मसाला भेंडी

#मसालाभेंडी. चला तर आता बनवूया मसाला भेंडी, तशी तर मुलांना खूप आवडते. माझ्या मुलींची आवडती आणि माझ्या यांची नावडती, मग तर विचार येतो की काय बनवणे काय नाही, मग मुलींना टिफिन वरच बनवून द्यावे लागते. शाळेमध्ये खायला, गृहिणीला सगळ्यांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवूनच बनवावे लागते, चला तर आता बनवूया मसाला भेंडी....
मसाला भेंडी
#मसालाभेंडी. चला तर आता बनवूया मसाला भेंडी, तशी तर मुलांना खूप आवडते. माझ्या मुलींची आवडती आणि माझ्या यांची नावडती, मग तर विचार येतो की काय बनवणे काय नाही, मग मुलींना टिफिन वरच बनवून द्यावे लागते. शाळेमध्ये खायला, गृहिणीला सगळ्यांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवूनच बनवावे लागते, चला तर आता बनवूया मसाला भेंडी....
कुकिंग सूचना
- 1
भेंडीला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे. धुतल्यानंतर थोडीशी सुकू द्या, मग कापडनी पुसुन घ्यायची भेंडीचे एक- एक इंचाचे काप करून घ्या, कांदा कापून घ्यायचा, टमाटर हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायची.
- 2
टमाटे मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर कढईमध्ये गॅस वर एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवा, तेल गरम झाल्यावर तेलामध्ये कापलेले कांदे,भेंडी टाकून चांगले दोन मिनिट परतायचे, दोन मिनिटानंतर गॅस बंद करायचा.
- 3
आता तयारी करूया मसाला भेंडी तयार करायच्या मसाल्याची, दोन टेबलस्पून तेल टाका कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये टमाटर पेस्ट टाका अर्धा मिनिट होऊ द्या, नंतर लसूण जरा पेस्ट, तिखट मीठ,हळद,मसाला, धनेपुर टाकून एक मिनिट होऊ द्यायचे, मग त्यामध्ये कापलेले भेंडीची काप टाकायची आणि गॅसवर शिजू द्यायची पाच मिनिट मसाला भेंडी तयार.
- 4
मसाला भेंडी जेवणामध्ये पोळीसोबत टेस्टी लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cpm4#रेसिपी मॅगझिन#भेंडी मसालासगळ्यांच्या आवडीची भाजी.. भेंडी मसाला अतिशय चविष्ट आणि करायलाही सोपी पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#स्टफ्ड... मी पहिल्यांदा बारीक केलेल्या शेंगदाण्याची मसाला भेंडी बनवत आहे. भेंडी ही सगळ्यांची आवडती आहे माझ्या मुलींना तर खूपच आवडते पण त्यांना शेंगदाण्याचे नाव जरी घेतले त्यांच्या नाकावर माशी त्यांना तर कशात पण शेंगदाणे आवडत नाही. ते वेचून बाहेर काढून ठेवतात. शेंगदाणा मसाला भेंडी बनवली तर त्यांनी आवडीने बोट चाटत खाल्ली त्यामध्ये लिंबू असल्यामुळे आंबट आंबट आणि कमी तिखट स्वादिष्ट अशी मसाला तयार केली कूकपॅड मुळे नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे thank you .... चला तर मैत्रिणींनो बनवूया मसाला भेंडी. Jaishri hate -
चुरचुरीत खमंग मसाला भेंडी(masala bhendi recipe in marathi)
#रेसिपीबुकरेसिपी नं 6मसाला भेंडी ही माझी स्वतःची रेसिपी आहे म्हणजे काय झाले मला भेंडी आवडते पण भरली मसाला भेंडी आवडते आणि माझ्या नवर्याला मसाला भेंडी चा मसाला आवडतो पण त्यातली भेंडी नको असते मग मी काय केल माझ्या पध्दतीने भेंडी बनवायला सुरूवात केली आणि ती आवडीने खाल्ली गेली मग काय मी नेहमीच बनवायला सुरूवात केली. चला तर मग रेसिपी बनवुया Vaishali Khairnar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rr#मसाला भेंडीभेंडी ही सगळ्यांनाच आवडेल असे नाही पण भेंडीचे आहारात विशेष महत्व आहे...नेहमी करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जर ही मसाला भेंडी केली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल....त्यासाठी ही रेसिपी Shweta Khode Thengadi -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #बुधवार_भेंडी मसाला या पद्धतीने बनवलेला भेंडी मसाला खुप आवडतो.. बारीक कापून भेंडीची भाजी नेहमीच खातो...पण असा भेंडी मसाला खाल्ला तर नेहमीच बनवावे स वाटेल.. लता धानापुने -
भेंडी फ्राय (BHENDI FRY RECIPE IN MARATHI)
#भेंडी फ्राय.... मदर डे स्पेशल आज मी बनवते , भेंडी फ्राय माझ्या मुलीची आवडती आणि माझी पण तुम्ही बनवून बघा तुमच्या घरी नक्की सगळ्यांना आवडेल कमी सामग्रीत लवकर तयार होणारी भेंडी फ्राय चला तर तयार करूया. Jaishri hate -
भरवा भेंडी
आता भेंडी बनवायची तर घरी सगळ्याचे तोंड वाकडे होतात, मग आता काय करायचे तर भरलेली भेंडी..सगळ्यांना च आवडते... भेंडी तेरी किमया निराळी Maya Bawane Damai -
पनीरस्टफ भेंडी मसाला (paneer stuffed bhendi masala recipe in marathi)
#लंच#भेंडी#पनीरस्टफभेंडीमसाला#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पनीरस्टफ भेंडी मसाला बनवली थोडी लेनदी प्रोसेस आहे पण रात्री अर्धी तयारी केली तर सकाळी धावपळ नाही होत लवकर तयार होते आणि घरचे ही खुश काही तरी छान भाजी लंच ला खायला मिळाली सकाळी कोणी कीती ही विचारले आज डब्यात काय दिले काही तरी नावडती वस्तू सांगायची आणि आवडती दयायची छान चिढवन्याची मजा येते. आनंदाने छान लंच झाला म्हणझे कामात ही छान मन लागते. भेंडी तशी सगळ्याचाच आवडीची भाजी असते .मुलांना तर खूप आवडते . शिवाय हेल्थ साठी पण चांगली .नुसतीच शालो फ्राय पण छान लागते. Chetana Bhojak -
मसाला भेंडी (Masala bhendi recipe in marathi)
#MBR#मसाला बाॅक्स स्पेशल रेसिपीज चॅलेज#झणझणीत मसाला भेंडी 🤤🤤 Madhuri Watekar -
-
मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#मसाला भेंडी भेंडी ची भाजी म्हंटलं की लहान मुलांचा आवडता विषय टिफिन मध्ये ज्या दिवशी भेंडीची भाजी असते त्या दिवशी मुलं संपूर्ण ठिकाणी संपवुन घरी येतात. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेंडी प्रचंड आवडते.स्नेहा अमित शर्मा
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी भाग्यश्री लेले ताई यांची ती मी cooksnap केली आहे,धन्यवाद🙏 ताई रेसिपी कूकपॅड वर शेयर केले बद्द्ल .भेंडी प्रत्येक घरातील लहान असो व मोठा सगळ्यानाच आवडते ,पटकन होणारी चटकन संपणारी भेंडी आमच्या घरी पण आवडते म्हणून आज भेंडी काही तर वेगळ्या पद्धतीने करावी असं वाटत होतं मग लेले ताई ची रेसिपी नवीन वाटली आणि अश्या प्रकारे मी भेंडी कधी बनवली नाही मग मी ठरवलं आज लेले ताई प्रमाणे आपल्या भेंडीचा मेकअप करू ,तर मग बघू कशी केली भाजी भेंडी मसाला Pooja Katake Vyas -
हॉटेल सारखी चमचमीत भेंडी मसाला/ओक्रा मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंचमी नेहमीच गोल गोल चकत्या करून भेंडी भाजी करत असते पण आज मी तुम्हाला चमचमीत अशी भेंडी मसाला रेसिपी शेअर करत आहे...ही साईड डिश म्हणून ही खाता येते आणि चपाती/ पोळी सोबत ही गरमा गरम खायला मस्त लागते...चला तर रेसिपी पाहुयात... Megha Jamadade -
आचारी भेंडी (achari bhendi recipe in marathi)
भेंडी ची भाजी करायची असल्यास मला दोन प्रकारची बनवावी लागते , मुलांना अचरि भेंडी आवडते तर नवऱ्याला आपण साधी जी सर्व बनवतात तशी म्हणून मुलानं साठी हि भाजी बनवली Maya Bawane Damai -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#भेंडी_मसालाभेंडी ही भाजी सर्वांना आवडते. अगदी लहान मुलांना पण खूप आवडते. हीची खासियत म्हणजे ही भेंडी ग्रेव्ही मध्ये केली जाते. पराठे, चपाती, भाकरी सोबत भारीच लागते.चला तर मग रेसिपी बघुया. जान्हवी आबनावे -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#GA4#week6# मसाला भेंडीमाझ्या मुलाला भेंडीची भाजी खूप आवडते आणि तो नेहमीच म्हणत असतो भेंडीची भाजी कर. नुसती साधी भेंडी ची भाजी खाऊन मला पण कंटाळा आला होता तेव्हा मी विचार केला की चला ना आपण मसाला भेंडी करूया.. भेंडी मध्ये बरेच गुणधर्म आहेत त्यातला एक आहे की त्याच्यात जो चिकटपणा असतो त्या चिकट पणा मुळे आपल्या हातापायांचे जॉईंट ला अजून पावरफूल बनवण्यासाठी ते खूप सायक असतात आणि तसेच भेंडी ही प्रेग्नेंट लेडीज ला पाण्यामध्ये ते रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी दोन-तीन रोज खाल्ले असतातिचे बाळ हे खूप बळकट जन्माला येईल. Gital Haria -
भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
जर वेगळ्या चवीची ही भेंडी मसाला खूप छान लागते. Deepa Gad -
चविष्ट भरलेली भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपी. भेंडीची भाजी माझी प्रचंड आवडती ...😋ती कशीही परतून किंवा भरून किंवा दही भेंडी मसाला केला तरी खूपच चविष्ट लागते.त्यातीलच माझा आवडता भेंडीचा प्रकार म्हणजे ,भरलेली मसाला भेंडी..😋😋चला तर मग ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
आज मी भेंडी मसाला बनवत आहे. भेंडी मसाला ही धाब्यावर आणि हो रेस्टॉरंटमध्ये मिळणारी प्रसिद्ध डिश आहे.भेंडीची भाजी ही लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना आवडणारी भाजी आहे. rucha dachewar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#shr#week3#श्रावणस्पेशलरेसिपीचॅलेंजमसाला भेंडी Mamta Bhandakkar -
-
भेंडी मसाला
#goldenapron3 #bhindiभेंडी सगळयांनाच आवडते पण मला भेंडीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार करायला आवडतात चला तर पाहुया भेंडीची नविन रेसीपी Chhaya Paradhi -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
भेंडी बेसन मसाला (Bhendi besan masala recipe in marathi)
#झटपट होणारी व पौष्टीक तसेच सगळ्यांना आवडणारी भाजी भेंडी बेसन मसाला चला तर बघुया कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
-
-
भेंडी मसाला फ्राय (bhendi masala fry recipe in marathi)
#cmp4भेंडीची भाजी आणि कोणत्याही प्रकारे केली तरी मुलांना काय मोठ्यांना सुद्धा आवडतेच. म्हणून आज हॉटेल स्टाईल भेंडी मसाला ट्राय केली Deepali dake Kulkarni -
-
भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
#भेंडी ची भाजी सुक्की किंवा रस्साभाजी, भरलेली भेंडी अशा अनेक प्रकाराने केली जाते मी आज भेंडीची वेगळी भाजी केली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून येथे मी मसाला भेंडी बनवली आहे. ही मसाला भेंडी गरम गरम वरण भाता सोबत चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा खूपच सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav
More Recipes
टिप्पण्या