आंबा पिनाकोलाडा स्मूदी (mango pinacolada recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

आंबा पिनाकोलाडा स्मूदी (mango pinacolada recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपआमरस
  2. 1/2 कपअननसाचा रस
  3. 1/2 कपनारळाचे दूध
  4. 2 टेस्पूनसाखर आवश्यक असल्यास

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    मिक्सरमध्ये आंब्याचा रस, अननसाचा रस आणि नारळाचे दूध मिसळा

  2. 2

    आवश्यक असल्यास साखर घाला आणि थंडगार सर्व्ह करा.

  3. 3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes