बेसन व्हेज डिस्को ऑम्लेट (BESAN OMELET RECIPE IN MARATHI)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

आज भूक नाही तेवढी ,,
नाश्ता प्लस जेवण काय करायचं,,
भूक नसली की काय करावं हा प्रश्न पडतो...
मुलांना विचारले "ऑम्लेट पराठा" करू काय रे,,,
तर ते म्हणाले नाही...
वरण-भात, भाजीचा नको होती,,
घरी भाज्या होत्याच आणि बेसन पण होतं मग भाज्या बेसना चे आयते छान करू या,
ऑम्लेट नाही पण ऑम्लेट चा प्रकार करूया...

बेसन व्हेज डिस्को ऑम्लेट (BESAN OMELET RECIPE IN MARATHI)

आज भूक नाही तेवढी ,,
नाश्ता प्लस जेवण काय करायचं,,
भूक नसली की काय करावं हा प्रश्न पडतो...
मुलांना विचारले "ऑम्लेट पराठा" करू काय रे,,,
तर ते म्हणाले नाही...
वरण-भात, भाजीचा नको होती,,
घरी भाज्या होत्याच आणि बेसन पण होतं मग भाज्या बेसना चे आयते छान करू या,
ऑम्लेट नाही पण ऑम्लेट चा प्रकार करूया...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
  1. 2 कपबेसन
  2. 1/4 कपपत्ता गोबी
  3. 1शिमला मिरची
  4. 1कांदा
  5. 1टोमॅटो
  6. 1गाजर
  7. 1/4 टेबल्स्पूनजांभळ्या रंगाची पत्तागोबी
  8. 1/2 इंचआलं
  9. 2पाकळ्या लसुन
  10. 2हिरवी मिरची
  11. 1/4 कपकोथिंबीर
  12. 1/2 टेबलस्पूनकाळी मिरे पावडर
  13. 1/2 टेबल्स स्पून लाल मिरची पावडर
  14. 1/2 टेबल स्पूनहळद
  15. 1/2 टिस्पूनकाळा मसाला पावडर
  16. 1 टीस्पूनसायट्रिक एसिड पावडर किंवा लिंबूचा रस एक टेबलस्पून
  17. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  18. चवीप्रमाणे मीठ
  19. 1 टीस्पूनसाखर
  20. 1.1/2 कप पाणी

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्व भाज्या बारीक चिरून घेणे
    आणि सर्व भाज्या बेसन मध्ये मिक्स करून घेणे आणि बेसनामध्ये सर्व मसाले घालायचे लसन अद्रक पेस्ट घालायची चवीप्रमाणे मीठ, साखर घालून चांगले मिक्स करायचे
    एक पंधरा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचे

  2. 2

    आता नॉन-स्टीक तवा ठेवून देणे गॅसवर..
    थोड्या ऑइल ने ग्रीस करून घ्यायचे,
    आता छोटे-छोटे डिस्क सारखे आयते पसरवून घेणे,,,
    आणि त्यांच्या बाजूला थोडे तेल घालायचे, एक दोन तीन मिनिटांनी हे पालटवून घ्यायचे,,
    आणि चांगले शिजू द्यायचे
    आता आपले छोटे छोटे बेसन चे व्हेज डिस्को ऑम्लेट तयार आहे..
    मेवोनिझ, दह्यासोबत किंवा सॉससोबत गरम गरम खाण्यास देणे,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes