मॅंगो कुकीज (mango cookies recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

मॅंगो कुकीज (mango cookies recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मी.बेकिंग टाईम
१५-२० कुकीज साठी
  1. 1 वाटीमैदा/गव्हाचे पीठ
  2. ५० ग्रामबटर
  3. 4 चमचेपीठी साखर
  4. 1/2 वाटीआमरस
  5. 1 टी स्पूनबेकिंग पावडर
  6. सजावटीसाठी चॅरी किंवा टूटीफ्रृटी

कुकिंग सूचना

२० मी.बेकिंग टाईम
  1. 1

    मैदा चाळून घ्या.बटर व पीठी साखर एकत्र करून एकजीव करुन घ्या.त्यात आमरस एकत्र करून घ्या.आता त्या मिश्रणात मैदा व बेकिंग पावडर घालून घ्या व गोळा तयार करावा.

  2. 2

    आता तयार गोळ्यांचे लाटून कुकीज कटर ने किंवा चमच्याने छोटे गोळे करून हवे त्या प्रमाणे आवडीचा आकार द्या व वर चॅरी लावून कढईत एका बेकिंग ट्रे मध्ये ठेवून कुकीज २०-२५ मी बेक करुन घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes