डांगर,बनाना शीक्रण (banana shikran recipe in marathi)

#फ्रूट ..आपण नेहमी केळाच शीक्रण बनवतो तसच केळ आणी डांगर टाकून बनवलेल हे शीक्रण पण छान लागत...फ्रूट सँलड प्रमाणे थंडगार दूधात हे शीक्रण खूपच सूंदर लागत ...डांगराचा एक विशीष्ट प्रकार चा सूगंध खूप आवडतो मला... म्हणून हा प्रकार नेहमीच हीट आणी.सगळ्यांना आवडणाारा ...
डांगर,बनाना शीक्रण (banana shikran recipe in marathi)
#फ्रूट ..आपण नेहमी केळाच शीक्रण बनवतो तसच केळ आणी डांगर टाकून बनवलेल हे शीक्रण पण छान लागत...फ्रूट सँलड प्रमाणे थंडगार दूधात हे शीक्रण खूपच सूंदर लागत ...डांगराचा एक विशीष्ट प्रकार चा सूगंध खूप आवडतो मला... म्हणून हा प्रकार नेहमीच हीट आणी.सगळ्यांना आवडणाारा ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डांगर धूवून चीरून त्याच्या छोट्या -छोट्या फोडी करून घेणे...
- 2
नंतर केळाच्या पण बारीक फोडी करून..तापवून थंड केलेल्या दूधात टाकणे...नंतर त्यात फ्रेश मलाई टाकणे आणी साखर टाकणे...
- 3
सगळे मीक्स करणे थोडे सूके मेवे टाकणे आणी थंड करून बाऊल मधे. सर्व करणे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खरबूजा कोकोनट स्मूदि (kharburja coconut smoothie recipe in marathi)
#फ्रूट ..शाहाळ्याची लूसलूशीत मलाई आणी खरबूजा (डांगर )याची स्मूदि...अतीशय सूंदर लागते ... Varsha Deshpande -
सफरचंद,डाळिंब सँलड (safarchand dalimb salad recipe in marathi)
#हेल्दी_रेसिपी ...फ्रूट सँलड करतांना आपण आवडीची जी फळ असताय ती घालून फ्रूट सँलड बनवू शकतो ...पण मी आज मील्कमेड टाकून फक्त सफरचंद आणी डाळिंब टाकून बनवल ...म्हणजे एकादशी नीमीत्त घरी जे फळ होती ते आणी मील्कमेड टाकून बनवल आणी खूपच सूंदर झाल सगळ्यांना फार आवडल ..नूसते अँप्पल आणी डाळींब फ्रूट सँलड Varsha Deshpande -
फ्रुट सँलड (fruit salad recipe in marathi)
#sp #फ्रुट_सँलड ...स्विट फ्रुटसँलड घरी सगळ्यांना खूप आवडत ...ऊन्हाळ्यात नेहमीच बनणारा प्रकार ...पण पेरू जर रोज मीळत असतील आणी घरातील 1-2 प्रकारची फळ टाकून तर रोजच एक बाऊलभर फ्रुट सँलड सगळ्यांना जेवणाच्या शेवट हव असत ... तर मी जे नेहमीच करते .....कधी मील्कमेड टाकून ...तर कधी साय आणी घट्ट आटलेल दूध टाकून ...तर कधी पेढे आणी दूध मीक्स करून .....तर कधी मलाईच घट्ट गोडदही साखर टाकून ...असे फ्रुट सँलड मी नेहमी बनवते ..कारण ते सगळ्यांना फार आवडत ...तर तूम्ही पण जे अवेलेबल आहे त्यातून झटपट एक छानस फ्रुटसँलड बनवू शकता ... Varsha Deshpande -
ॲपल बनाना मिल्क शेक (apple banana milkshake recipe in marathi
#शेक.... सफरचंद आणि केळाचे मिल्कशेक आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं. माझ्या घरी नेहमीच मी ॲपल बनाना शेक बनवत असते. कारण केळं कुचकरून दुधामध्ये साखर टाकून केलेलं कालवण मला आणि माझ्या मुलाला आवडत नाही. पण कालवण खाणे खूप छान असतं. पण माझा मुलगा मिक्सरमध्ये केलेला शेक पिताे. त्यामुळे मी त्यात ॲपल भिजवलेले बादाम ,मध, दूध टाकून शेक ला अजून हेल्दी बनवते. रोज सकाळी वर्कआउट केल्यानंतर हे मिल्क शेक पिलं तर एक हेल्दी ब्रेकफास्ट होतो. केळ आणी सफरचंदा पासून मिळणारी पोषकतत्वे आपल्याला माहितीच आहेत. यामध्ये असणारे आयर्न मॅग्नेशियम ,पोटॅशियम , फायबर आणि दुधासोबत घेत असल्यामुळे कॅल्शियम, बादाम, दूध ,मध यांचाही समावेश असल्यामुळे हा खूप हेल्दी असा शेक तयार होतो. Shweta Amle -
बनाना मिल्क शेक (Banana Milkshake Recipe In Marathi)
रोज सकाळी केळ खावं असं वडीलधारी मंडळी नेहमीच सांगत असतात आणि दूध तर आपण घेतोच मग अशावेळी बनाना मिल्क शेक विथ सम नट्स अतिशय पौष्टिक आणि सुंदर पर्याय आहे. Anushri Pai -
शुगर फ्री पेर चा शेक (SUGAR FREE MILKSHAKE RECIPE IN MARATHI)
ह्या पद्धतीचा पेर चा शेक मला खूपच आवडतो आमच्या घरी याला खूपच डिमांड असते. त्यामुळे हा उन्हाळ्यात केला जातो. खूप सुंदर टेस्ट असते. साखर न वापरता ही अप्रतिम चवीचा हा शेख तयार होतो. मी ह्याची रेसिपी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही घरी सगळ्यांसाठी जरूर बनवा. Sanhita Kand -
बनाना रेपिएनो/नारळी केळ (naradadi kela recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week3बनाना रेपिएनो हे नाव मला माझ्या भाची ने सुचवले... आपण नारळी केळ पण म्हणु शकतो.खास एकादशी साठी.नेहमी पेक्षा काहीतरी वेगळा नैवेद्य. Suvarna Potdar -
गूळशेल (gulshela recipe in marathi)
#ऊपवास_स्पेशल #लालभोपळ्याची_खीर #गूळशेल ...हा एक पारंपारीक आणी अगदि जूनी माझ्या आजीची रेसिपी आहे ....तेव्हा एखाद्या पदार्थाला रंग येण्यासाठी नँचरल रंगच वापरायचे ...बिटरूट ,गाजर ,लालभोपळा ,कींवा केशर ......तेव्हा आमच्या कडे लालभोपळ्याचे प्रकार बरेच बनायचे आणीसगळ्यात स्वस्त भाजी ,फळ हेच मीळायचे ...पण भाजी कोणी खात नसे ...खूप सांगितले जायचे कसे नँचरल कलर वाले फळ ,भाज्या खाणे डोळ्यान साठी हेल्थ साठी चांगले असते ....पण तरीही काही विशीष्ट प्रकारच त्याचे बनलेले खायचो ...त्यातलाच एक प्रकार गूळशेल ,लाल भोपळ्याची खीर ...ही सगळ्यांनाच नेहमी आवडायची ....त्याचा ओरीजनल रंग ...भरपूर दूध , सूके मेवे त्यामुळे ती फारच सूंदर लागायची ....तर मी आज झटपट तीच खीर बनवली ...कारण माझ्या मूलाला खीर कशाचीही असो खूप आवडते त्यामुळे मी खीरीचेच ...वेगवेगळे प्रकार बनवत असते .. Varsha Deshpande -
नारळ पाकाचे लाडू (naral pakache ladoo recipe in marathi)
#लाडू ...नारळ आणी रवा वापरून केलेले नारळी पाकाचे लाडू खूप सूंदर आणी रूचकर लागतात ..... Varsha Deshpande -
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)
#GA4#week4#केळी आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात करण केळी मध्ये vitamin C, vitamin B3 आणि vitamin B6 खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपली इम्युन system छान राहते पण त्याच केळी जर आपण दुधासोबत intake केल्या तर फारच छान, जस आज मी या दोघांच मिश्रण करून बनाना मिल्क शेक तयार केला आहे, जे की अगदी कमी वेळेत तयार होतो, चला बघुयात,👇☺ Vaishu Gabhole -
पोळीचा लाडू (policha laddu recipe in marathi)
#पोळीचा_लाडू ...रात्री केलेल्या 4 पोळ्या शील्लक रीहील्यात म्हणून आज नविन पद्धतीने पोळी लाडू बनवला ...माझी आई बनवायची पोळी बारीक हातानेच करून गूळ ,तूप टाकून लाडू बनवायची ..मी आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवला ...खूपच सूंदर लागतो आणी 2-3 दिवस टीकतो सूद्धा.... Varsha Deshpande -
शाही पनीर साटोरी विथ फीरनी
#पनीर .. माझी ईनोव्हेटिव डीश मी ही पनीरची ईनोव्हेटिव डीश बनवली ..खूप सूंदर लागते ..या रेसिपी बद्दल सांगायचं तर ..आपण काही पदार्थांची जशी जोडीगोळी बनवतो कींवा जोडी लावतो ...जस रबडी -जीलेबि,रस -मलाई ,कढि-गोळा ,दही -वडा ,याच धरणीवर मी ही रेसिपी बनवली ...आणी ही डीश मी शाही बनवली कारण काजू ,पनीर ,खोवा ,खोबराकीस सगळ वापरल आहे ....यात साटोरी जरा गोड तर फीरनी जरा कमी गोड केली ... Varsha Deshpande -
केळाचा प्रसादाचा शीरा (kelacha prasadacha sheera recipe in marathi)
#प्रसाद #केळीचा_प्रसादाचा_शीरा...सत्यनारायण पूजेत नेहमीच प्रसादा साठी नेवेद्य म्हणून हा शीरा बनवला जातो ...अतीशय सूंदर चव असते याची ...केळी , साजूक तूप टाकून केल्या मूळे एक वेगळी टेस्ट केळाची शीर्याला मीळते ...आणी ती चव आप्रतीम लागते ... Varsha Deshpande -
स्टॉबेरी बनाना आलमंड मिल्क शेक (Strawberry Banana Almond Milk Shake Recipe In Marathi)
# सध्या स्टॉबेरी चा सिजन चालु आहे मोठ्या प्रमाणात मार्केट मध्ये स्टॉबेरी दिसु लागलीत चला तर थंडगार स्टॉबेरी बनाना आलमंड मिल्क शेक ची रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
केशर खोबरा पाक (keshar khobre paak recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात .... #केशर_खोबरा_पाक ... #नारीयल _पाक #ताजा_नारीयल _खोबरा_पाक #नारळाची_बर्फी...#प्रसाद #ऊपवास_रेसिपी . अशा विविध नावांनी ओळखली जाणारी बर्फी ....आज मी गूजरातची फेमस केशर टाकून खोबरा पाक बर्फी बनवली ...अतीशय साँफ्ट पेढ्या प्रमाणे माझ्या पध्दतीने ... खूपच सूंदर लागते ... Varsha Deshpande -
बनाना पॅनकेक्स
तसं म्हटलं तर हे गोड घावन पण पॅन केक हे नाव मुलांसाठी . ह्या पदार्थात मी नेहमी गुळ वापरते पण आज गुळ नाही म्हणून साखर पण चव तश्शीच . खूपच सोपी आणि कमी साहित्यात बनणारी रेसिपी. #फ्रुट# Vrushali Patil Gawand -
बनाना चाॅकलेट ड्रायफ्रुट्स मिल्क शेक (banana chocolate dry fruits milk shake recipe in marathi)
#Cooksnap#फळांची रेसिपी.. "बनाना चाॅकलेट ड्रायफ्रुट्स मिल्क शेक" Jyotshna khadatkar ची रेसिपी ट्राय केली.. खुप छान झाला होता मिल्क शेक.. गंमत अशी झाली की मिल्क शेक बनवला आणि फोटो काढण्या आधीच पिऊन मोकळे झालो..😂🤣..आज पहिल्यांदा असे झाले आहे..परत दुसऱ्यांदा बनवला आणि फोटो काढले.. लता धानापुने -
बनाना स्मूदी (banana smoothie recipe in marathi)
#Immunity # आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे करिता नेहमी औषधासा रखे पेय किंवा पदार्थ खाऊन कंटाळा आला तर एखादेवेळी, थंड पेय घेण्याची इच्छा होते. अशावेळी, दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी, असे एखादे पेय केले , की बरे वाटते. म्हणून आज बनविलेली ही बनाना स्मूदी.. टेस्ट भी, हेल्थ भी.. Varsha Ingole Bele -
बदाम पूरणपोळी (त्रिपूर सूंदरी) (badam puranpoli recipe in marathi)
#hr #होळी_स्पेशल_रेसिपी.... बदामाचा पूरण म्हणू कींवा 3 वस्तू वापरून पूरण केल म्हणून त्रिपूर सूंदरी ....तर ही सूंदर पूरण पोळी नावा प्रमाणेच सूंदर लागते .....साजूक तूप भरपूर लावून तव्यावर मंद आचेवर तळलेली क्रची पोळी घरी सगळ्यांनाच खूप आवडते ... आपण आवडी प्रमाणे जाड पातळ लाटून नरम कींवा कडक बनवावी ......।परत खातांना तूपात बूडवून कींवा वरून पिठीसाखर टाकून पण खातात तशी ही थोडी कमी गोड असते ...पण खाणारे वरून पिठी साखर टाकतातच तर मग बेताची साखर टाकूनच आवडेल तसे तूप टाकून बनवावी .....आणी शाही बदाम पूरणपोळी चा स्वाद घ्यावा .....मी प्रथमच बदाम टाकून त्रिपूर सूंदरी बनवली कूठेतरी रेसिपी वाचलेली होती ...पण मावा आणी पूरण मीक्स....मावा पूरणपोळी पोळी बनवली होती ती पण छानच लागते ...❤️ Varsha Deshpande -
बनाना,चॉकलेट पीनट बटर स्मूदी.(Banana Chocolate Peanut Butter Smoothie Recipe In Marathi)
#SSR...#उन्हाळा स्पेशल.... उन्हाळ्यामध्ये सतत थंडगार पिण्याची इच्छा होत असते.... आणि अशा याच्यामध्ये जर थंडगार स्मूदी, सरबत असं जर मिळाला तर खूप छान वाटतं... आज सकाळी मुलं वर्कआउट करून आल्यावर मी त्यांच्यासाठी बनवलेली खास बनाना ,चॉकलेट पीनट बटर स्मूदी थंड गार ... Varsha Deshpande -
दळाचे लाडू (dalache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 पोस्ट -1....दळाचे लाडू हे खानदेशी लोकान कडे नेहमी केले जातात ....तरी प्रत्येक खानदेशी लोकांची पध्दत खाण्याची त्यांच्या घराण्या प्रमाणे वेगवेगळी ....मी सासर, माहेर दोन्ही कडून खानदेशी.... पण सासरी प्रत्येक वेळेस दळाचे लाडू केले जातात आणी तेच आवडतात ...समजा रव्या ,बेसनाचे लाडू बनवले ,कींवा माहेरून आले तर त्याला लपेटे म्हणतात ..😂 कारण काय तर जास्त मेहनत न लागता पटकन लपेटे बांधून मोकळे ....पण दळाचे लाडू मंद आचेवर एक-एक वस्तू भरपूर साजूक तूपात भाजा आणी नंतर थंड करून रवा पूर्ण मोडे पर्यंत वाटिने फेसतात मीश्रण हलक आणी पांढर होई पर्यंत म्हणजे मग बनणारा लाडू पेढ्या सारखा साँफ्ट आणी मूलायम होतो .....आणी माहेरी खानदेशी पण अगदि सगळ्या सणांना तांदळाची खीर कम्पलसरी असते दूसरे खूप पक्वान्न बनवले तरी थोडी भाताची तरी खीर करून वाढायची ...पण सासरी बिल्कुल सणांना चालत नाही खीर श्राद्धाला करतात म्हणून ..... Varsha Deshpande -
बनाना कस्टर्ड (Banana custard recipe in marathi)
#EB13#W13#ई बुक रेसिपि चॅलेंजबनाना कस्टर्ड बनविण्यासाठी अगदी सोपे आहे तसेच लहान मुलांसाठी व सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे तसेच केळी बाराही महिने उपलब्ध असतात कधीही आपण करू शकतो Sapna Sawaji -
बनाना रवा केक (banana rava cake recipe in marathi)
तसे पाहिले तर माझा नातू एक महिन्याचा झाला, म्हणून हा 🍰 केक बनवला आहे. खरे तर खाण्यासाठी....त्याचे तेवढे निमित्त!! त्यामुळे घरात असलेल्या केळ्या नचा वापर मी केक मध्ये केला. पण केक खूपच चविष्ट आणि स्पोंजी झाला...म्हणून ही रेसिपी... Varsha Ingole Bele -
बनाना पपया कस्टर्ड विथ सब्जा (Banana papaya custard with sabja recipe in marathi)
#EB13 #W13... एक डेझर्ट... बनाना पपया कस्तर्ड विथ सब्जा... एक थंडगार , स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ... Varsha Ingole Bele -
बनाना लाडोब (banana ladoba recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपीजमाझ्या स्वप्नातील बेट सेशेल्स!! या बेटा बद्दल ऐकून मनात कुतूहल निर्माण झाले, सुंदर असे निळे शांत समुद्राचे पाणी,पांढरी शुभ्र किनारपट्टी, सगळी कडे दाट हिरवळ,प्रूदषणा चा कुठे लवलेशही नाही अशा निसर्गरम्य शांत ठिकाणी आमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस साजरा करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.जिथे आपल्याला जायचे असते तिथली आपण घेतोच. परदेशी कुठे गेले की शक्योतोवर मी नॉन व्हेज टाळते,मग आपली व्हेज पदार्थांची शोध मोहीम सुर होते ती व्हेज पदार्थांमाहितीसाठीची भटकंती आज मी थांबवणार आहे. माझी मुलगी होटेल मैनेजमेंट करतेय तिच्या वर्गातील काही स्टूडेंटस सेशेल्स ला इंटर्नशिप करायला गेले होते त्यांच्या कडूनच मला बनाना लाडोब ही रेसिपी समजली. साधी,सरळ ,सोपी व घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतूनच हि रेसेपी बनते. Devyani Pande -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 #हीवाळा स्पेशल ..गाजर हलवा आज मी पेढे टाकून केलेला ...खूप छान लागतो ... Varsha Deshpande -
बनाना आईस्क्रीम (banana ice cream recipe in marathi)
#icr # बनाना आईस्क्रीम # केळी आणि दूध वापरून केलेले.. थोडा वेळ लागतो, पण रिझल्ट, छान.... त्यात कुठलेही कृत्रिम रंग किंवा चवीसाठी इसेन्स वापरला नाही. Varsha Ingole Bele -
-
गुळाचा शिरा (gulacha shira recipe in marathi)
#GA4 #week7#breakfast#शिरानेहमी आपण साखर वापरून शिरा बनवतो पण मला आणि माझ्या घरच्यांना गुळाचा शिरा फार आवडतो. सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असला पाहिजे. Supriya Devkar -
मिल्कमेड शेवई खीर(MilkMaid Sevai Kheer Recipe In Marathi)
#मिल्कमेड शेवई खीर#कृष्ण जन्माष्टमी स्पेशल.... कृष्ण जन्माष्टमीला पण वेगवेगळ्या प्रकारचे कृष्णासाठी नेवेद्य भोग बनवतो दुधाचे दह्याचे प्रकार बनवतो .... वेगवेगळ्या खीरीचे प्रकार बनवतो तशीच आज मी शेवयांची मिल्कमेड टाकून खीर बनवली अतिशय क्रिमी आणि सुंदर लागते... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या