भेंडीचे पिठलं (BHENDICHE PITHAL RECIPE IN MARATHI)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#भेंडीचे पिठले किंवा आपण आळंन पण म्हणू शकता. आंबट तिखट आणि स्वादिष्ट खायला खूप छान लागते. माझ्या मुलींना तर खूपच आवडते. पण मैत्रिणींनो भेंड्या जरड पाहिजे. एकदम कोवळ्या पण नाही आणि एकदम जड पण नाही. मुंगण्याच्या शेंगा रस प्रमाणे भेडी वरपुन खावे लागतात चला तर तयार करू भेंडीचे कारण.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे लागतात
  1. 1/2 किलोजरड भेंडी
  2. 2 टेबलस्पूनतेल
  3. 1 आबा
  4. 1कांदा
  5. 2 टेबलस्पूनज्वारीचे पीठ
  6. 1 टीस्पूनलसन जिराफ पेस्ट
  7. 1 टिस्पून तिखट
  8. 1टिस्पून धनिया पावडर
  9. 1 टेबल स्पूनमीठ
  10. 1/2 टी स्पूनहळद
  11. कोथिंबीर
  12. 1/2 टी स्पूनमोहरी

कुकिंग सूचना

२० मिनिटे लागतात
  1. 1

    भेंडी स्वच्छ धुवून त्याचे दोन इंचाचे काप करून घ्या, ज्वारीच्या पिठाला तेल टाकून भाजून घ्या लालसर झालं पाहिजे.

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाल्यावर लसन चिरा, कांदा,मोहरी, व आंबा बारीक चिरुन घ्यायचा व परतून घ्या, कांदा लालसर झाल्यावर त्यामध्ये तिखट-मीठ, हळद टाका परतत रहा नंतर त्यामध्ये भेड्या टाका भेंड्या दोन-तीन मिनिट चांगल्या होऊद्या तेलात. पिठामध्ये थोडं पाणी टाकून भिजवून घ्या मग भेंड्या मध्ये सोळा तुम्हाला पाहिजे तेवढे पाणी ठेवा. आणि झाकण ठेवून शिजू द्या.

  3. 3

    पिठला आंबट यासाठी तुम्ही लिंबू किंवा अंसुर पावडरचा पण उपयोग करू शकता. आता आंब्याचा सिझन असल्यामुळे मी आंबा टाकला. दहा मिनिट झाले असेल कढई वरचे झाकण काढून घ्या आणि वरून कोथिंबीर सोडा मग तर काय झाले जड भेंडीची पिठले तयार. खटनी मुंगण्याच्या शेंगा प्रमाणे वर वरपून खावे लागते. आंबट तिखट खायला रुचकर एकदा बनवून तर बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या

Similar Recipes