घी राईस(Ghee Rice Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
बासमती तांदूळ धुवून १५-२० मी नीट भिजवून ठेवले. कढाईत तुप गरम करून बेदाणे काजू मगज परतून काढून घेतले.
- 2
आता तुपात लवंग भीती दालचिनी तमालपत्र कढीपता कांदा घालून परतले. कांदा थोडा गोल्डन झाल्यावर तांदूळ नीथळून घातले व परतुन घेतले. मग गरम पाणी व मीठ घालून थोडे हलवून झाकण ठेवून वाफ आणली.
- 3
वाफवून झाल्यावर त्यात तळलेले काजू बेदाणे मगज हलक्या हाताने मीक्स केले. व बाऊलमधे काढून सर्व्ह केले.
- 4
ह्या भाताला मीरची मसाला वगैरेंचा वापर नसला तरी साधाच पण चवीला छान लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6जिरा राईस म्हणजे सर्वांचाच जिव की प्राण...आणि त्याबरोबर जर असेल फोडनीचे वरण, साजूक तूपाची धार व सवतळलेली बटाटी, तर त्याची बातच काही और... नाही का... Yadnya Desai -
-
-
-
-
-
-
-
काश्मीर व्हेज पुलाव (kashmiri veg pulao recipe in marathi)
#उत्तर#काश्मीर- आज मी काश्मीर व्हेज पुलाव बनवला आहे. यामध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर जास्त होतो. चवीला खुप छान लागतो. Deepali Surve -
हैद्राबादी बगारा राईस (hydrebadi bgara rice recipe in marathi)
#GA4 #week13#keywordHyderabadiबगारा राईस ही हैद्राबादी authentic रेसिपी आहे. कोणत्याही भाज्या न घालता फक्त मसाले, आल लसूण पेस्ट, कोथिंबीर,पुदिना यांचा वापर करून केलेला एक भाताचा प्रकार आहे. हा भात खासकरून कुरमा, दालचा यासोबत खाल्ला जातो. विशेष कार्यक्रमात हा राईस बनवण्याची प्रथा आहे. खासकरून दावतमध्ये..😊 जान्हवी आबनावे -
-
मटर पुलाव (matar pulav recipe in marathi)
#EB8 #W8वाटण्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपीज आपण बनवू शकतो .थंडीच्या दिवसात वाटाणा मुबलक प्रमाणात येतो आणि आपण घरी तो साठवून ठेवतो. माझ्या फ्रिझर मध्ये मी वर्षभरासाठी वाटाणा साठवून ठेवते .अचानक कोणतीही रेसिपी करायची झाली तर तो उपयोगी पडतो. मटर पुलाव ही वरचेवर घरी केली जाणारी एक सोपी डिश ,आपण अनेक प्रकारे पुलाव करू शकतो. माझी आजची रेसिपी ही एकदम पटकन होणारा ,विशेष साहित्याची गरज नसलेला कुकर मध्ये होणारा मटर पुलाव... जो कोणत्याही सूप बरोबर खायला खूप छान लागतो.Pradnya Purandare
-
पालक राईस (palak rice recipe in marathi)
#राईस पालक हा आयर्नचा उत्तम स्रोत आहे. पण बऱ्याच जणांना पालक आवडत नाही. लहान मुले तर अजिबात खात नाहीत. असा भात बनवला तर नक्कीच लहानान पासून मोठ्यानं पर्यंत सर्वच आवडीने खातील. असा हा पालक राईस. Shama Mangale -
-
-
चांदण गोंदण (पारंपारिक तोंडलीभात) (tondali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6चंद्र हा काही आपल्या संस्कृतीचा भाग वगैरे नाही. चंद्र ही आपली संस्कृती आहे. सूर्य प्रमुख उर्जा स्त्रोत म्हणून आपल्याला पित्याच्या जागी आहे. पण चंद्र आपले जीवन चक्र आहे. आपला महीना प्रतिपदेपासून सुरू होतो आणि अमावास्येला संपतो. संकष्टी असो वा करवाचौथ चंद्राशिवाय आपले 'पान' हलत नाही, तो प्रत्यक्ष चंद्रच आज पानात आणायचा होता...टास्क कठिण होता, पण चंद्राशी असलेली आपली जुनी ओळख कामी आली. कपाळावर कुंकू लावण्याची आपली अर्वाचीन परंपरा. दोन भुवयांमधे, सहस्रार चक्रावर लावली जाणारी चंद्रकोर आपले ब्रम्हांडाशी नाते जोडते. आपण महाराष्ट्रातील महिला पारंपारिक पद्धतीने कपाळावर चंद्रकोर रेखाटतो, ती चंद्रकोर डोळ्यापुढे ठेवली. अर्थात पुढे पारंपारिक जिन्नस आणि त्यांची कलात्मक मांडणी यातून ताटात चंद्रकोर साकारली.मांडणी इतकाच रेसिपी देखिल पारंपारिक आहे, आपल्या मातीशी नाते सांगणारी... Ashwini Vaibhav Raut -
-
चेरीज पुलाव (cherries pulao recipe in marathi)
#GA4 #Week8 की वर्ड-- पुलाव आपल्या कृषि प्रधान देशात पार उत्तरेतील हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेकडील सर्वच राज्यात किंबहुना सर्व भारत खंडात तांदूळ फार मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो.. आपल्या आयुष्यात या तांदळाला खूप महत्त्व आहे. आपल्या देव पूजेतही या तांदळाला म्हणजेच अक्षतांना फार महत्व ..हे संपन्नतेचे प्रतीक मानले गेले आहे. असा हा तांदूळ विविध रूपांमध्ये ,वेगवेगळ्या चवींमध्ये , वेगवेगळ्या पाककृतींमध्ये मोठ्या आवडीने खाल्ला जातो. अतिशय पचायला हलका त्यामुळे पोटभर खाता येतो. भाताच्या पुलाव बिर्याणी या रेसिपी एकदम हिट..जणू हॉट सीटवर बसलेली ही जोडीच.. तो पुलाव.. ती बिर्याणी.. तसा पुलाव करायला खूपच सोपा असतो.. जास्त ताम झाम लागत नाही.. पण बिर्याणीचा मात्र तसं नाहीये.. बिर्याणी करणे हा एक सोहळाच असतो ..राजेशाही थाट असतो.. बिर्याणीला साधेपणा मंजूरच नाही. खूप नखरे असतात ..बिर्याणीला दम दिला नाही तर तो तिचा अपमान ठरतो.. म्हणून सगळं निगुतीने करायला लागतं.. तेव्हा कुठे ती आपल्यावर प्रसन्न होणार.. कारण बिर्याणी* ती* आहे.. चाणाक्ष वाचकांच्या "ती"लक्षात आली असेल.. पण आज मात्र आपण बिरबलाच्या खिचडी सारखा वेळ लागणारा खयाली पुलाव बनवणार नाही. तर झटपट होणारा कमी साहित्यात होणारा माझी कृती असलेला चविष्ट चेरी पुलाव बघणार आहोत. या तुझ्या नवीन पाककृती न करण्याबद्दल तुला नॅशनलअदेणार आहोत आम्ही.. पण हा पुलाव करुन तमाम शेफच्या पोटावर पाय मारू नकोस गं.आम्हाला गिनिपिग करू नकोस घरातूनअशी धमकीवजा विनवणी पण केली गेली.पण चेरीज पुलावचा पहिला घास खाल्ल्या बरोबर सगळ्यांनी युटर्न मारून आम्ही असं काही म्हटलं नाही बुआ या आवेशात चेरीज पुलावा बरोबर सुखसंवाद साधायला सुरुवातकेली.चलातर मग आपलाविचा Bhagyashree Lele -
पनीर- मटार पुलाव (paneer mutter pulav recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#पनीर -मटार पुलाव Rupali Atre - deshpande -
पुलाव (नारळाचे दूध वापरून) (pulav recipe in marathi)
#cpm4मॅगझीन week4 मी कधी कधी व्हेज पुलाव नारळाचे दूध घालून करते चव फारच छान येते त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rajashri Deodhar -
-
-
-
-
शाही मँगो राईस (shahi mango rice recipe in marathi)
#amr ही रेसिपी मी माझ्या मनाने बनवली आहे .शाही यासाठी कीं , बलवर्धक आंब्याचा पल्प , बहुगुणी सुकामेवा, साजूक तुपात भाजलेला सुगंधी आंबेमोहोर तांदूळ....." मॅंगो राईस " केला व तो छान झाला .आंब्याची थीम घेऊन नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या कूकपॅडचे मनापासून आभार . चला आता ही रेसिपी कशी तयार करतात , ते आपण पाहू .. Madhuri Shah -
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#week6#रेसिपी मॅगझीनही रेसिपी करण्यास अतिशय सोपी व सुटसुटीत आहे , मी आज रेस्टॅारंन्ट सारखा जिरा राईस बनविला आहे , बघु या कसा झाला? Anita Desai -
आलू बिर्याणी (aloo biryani recipe in marathi)
#GA4 #Week16Biryani या क्लूनुसार मी आलू बिर्याणी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12664637
टिप्पण्या