश पसंद आली आणि दिवाळी च्या फराळात एक नवी भर झाली.ही डिश माझी च आविष्कार आहे ही मी मान ताठ करून सांगत आहे .तुम्ही पण ही डिश करून बघा नक्की आवडेल .शुभ दिवाळी Jayshree Bhawalkar -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#GA4 #week11#पझल कीवर्ड आहे पंपकिन लाल भोपळा तसा शरीरासाठी खूप चांगला असतो कारण त्याच्यात बीटा कॅरेटिन असतं पण मुलांना त्याची भाजी आवडत नाहीत खीर करून दिली कि आवडीने खातात R.s. Ashwini -
गुळशेलं (लाल भोपळ्याची खीर)
#lockdown15आज हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर नैवेद्यासोबत ही खीर केली Bhaik Anjali -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#ASR... आज दीप अमावस्या निमित्त मी केली आहे लाल भोपळ्याची खीर. चवीला अतिशय उत्तम, आणि पचायला हलकी असलेली अशी ही खीर, करायलाही सोपी, झटपट होणारी... ही खीर गरमही छान लागते. किंवा थंड करून dessert म्हणूनही सर्व्ह करू शकतो. Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#triआज मी केलीये लाल भोपळ्याची खीर, भोपळा हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,श्रावण महिन्यात अनेक उपवास येतात,आपण रोज नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करतो,झटपट होणार प्रकार म्हणजे खीर. Pallavi Musale -
-
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhopalyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # नमिता पाटील # दुधी भोपळ्याची खीर, ही छान रेसिपी मी cooksnap केली आहे. मस्त झाली खीर.. thanks Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nnr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरानवरात्रीमध्ये रोज उपवासाला नवीन काय बनवायचे हा प्रश्न स्त्रियांना पडतो साबुदाणा वरी खायला नको वाटते तेव्हा लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे लाल भोपळ्याचे तुम्ही अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता हा आपल्यासाठी खूप पौष्टिक सुद्धा आहे लाल भोपळा तुम्हाला हायड्रेट ठेवतो वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते . लाल भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आपण नियमित आहारात ठेवायला हवा Smita Kiran Patil -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असा लाल भोपळा ....त्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे लाल भोपळ्याची खीर. अर्थातच मला खूप आवडते. ती चवीला तर छानच लागते पण तिचा केशरी रंगही खूप छान दिसतो. भोपळ्याला स्वतः ला छान चव असते ,त्यामुळे ह्या खीरेत ड्राय फ्रुट नाही घातले तरी चवीला उत्तमच लागते. Preeti V. Salvi -
शेवयांची खीर (shevayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमिशन फोटोग्राफी इज कम्प्लीटेड... त्या आनंदाप्रीत्यर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही स्वीट डिश "शेवयांची खीर"... Seema Mate -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplaychi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#post2#सात्विक रेसिपीज ने नैवेद्या पानात नेहमी लाल भोपळ्याची खीर करते आज मग मी सात्विक थीम असल्यामुळे लाल भोपळ्याची खीर केली भोपळ्यात बीटा कॅरोटीन असल्यामुळे शरीरासाठी पण चांगले असते R.s. Ashwini -
-
गुरुपौर्णिमा स्पेशल रेसिपी : लाल भोपळ्या ची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
गुरुपौर्णिमा या तिथी ला खुप महत्त्व आहे. पाककलेतील माझी गुरु माझी आई,ती खूप सुगरण आहे. आणि अतिशय निगुतीने आणि नेटके पणाने ती स्वयंपाक करते. तिचे पाहूनच मी स्वैयंपाक करायला शिकले. माझी आजची रेसिपी मी माझी गुरु माझ्या आईला समर्पित करते.#gpr Kshama's Kitchen -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
पटकन होणारी चवीला सुंदर अशी ही लाल भोपळ्याची खीर गूळ किंवा साखर टाकून केली जाते Charusheela Prabhu -
-
गुळशेल लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस-दुसरा#कीवर्ड_भोपळारेसिपी नं 1 "गुळशेल"_ लाल भोपळ्याची खीर लता धानापुने -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cooksnap #फोटोग्राफी आज मी प्रियंका सुदेश यांची तांदुळाची खीर रेसीपी थोडा बदल करून केली आहे. Kalpana D.Chavan -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr आज मी लाल भोपळ्याची खीर कुकरमध्ये केली खूप छान झाली. Rajashri Deodhar -
दुधी भोपळ्याची खीर (Dudhi Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिन्यामध्ये दुधी भोपळा छान मिळतो आणि श्रावणी सोमवार सोडताना गोड खीर जेवणामध्ये हवीच असते Smita Kiran Patil -
-
-
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#उपासाला लाल भोपळ्याचा खूप उपयोग होतो.पण आमच्या घरी त्याची खीर माझ्या मुलाला फार आवडते.आता नवरात्रीला ही खीर बनविल्या जातेच. घरी सर्वांची फे वरेट आहे.#उपास स्पेशल Rohini Deshkar -
-
-
-
पायसम... दक्षिण भारतीय खीर (Payasam recipe in marathi)
#shr #श्रावण स्पेशल मध्ये फक्त महाराष्ट्रालाच नाही तर भारतातील इतर प्रदेशांपेक्षा हे सुद्धा काही पदार्थ केले जातात. उदाहरणार्थ केरळमध्ये ओणम हा सण, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात येतो. म्हणजे साधारणता श्रावणातच .... आणि या वेळी पायसम म्हणजे वेगवेगळ्या धान्याची खीर करतात... म्हणून मी आज ची रेसिपी, पायसम ,दक्षिण भारतीय तांदळाची खीर, कॅरामल केलेल्या साखरेची , टाकते आहे. खूप छान चव लागते या caramel केलेल्या साखरेच्या खिरिची😋 Varsha Ingole Bele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12427975
टिप्पण्या