कालवा च्या वड्या (kalwacha vadya recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

कालवा च्या वड्या (kalwacha vadya recipe in marathi)

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1कालवा चा वाटा
  2. 2कांदे
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 4 चमचेबेसन
  5. 2 चमचेतांदळाचे पीठ
  6. 1 चमचामसाला
  7. 1 छोटा चमचाहळद
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. थोडी कोथिंबीर
  10. 1 चमचालिंबाचा रस
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    प्रथम कालव स्वच्छ धुऊन घेणे व ती साफ करणे कांदा उभा चिरून घेणे,मिरची, कोथिंबीर व इतर लागणारे साहित्य सर्व एकत्र करणे एक पातेले घेउन त्यात सर्व घालून चांगले एकजीव करणे.

  2. 2

    गॅसवर तवा गरम करत ठेवून गरम झाल्यावर थोडे तेल घालवे व मिक्स केलेल्या मिश्रणातून हातात छोटी वडी बनवून ती तव्यावर घालणे अशाप्रकारे सर्व वड्या त्यात घालून मध्यम आचेवर खरपूस शालो फ्राय करणे.

  3. 3

    सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes