आंबट गोड तिखट कैरी लोणचे (KAIRI LONCHE RECIPE IN MARATHI)

Aishwarya Deshpande
Aishwarya Deshpande @cook_22672782
पुणे

#फॅमिली
आमच्या घरात सगळ्यांना हे झटपट कैरी चे लोणचे खुप आवडते..म्हणून 'फॅमिली डे' निमित्त घरच्यांची फर्माईश होती मग काय..'आपनो की फर्माईश तो पूरी करनी ही पडती हैं ना !!'❤️म्हणूनच हे झटपट होणारे 'आंबट गोड तिखट कैरी लोणचे' 😋खास माझ्या फॅमिली साठी..आणि हो..माझ्या 'कूकपॅड मराठी' च्या सर्व खवय्ये मैत्रिणीनं साठी सुद्धा बर का..!! बघा आवडतंय का..😊😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2तोतापुरी कैऱ्या
  2. 100 ग्रॅमलोणचे मसाला
  3. 1 कपतेल
  4. 4 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 वाटीगुळ
  6. 1 टीस्पून मोहरी
  7. 1 टीस्पूनहिंग
  8. 2 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम कैऱ्या स्वच्छ धुन,पुसून घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करावे..लोणच्याच्या साहित्या चा फोटो खाली दिला आहे

  2. 2

    बारीक चिरलेली कैरी एका भांड्यात काढून घ्यावी त्यात लोणचे मसाला,लाल तिखट,गुळ आणि मीठ घालून चांगले मिक्स करून घेणे

  3. 3

    त्यानंतर फोडणी साठी तेल गरम करत ठेवावे नंतर त्यात मोहरी आणि हिंग घालून फोडणी थंड करत ठेवावी..फोडणी थंड झाली की लोणच्यात घालावी आणि लोणचे पुन्हा चांगले मिक्स करून घ्यावे

  4. 4

    लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवावे व लागेल तसे गूळ मीठ आपल्या चवी नुसार ऍड केले तरी चालेल..असे हे 'आंबट गोड तिखट कैरी लोणचे' 1 दिवसानंतर खाण्यास तय्यार होते (आमच्या कडे तर लगेच 2तासातच खायला सुरवात होते😜) हे लोणचे साधारण 1महिना टिकते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aishwarya Deshpande
Aishwarya Deshpande @cook_22672782
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes