मँगो केक (mango cake recipe in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

मँगो केक (mango cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20  25 मिनिटे
4 जण
  1. 75 ग्राममैदा
  2. 150 ग्रामकॅनडेन्स मिल्क
  3. 1 1/2 टेबल स्पूनबटर
  4. 1 1/2 टेबल स्पूनपिठी साखर
  5. 1 1/2 टेबलस्पूनदूध पावडर
  6. 1/2 चमचाबेकिंग पावडर
  7. 1/4+1/8 बेकिंग सोडाा
  8. 75मिलीं दूध
  9. 1/2 चमचामँगो प्लक

कुकिंग सूचना

20  25 मिनिटे
  1. 1

    एका बाउल मध्ये मैदा, इतर सगळे जिन्नस एकत्र करून घेतले त्यातच आंब्याचे तुकडे मिक्सर मधून फिरवून मैद्याच्या बॅटर मध्ये घालून दूध घालून सगळं एकत्र करून घेणे

  2. 2

    कुकर प्रिहीट करत ठेऊन केक मोल्ड ला ग्रीस करून घेतले आणि बॅटर त्यात घालून मोल्ड कुकर मध्ये ठेऊन 25 मिनिटे बेक केलं

  3. 3

    वरून अब्याचा रस लावून घरी च केलेले तुटीफ्रुती लावून सजवले थंड झाल्यावर कट करून खाल्ले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes