ज्वारीच्या वड्या (jowarichya vadya recipe in marathi)

#AsahiKaseiIndia ज्वारी ही ग्लुटेन फ्री असते. त्यामुळे तिचे नियमित सेवन हे आरोग्यासाठी चांगले असते.पण भाकरी खायला सगळेच कंटाळा करतात. म्हणून अनेक भाज्या घालून ह्या चावीष्ट अश्या ज्वारीच्या वड्या कश्या करायच्या ते पाहू.
ज्वारीच्या वड्या (jowarichya vadya recipe in marathi)
#AsahiKaseiIndia ज्वारी ही ग्लुटेन फ्री असते. त्यामुळे तिचे नियमित सेवन हे आरोग्यासाठी चांगले असते.पण भाकरी खायला सगळेच कंटाळा करतात. म्हणून अनेक भाज्या घालून ह्या चावीष्ट अश्या ज्वारीच्या वड्या कश्या करायच्या ते पाहू.
कुकिंग सूचना
- 1
ज्वारीचे पीठ, बेसनपीठ, सर्व भाज्या मीठ, आल लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट एकत्र करून छान गोळा तयार करून घ्यावा.
- 2
ह्या गोळ्याचे छोटे छोटे लांबट गोळे करून इडली पात्रात 15 मिनिटे वाफवून घ्यावे.
- 3
गार झाल्यावर 1/2-1/2 इंच अंतरावर काप करून छान कलरफूल ज्वारीच्या वड्या सर्व्ह करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ज्वारीच्या पुर्या (jowarichya purya recipe in marathi)
#GA4 #week16 #Jowar ज्वारी हे हेल्दी धान्य आहे त्याचा वापर आपल्याकडे घरोघरी केला जातो ज्वारी ची भाकरी आपल्या रोजच्या आहारात केली जाते ज्वारी पासुन अनेक पदार्थ बनवले जातात त्यातलाच ऐक पदार्थ म्हणजे ज्वारीच्या पुर्या आज मी बनवल्या आहेत चला त्याची रेसिपी सांगते Chhaya Paradhi -
ज्वारीच्या लाही पिठाचा उपमा (jowarichya lahi pithachi upma recipe in marathi)
ज्वारी हे धान्य महाराष्ट्रात सर्वत्र सहज उपलब्ध असते. अतिशय पौष्टिक असे हे धान्य अनेकांच्या आहारात रोजच असते. ज्वारीच्या लह्यांच्या पिठाचा मी उपमा बनवला आहे आणि हा बनवताना मी त्यात सर्व भाज्या घातल्या आहेत. त्यामुळे पचायला हलका आणि सर्व भाज्या घातल्या मुळे पोटभरीचा परिपूर्ण असा हा उपमा तुम्हाला नक्की आवडेल.#HLR Kshama's Kitchen -
फोडशीच्या वड्या (Fodashi vadya recipe in marathi)
#ही भाजी पावसाळ्याच्या सुरवातीला उगवते मग ती बाजारात असतेच.ह्याची भाजीच करतात पण मुलांना खायला घालायची मग अशी वडी करा खाणारच मुले. पावसाळ्यात येणार्या सर्वच भाज्या आवर्जून खाव्यात पोष्टीक नि औषधी गुणवर्धक असतात .चला तर बघुया कश्या करायच्या वड्या. Hema Wane -
आप्पे (appe recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपीपरत एकदा ग्लूटेन फ्री रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ती म्हणजे "ज्वारीच्या पिठाचे आप्पे"... ज्यांना शुगर आहे, त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट साठी हा बेस्ट ऑप्शन आहे...तुम्ही जर वेटलाॅसवर असाल किंवा डायटवर असाल तरीही हा ऑप्शन योग्यच आहे.....आजकालची मुलं भाकरी खाण्यासाठी कुरकुर करतात त्यासाठी हा उत्तम पर्याय...भाज्या आणि ज्वारीच्या पिठाचा वापर करून बनवलेले हे हेल्दी आप्पे...चला तर मग बघूया ह्याची कृती..... Shilpa Pankaj Desai -
कोबीच्या वड्या (kobichya vadya recipe in marathi)
#mfr# खुप छान अश्या पोष्टीक नि रूचकर वड्या.जर घरात कोबी खात नसतील तर नक्की करून बघा नी खायला घाला लहान मुलांना खुप आवडतात .शिवाय तुम्ही घरात कोणाला चण्याचे पीठ चालत नसेल तल फक्त ज्वारी चे पीठ वापरून करू शकता. Hema Wane -
व्हेजी मिलेट्सुप (veggie millet soup recipe in marathi)
#सुपसुप खूप प्रकारचे करतात पण मी मिलेट्सुप केले आहेमिलेट्स म्हणजे काय म्हणजे तृणधान्य यात प्रामुख्याने ज्वारी बाजरी रागी कुटू सावा असे मिलेट्सचे अनेक विविध प्रकार आहेतआणि मी या सर्वांचा मिळून एक पिठ बनवते हे पराठा पोळी कोणत्याही पदार्थात टाकू शकतो जेणेकरून त्याची पोष्टिकता वाठेल मिलेट पचायला हलके यात मुबलक प्रमाणात लोह कॅल्शियम त्याचप्रमाणे फायबर असतात ग्लुटेन फ्री आहे डायबिटीस झालेल्या माणसांना हे सूप खूप छान आहे Deepali dake Kulkarni -
ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi)
ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ मराठवाडा स्पेशलमराठवाड्यात ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ करतात वते भाजलेले शेंगदाणे व हिरव्या मिरची सोबत खाल्ले जाते . एका बाजूने लो फ्लेमवर खरपूस तेलावर भाजतात .आज मी त्यात मेथी व कांदा घालून बनवले आहे. व दोन्ही बाजूनी भाजले. बघूया कसे झालेय ते. Jyoti Chandratre -
ग्लुटेन फ्री चिला.. (gluten free chilla recipe in marathi)
#GA4 #Week22 की वर्ड-- चिला ग्लुटेन फ्री डाएट--आपण सगळे ही कन्सेप्ट गेल्या दहा-बारा वर्षांपासून ऐकत आहोत.आज जगामध्ये ग्लूटेन ची एलर्जी असणारे बरेच लोक दिसून येतील. त्यामुळे त्यांच्यासाठी ग्लुटेन फ्री डायट ही संकल्पना अस्तित्वात आली . त्यामुळे ग्लुटेन फ्री डायट ही संकल्पना परदेशात हाॅटेलच्या मेनू कार्डवर दिसून येते. परंतु आपल्याकडे अजून ही या संकल्पनेवर हवी तेवढी चर्चा होताना दिसून येत नाही.. आता ग्लुटेन म्हणजे काय... तर गहू, बार्ली ,ओट्स,rye या तृण धान्यांमध्ये असलेले प्रोटीन... परंतु या प्रोटीनमुळे काही जणांना पोटाच्या संबंधित तक्रारी होतात जसे gastrointestinal diseases, gluten sensitivity ,coeliac disease, irritable bowel syndrome, rheumatoid arthritis... अशा वेळेस ग्लुटेन फ्री आहार वरील रोग मधील लक्षणे कमी करण्यास मदत करतात. आहारातून गहू, गव्हाचे पदार्थ टाळून जर ज्वारी बाजरी नाचणी डाळी फळे दूध अंडी मासे आणि भाज्या बटाटे यांचा समावेश केला तर रुग्णांना बऱ्यापैकी फायदा झालेला आपल्याला दिसून येतो.संशोधनाचा हाच धागा पकडून मी gluten free diet अंतर्गत breakfast साठीचा पोटभरीचा असा ज्वारी बाजरी नाचणीच्या पिठांपासून बनवलेला खमंग चमचमीत असा चिला केलाय....चला तर मग या भरपेट दमदमीत नाश्त्याकडे ... Bhagyashree Lele -
ज्वारीच्या कण्या- एक पारंपरिक पदार्थ (jowarichya kanya recipe in martahi)
ज्वारीच्या कण्या ही एक पारंपरिक रेसिपी आहे.ही एक वन डिश मीलच म्हणा ना!पौष्टिक, रुचकर आणि घरातील साहित्यातून होणारी, रात्री च्या जेवणात बदल म्हणून, सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम रेसिपी आहे. Pragati Hakim -
ज्वारीच्या पिठाची धिरडी (Jowrachi pithachi dhirde recipe in marathi)
#GA4#week16#keyword_jowarज्वारी हि बाजरी पेक्षा पौष्टिक असते हे सगळ्यांनाच माहीत आहे.चला तर मग ज्वारीच्या पिठाची धिरडी करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
ज्वारीच्या पिठाचा खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या (jowarichya pithacha puri recipe in marathi)
#GA4 #Week16 #Jowar म्हणजेच ज्वारी ... ज्वारीची भाकरी आपण नेहमीच खातो पण आज खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या केल्यात... Ashwinii Raut -
ज्वारीच्या लाह्या (jowarichya lahya recipe in marathi)
श्रावण सण आता सुरु झालेत त्या निम्मित लाह्यांचा नैवेद्य लागतोच. घरीच लाह्या कश्या बनवायच्या याची ही रेसिपी . Surekha vedpathak -
ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी (jowarichya bhakhri and methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #Jowar (ज्वारी)#ज्वारीज्वारीची भाकरी, गाई चे तूप, ठेचा, मेथीची भाजी Sampada Shrungarpure -
ज्वारीच्या पिठाची उकडपेंढी (jowarichya pithache ukadpethi recipe in marathi)
#GA4 #week16#jowar ज्वारीच्या पिठाचे अनेक पौष्टिक प्रकार बनतात. त्यातील पौष्टिक उकडपेंढी आज मी बनवली आहे .बघूया कशी झालीय ही रेसेपी. Jyoti Chandratre -
ज्वारी आणि मेथीचे थालीपीठ (jowari ani methiche thalipeeth recipe in marathi)
#bfrज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने सकाळी ज्वारी चे सेवन केल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. उर्जा दिवसभर टिकून राहते म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी व इतर वर्ग ज्वारीला प्राधान्य देतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अॅमिनो अॅसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात.आणि मेथी आणि ज्वारी चे सेवन केल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते.मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात.मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते.रक्तातील साखर नियंत्रित राहते.असे हे ज्वारी आणि मेथी थालीपीठ फार कमी वेळात तयार होतात.आणि हे थालीपीठ सकाळी न्याहारी साठी खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.रेसिपी खालीलप्रमाणे Poonam Pandav -
ताकाच्या बेसन वड्या (taakachya besan vadya recipe in marathi)
#पश्चिममहाराष्ट्#विदर्भ#GA4#week7#बटरमिल्क#बटरमिल्कबेसनवड्या#ताकबेसनवड्या#बटरमिल्क#GA4क्लू अस्सल वैदर्भीय वऱ्हाडी प्रवासी (बटर मिल्क) (टिफिन रेसिपी)कुठे बाहेरगावी जत्रेला ,सहलीला जायचं म्हटलं तर ताकाच्या बेसन वड्या आठवतात कारण प्रवासात इतर भाज्या आपण बॅगमध्ये ठेवताना कुठे भाजीतले तेल बॅग मधून निघते ठेवतांना खूप त्रास होतो . पण हि ताकाच्या बेसन बेसन वड्या अगदी कोरडया राहतात. ह्या वड्यातून न तेल बाहेर येत न कशाला डाग लागत नाही. तर चला आज बनवुयात टिफिन रेसिपी अस्सल वैदर्भीय वऱ्हाडी प्रवासी ( बटर मिल्क ) ताकाच्या बेसन वड्या. Swati Pote -
चिवळी च्या वड्या (chivlichya vadya recipe in marathi)
#स्टीमचिवळी चं experiment....स्टीम करून या वड्या बनवल्या आहेत।याला आपण चिवळीचा ढोकळा सुद्धा म्हणू शकतो। Tejal Jangjod -
ज्वारीच्या लाह्या (jowarichya lahya recipe in marathi)
दरवर्षी प्रमाणे यंदाही नागपंचमीच्या दिवशी खास नैवद्य ज्वारीच्या लाह्या आणि चने,दही, लोणचं, साखर, खोबरे टाकून आम्ही काला करून खातो.😋😋 Madhuri Watekar -
लाल भोपळ्याच्या वड्या (lal bhoplyachya vadya recipe in marathi)
लाल भोपंळ्याचे घारगे, गुलगुले आपण नेहमी करतो. पण गोड नको असेल तर ह्या वड्या कराव्यात. यांत ५ प्रकारची पिठं घातली आहेत त्यामुळे अगदी पोष्टाीक, चटपटीत आणी कुरकुरीत . Mrs.Nilima Vijay Khadatkar -
खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या (Jowarichya Purya Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ज्वारीच्या पिठाचे फुलके (jwarichya pithache fulke recipe in marathi)
फुलके रेसिपीफुलके म्हंटले कि आपण गव्हाच्या पिठाचे फुलके सगळेजण करतात. पण मी आज ज्वारीच्या पिठाचे फुलके रेसिपी पोस्ट करत आहे.ज्वारी ची भाकरी केली जाते पण मी आज नवीन इंनोव्हेशन करून पाहिले आणि ते खूप छान झाले. ज्वारी पचण्यास हलकी असते. जे डाएट करतात त्यांना ही रेसिपी नक्की करून पाहावी. आणि काही भाज्या असे असतात कि त्याला भाकरीच छान लागते जसे एखादी ग्रेव्ही भाजी, पिठले, पालेभाजी. भाकरी हाताने थापून करतात पण मी आज लाटून कसे करतात ती रेसिपी पोस्ट करते. Rupali Atre - deshpande -
'ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ "(Jwarichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
"ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ"चवीला अतिशय खमंग लागते.. लता धानापुने -
गूळ पापडी वड्या (gul papadi vadya recipe in marathi)
#गूळ #वड्याही रेसिपी पटकन होते, लहान मुले तसेच वयस्कर लोकां पर्यंत सगळेच खाऊ शकतात. तसेच ह्या खूपच पौष्टिक आहेत, तसेच लहान मुलांना खाऊ व पोट भरीचे होते. Sampada Shrungarpure -
उपवासाच्या कोथिंबीर वड्या (upwasachya kothimbir vadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #कोथिंबीरवड्याउपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो आणि साबुदाणा पचायला जड असतो. चला तर मग आज बनवूयात साधी सोपी आणि लवकर होणाऱ्या उपवासाच्या वाफविलेल्या ,शॉलो फ्राय केलेल्या पौष्टिक, टेस्टी, कुरकुरीत कोथिंबीर वड्या . Swati Pote -
चीज दुधी भोपळ्याचा पौष्टिक, टेस्टी कुरकुरीत वड्या ( cheese dhuhi bhoplyachya wadya recipe in marathi
दुधी भोपळा हा आरोग्याला पोषक, पौष्टिक आहे. दुधी भोपळा ही विषनाशक औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली दुर्लक्षित फळभाजी आहे.दुधीमध्ये दुधासारखे पोषक गुण आहेत.दुधी नेहमी कोवळा, ताजा खावा तो जास्त गुणकारी असतो.दुधी भोपळ्यापासून आपण एक वेगळा पदार्थ बनवणार आहतो. तो पदार्थ मुले अगदी आवडीने खातील.दुधी भोपळा जरी आवडत नसेल तरी किसलेला दुधी भोपळा, राजगिरा पीठ, बेसन, इडली रवा, आणि मुलांच्या आवडीचे चीजने बनविलेल्या टेस्टी वड्या सर्वजण आवडीने खातील. Swati Pote -
भोगी स्पेशल भाकरी (bhogi special bhakhri recipe in marathi)
#मकर#भोगीस्पेशलभाकरी#भाकरीसंक्रांतिच्या आधी भोगी त बनवली जाणारी भाजी, आमटी, चटणी ,झुणका, पिठलं,बरोबर भाकरी छान लागते. भाकरीबरोबर त्याची चव वेगळी लागते ती चव पोळीबरोबर नाही येत भाकरी हा प्रकार सगळ्यासाठी खूपच उत्तम आहे याचे बरेच फायदे आपल्याला माहीतच आहे आज सगळेच भाकरी खावी असे समजून गेले आहे . हाय फायबर असल्यामुळे पचायलाही खूप हलकी असते शिवाय डायटिंग करणाऱ्यांसाठी ग्लुटेन फ्री असते. तुम्ही बऱ्याचदा बघितले असेल ब्रेड, बंन ,पाव यावर तीळ लावलेली असते हे झाले विदेशी ब्रेड, ही भाकरी आपला देसी ब्रेड आहे.भाकरीचे बरेच प्रकार बनवले जातात ज्वारी,बाजरी, तांदूळ , नाचणी, मिश्र पिठाची भाकरी असे बरेच प्रकारे बनवली जाते अमुक भाज्या असतात त्या भाकरी बरोबर छान लागतात. रात्रीच्या जेवणात भाकरी शरीरासाठी उत्तम असते. मी भोगीच्या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी तीळ लावून केली आहे. Chetana Bhojak -
ज्वारीच्या कन्या व नाचणीची आंबील (nachnichi ambil recipe in marathi)
#FD भारतीय पारंपरिक नाश्ता हा विषय पाककृती करण्यासाठी मिळाला आणि आनंद वाटला कारण यात वेगळं काही फार विचार करून करावं लागणार नाही कारण या विषयाला धरूनच रोज आपल्या घरी नाश्ता बनवला जातो . या विषयावर आधारित एकदम जुना व करायला अतिशय सोपा आणि खायला अतिशय पौष्टिक पदार्थ मी आज सादर करत आहे ,ते म्हणजे ज्वारीच्या कन्या व नाचणीची आंबील. वयाच्या 6-7 महिन्या पासून ते म्हातारपणी पर्यंत हा पदार्थ लोकप्रिय आहे .नाचणी तर लोहयुक्त, कौल्शिअयम, प्रोटिन युक्त असून रक्त वाढिसाठी एक उत्तम पर्याय ,उन्हाळ्यात तर शरीरातील उष्णतेचा दाह कमी करणारी बहुगुणी नाचणी तिचे सांगावे तितके गुण कमी आहेत.ज्वारी तर आपला पारंपरिक आहारातील घटक वेट लॉस साठी ज्वारी एक उत्तम पर्याय ,पचायला हलकी जीवनसत्त्व युक्त ज्वारी म्हणजे वरदानच आहे. ज्वारीच्या कन्या व नाचणीची आंबील हा पूर्वीच्या लोकच्यातील नाश्त्यासाठी चा प्रमुख पदार्थ.असं मी ऐकलय की बाळूमामा च्या देवळात याच ज्वारीच्या कण्याचा व नाचणीच्या आंबील चा प्रसाद असतो.हा पदार्थ तुम्ही 12 महिने करू शकता खाऊ शकता त्याचा काही त्रास होत नाही.ज्वारीच्या कन्या करण्यासाठी ज्वारीची भरड/रवा वापरतात तो मी एकदमच गिरणीतूनच बनवून आणते,घरी पण ज्वारी तुम्ही मिक्सर मध्ये भरडून कन्या बनवू शकता.ज्वारीच्या कन्या व नाचणीची आंबील हे दोन्हीही तुम्ही गरम अथवा थंड ही खाऊ शकता. तर मग बघूयात या कश्या करायच्या ते... Pooja Katake Vyas -
खमंग बाजरी वड्या (Bajri Vadya Recipe In Marathi)
#HVबाजरी हे धान्य हिवाळ्यातील उत्तम टॉनिक आहे . त्यांत मॅग्नेशियम ,फॉस्फरस , प्रोटीन व विपुल प्रमाणात कॅल्शियम असते .मधुमेह , चरबी आम्लपित्त , अशा अनेक आजारात उपयुक्त आहे. बाजरीच्या , झटपट पण खमंग वड्या बनविल्या आहेत .तुम्हालाही त्या आवडतील . चला कृती पाहू .. Madhuri Shah -
आषाढी वरीच्या वड्या (Varaichya Vadya Recipe In Marathi)
#ASRखाण्यामध्ये नेहमीच थोडासा हटके पदार्थ असला म्हणजे , घरात सगळेच चवीने खातात . वरई आणि बटाटा घालून, वरईच्या मस्त खुसखुशीत वड्या बनविल्यात .आपण ही ट्राय करा . याची कृती पाहूया Madhuri Shah -
लेफ्ट ओवर इडली वडा (leftover idli vada recipe in marathi)
इडली बनवली की , बराऱ्याचदा इडल्या शिल्लक राहतात.तेव्हा त्यामधे मुलं खात नाहीत त्या भाज्या कुस्करलेल्या इडल्या मधे घालून ,त्यात इतर मसाले घालून छान वडे करता येतात.आणि मुलंही मनापासून खातात .चला तर मग पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या