कुकिंग सूचना
- 1
दही मिक्सर मधून फिरवून घ्यावे
- 2
त्यात रोझ सिरप,आइस क्यूब घालावे व परत मिक्सर मधून फिरवून घ्यावे
- 3
ग्लास मधे गुलकंद घालावा व वरुन लस्सी तुट्री फृटी नक्की सजावट करुन सर्व करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3#week15#keyword:-lassiउन्हाळ्यात थंडगार लस्सी प्यायल्यावर खूप छान वाटते, आणि ती रोझ लस्सी असेल तर आहाहा...!सुंदर सजवलेला लस्सीचा ग्लास बघून अहो खूश झाले, कौतुक केलं!!आणि.... म्हणता म्हणता ग्लास रिकामा झाला की हो...! Priyanka Sudesh -
-
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3 #week17 #Ingredient- Roseसध्या उकाड्याने हैराण झालोय नुसती तगमग मग सारख काहीतरी थंड प्यायला हव. त्यातच लेकीला सतत काहीतरी वेडगळ हव असत😊 मग आज ही रोझ लस्सी केली. दिसते किती क्युट पिंक ना तशीण चविष्ट ही होती.😋😋 Anjali Muley Panse -
गुलकंद लस्सी
#पेयमाझ्या घराच्या गच्चीत माझा एक छोटा सा बगीचा आहे फुलांचा तिथे मी सर्व प्रकार चे फुलं लावायचा प्रयत्न केला आहे आणी त्यात गुलाबांची झाड़े अधिक असल्याने फुलं पण पुष्कळ येतात ज्यांचा मी घरीच गुलकंद बनवून ठेवते. उन्हाळ्यांत गुलकंद खायला पाहिजे हा शरीरातिल गर्मी दूर करतो . म्हणून मी गुलकंद ची लस्सी बनवते. लस्सी नी पण आपल्या ला एनर्जी मिळते. असा हा पावर पॅक पेय म्हणजे गुलकंद लस्सी प्रस्तुत आहे.👍 Varsha Vankar -
रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी सारखे पदार्थ प्यायलाच हवेत. दाह कमी करण्यापासून वजन कमी (Weight Loss) करण्यासाठीही हे फायदेशीर आहे.पोट लवकर भरण्यासाठी लस्सी प्यावी, यामुळं लवकर भूकही लागत नाही. ताकापेक्षा जास्त घट्ट असल्यानं यात फॅट आणि कॅलरीजही जास्त असतात. लस्सी मीठ घालूनही बनवता येते. ज्यांना आवडते ते साखर घालूनही पितात. पण, त्यामुळं कॅलरीजचं प्रमाण वाढतं. बाजारात रेडी लस्सीही मिळते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरलेले असतात. लस्सीमुळे इम्युनिटी वाढते आणि प्रोबायोटिक्स असल्यानं पोटाचे त्रास थांबतो. पोटात सूज आली असेल तर, लस्सी प्यावी. लस्सी शरिरातील उष्णता कमी करते.पाहूयात अशीच एक रिफ्रेशिंग लस्सी...😋😋 Deepti Padiyar -
-
गुलकंद रोझ मिल्कशेक (Gulkand Rose Milk Shake Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज गुलकंद रोझ मिल्कशेक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#cooksnap# आज मी Anjali Muley Panse यांची रोझ लस्सी ची रेसिपी cooksnap केली आहे. खरच खूप छान झाली आहे लस्सी..रोझ फ्लेवर खूप छान लागतो लस्सी चा...thanks.. Varsha Ingole Bele -
-
-
-
शाही गुलकंद लस्सी (shahi kulkand lassi recipe in marathi)
#cooksnap # Ankita Khangar शाही गुलकंद लस्सी...अफलातून टेस्ट...मी यात काही एडिशन केले आहे. आणि रोझ इसेन्स नसल्यामुळे रूह अफजा वापरले आहे. थॅन्क्स अंकिता.. Varsha Ingole Bele -
-
रोझ कुल्फी (rose kulfi recipe in marathi)
#goldenapron3 week22 keyword kulfiमाझ्या मुलीला आईस्क्रीम प्रचंड आवडते त्यामुळे आमच्या फ्रीजमधे कायम आईस्क्रीम नाहीतर कुल्फी असतेच.तर अशीच ती ला आवडते म्हणून बनवलेली ही रोझ कुल्फी. सुंदर गुलाबी रंग आणि क्रीमी कुल्फी बघीतली की लगेच 😋😋😋 Anjali Muley Panse -
दहीभल्ले
#goldenapron3 #week7 #Curdजरा म्हणुन गरमी जाणवायला लागली की आमच्याकडे सगळे एकसुरात दहीवडे चा घोषा लावतात.मग आज जरा चटपटीत होणारे आणि Northindian style दहीभल्ले केले.#goldenapron3 week7 Curd Anjali Muley Panse -
खस रिफ्रेशमेंट ड्रिंक (khus refreshment drink recipe in marathi)
#goldenapron3#week20juice Bharti R Sonawane -
चिली रोझ पॅनाकोटा
#व्हॅलेंटाईनचिली रोझ पॅनाकोटाखास प्रेमाच्या दिवसासाठीपॅनाकोटा हा मूळात इटली ह्या प्रांतातील आहे...सर्वांचा आवडता डेजर्ट आहे शिवाय ह्यात दूध व क्रीम असल्यामुळे हे पौष्टिक आहे, ह्याच्यात आपण अनेक चव पाहिल्या किंवा खाल्ल्या आहेत, आज आपण जरा वेगळी चव चाखून बघुयात तर चिली आणि रोझ ह्यांच मिश्रण करून पॅनाकोटा बनऊयात...घाबरू नका हा प्रयोग घरच्यांवर झाला आहे सर्वाना आवडलाही... तुम्हाला ही नक्की आवडेल Aarti Nijapkar -
बुकनू हाजमी लस्सी (Buknu hazmi lassi recipe in marathi)
#SFR#दही स्पेशल#Healthydietबुकनू हाजमी मसाला लस्सी हा उन्हाळ्यातील सर्वात आरोग्यदायी आहार आहे. हे पचनासाठी खूप चांगले आहे. Sushma Sachin Sharma -
-
-
ओरिओ मिल्कशेक (oreo milkshake recipe in marathi)
#मिल्कशेकमुलांना दूध नुसते दिल तर आवडत नाही मग काही वेगळे पणा आणला कि तेच दूध कधी संपते कळत नाही. Supriya Devkar -
चाॅकलेट बनाना स्मुदी (chocolate banana smoothie recipe in marathi)
#GA4 #week10#चाॅकलेटहा क्लू खूपच आवडला. मूलं खूप खुश. चाॅकलेट जसे मुलांना आवडणारी गोष्ट तशीच ती मोठ्यांना ही आवडते. Supriya Devkar -
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
-
रोझ-मँगो फालुदा (rose mango falooda recipe in marathi)
#goldenapron3#week17#keyword:-rose,mango#मँगो#मँगोमेनियामँगो सिझन असला की मँगोच्या रेसिपी बनविण्याचा मोह काही जात नाही!!!त्यात उन्हाळा म्हटलं की थंडगार खावेसे वाटतेच. त्यात जर फालूदा घरच्याघरी मिळाला तर.....!!!!!!!!!मी थोडे स्वतः चे innovation करून मँगो आणि रोझ मिक्स फालुदा बनविला आहे!!!फालुदा सगळ्यांचाच आवडता आहे. मग lockdown मध्ये बनवा घरच्याघरी थंड गार फालुदा!!!!!! Priyanka Sudesh -
-
गुलकंद आइसक्रीम (gul kand ice cream recipe in marathi)
#icrअंगाची लाही लाही करणारी गर्मी, मुलांचा रोजचा हट्ट 'आई आईस्क्रीम कर ना' आणि कुकपॅडची आईस्क्रीम रेसिपीची स्पर्धा हा सगळा योगायोग जुळून आला आणि माझ्याच आवडीचे खुपच चवदार आणि करण्यास एकदम सोपे "गुलकंद आईस्क्रीम" बनवण्याचे निश्चित केलं.. Shilpa Pankaj Desai -
गुलकंद श्रीखंड (gulkhand shrikhand recipe in marathi)
#gp #Roseshrikhandअस म्हणतात की श्रीखंड भारतात ,महाराष्ट्रात साधारण ४००वर्षा पुर्वीपासुन बनवले जाते. अशी एक अख्यायिका आहे की नानासाहेब पेशव्यांच्या लग्नात पहिल्यांदा श्रीखंड बनवल गेल. आता इतिहास आहे म्हणजे आपल्या संस्कृतीत त्याचे महत्वही तेवढेच मोठे. महाराष्ट्रात हिंदु नववर्षा निमित्त श्रीखंड बनवण्याची परंपरा आहे.उन्हाळा आणि गुलकंद हे समीकरण तर perfect आहे. मग आज गुलकंद श्रीखंड बनवले.ह्या सुंदर गुलाबी श्रीखंडाची रेसिपी बघुया😊 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!#gp Anjali Muley Panse -
शाही गुलकंद लस्सी (shahi kulkand lassi recipe in marathi)
#summerspecialउन्हाळा सुरु झाला आणि लस्सी केली नाही , असे कसे.....म्हणुन खास सगळ्यांच्या आग्रहास्तव ही खास शाही गुलकंद लस्सी रेसिपी....अगदी झटपट आणि घरच्या साहीत्यात होणारी....करुन बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11706839
टिप्पण्या