उत्तप्पा..सालीची मुगडाळ आणि इडली रव्याचा.. (UTTAPA RECIPE IN MARATHI)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

उत्तप्पा..सालीची मुगडाळ आणि इडली रव्याचा.. (UTTAPA RECIPE IN MARATHI)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२-३ व्यक्ती
  1. 1 कपइडली रवा
  2. 1/2 कपसालीची मुगडाळ
  3. 2 कपपाणी
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. चटणी..
  6. 1 कपखोबरं
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 1/4 कपकोथिंबीर
  9. 1 टीस्पूनलिंबूरस
  10. 1/4 टीस्पूनमीठ
  11. 1/2 टीस्पूनसाखर
  12. फोडणी.
  13. 1 टीस्पूनतेल
  14. 1/2 टीस्पूनमोहरी
  15. 4-5कडीपत्ता पाने
  16. चिमूटभरहिंग
  17. 1/4 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

  1. 1

    इडली रवा आणि सालीची मुगडाळ वेगवेगळे साधारण दोन तास पाण्यात भिजवले.नंतर मिक्सरमध्ये वाटून एकत्र करून ६-७ तास झाकून ठेवले.

  2. 2

    छान फर्मेंट झाल्यावर त्यात मीठ घालून ढवळले.तापलेल्या तव्यावर जाडसर उत्तपे पळीच्या साहाय्याने पसरवून घेतले.दोन्ही बाजूंनी छान शिजवून घेतले.शिजताना झाकण ठेवले.

  3. 3

    चटणीसाठी दिलेले सर्व साहित्य मिक्सर मधून वाटून घेतले.त्याला तेल,मोहरी,हिंग,कडीपत्ता,हळद यांची खमंग फोडणी देऊन नीट मिक्स केले.

  4. 4

    गरम गरम उत्तप्पे आणि चटणी प्लेट मध्ये सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes