काश्मिरी पुलाव (kashmiri pulao recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ धुऊन घेतले. मग गॅस वर कढईमध्ये तूप गरम करून त्यात जीरे, लवंग, मिरे, दालचिनी, कांदा, काजू, बेदाणे, बडिशोप, हिरव्या मिरच्या सफरचंद हे घालून परतून घेतले.तांदूळ, मीठ घालून परतून घेतले.
- 2
आता त्यात गरम पाणी घालून तांदूळ शीजू दिले.
- 3
भाताला झाकण ठेवून वाफ आणली.
- 4
तयार भात डीशमधे ठेवून सर्व्ह केला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काश्मिरी पुलाव (kashmiri pulao recipe in marathi)
#उत्तर भारत # काश्मीरकाश्मिरी पुलाव हा अनेक प्रकारे बनवतात. नॉनव्हेज /व्हेजमध्ये बनवतात आज मी ड्राय फ्रुट्स आणि फ्रुट्स वापरून पुलाव बनवलाय. अप्रतिम झालाय अवश्य करून पहा. Shama Mangale -
काश्मीर व्हेज पुलाव (kashmiri veg pulao recipe in marathi)
#उत्तर#काश्मीर- आज मी काश्मीर व्हेज पुलाव बनवला आहे. यामध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर जास्त होतो. चवीला खुप छान लागतो. Deepali Surve -
-
काश्मिरी पुलाव (kashmiri pulav recipe in marathi)
आपल्या देशात विविध प्रकारचे लोक आहेत.त्यामुळं तेथील वातावरण संस्कृतीत विभिन्न प्रकार अढ तात. काशीमिरी पुलाव त्यातीलच.काश्मीर मध्येतर भरपूर dry fruits. त्याचाचवापर करून ही रेसीपी.खूप सुंदर होतो कश्मिरी पुलाव..🍚🍚 Anjita Mahajan -
काश्मिरी यखनी पुलाव विथ चिकन (kashmiri yakhni pulao with chicken recipe in marathi)
#उत्तरयखनी ही मुळची आशियाई पाककृती, इथुन ती बाल्टिक उपखंड, मध्यपूर्व, दक्षिण आशिया पासून रशिया पर्यंत पोहोचली. पाककृतीचा इतिहास पाहताना आत्ताचा देशांनी विभागलेला नकाशा पहायचा नसतो. पहायचा असतो जगाच्या नकाशावरचा तिचा प्रवास. आताचा उत्तर भारत आणि पाकिस्तान या प्रदेशातील ही एक खुपच खास डिश. काश्मीर मध्ये यखनी (चिकन किंवा मटण) पदार्थांमधील उत्सवमूर्ती असते. ताटात वाढल्यावर ही पाककृती काहीशी बिर्याणी सारखी दिसत असली तरी ही बिर्याणी नाही, हा यखणी पुलाव आहे. या पाककृतीला तीची स्पेशल चव मिळते ती तिच्या बनविण्यच्या खास पद्धतीमुळे.यखनी बनविण्यासाठी शॉर्टकट नाही, त्याचा बेत सर्व तामझामासहच आखावा लागतो.यखनी पुलाव बनविताना सर्वात महत्वाची आहे ती यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांची चव चिकन आणि भात यात पुरेपूर आणि एकसमान उतरणे. रेसिपी मधे वापरलेले चिकन, भात हे घटक मुख्य अंग असले तरी या वापरले जाणारे मसाले या रेसिपीचा आत्मा असतात. त्याचे घटक जर योग्य प्रमाणात जुळून आले तर रेसिपी डायरेक्ट मनाला भिडते... Ashwini Vaibhav Raut -
काश्मिरी पुलाव (kashmiri pulav recipe in marathi)
#रेसिपीबूक#week4 आवडते पर्यटन स्थळ ही थीम मला खूप आवडली तेथील रेसिपी मूळे परत एकदा तिथे गेल्याच्या आठवणी ताज्या झाल्या.तर आज मी काश्मिरी पुलाव बनवणार आहे.काश्मिरला भारताचा स्वर्ग म्हणतात हे तर आपल्याला माहीत आहे. खर तर स्वर्ग कुणी पाहिलय पण जे जे काही सुंदर नयन रम्य हव हवस वाटणार ते स्वर्गआपण मानतो.आणी काश्मिर तर काय बघायलाच नको .तिथून पाय निघतच नाही केशराची शेती ,सफरचंदाच्या बागा लक्ष वेधूनच घेते आणखी बरेच डल झिल त्यातिल शिकारे झिल मध्ये नावेतच बाजार नदरू ,कमळ काकडी,काश्मिरी पालक भरपूर प्रकार असतात . आणि हो अगदी गल्ली गल्लीत मिळणारा कहेवा.नुन चहा . त्याची तर मजाच काही और.चला आता आपण रेसिपी करायला घेवूत. Jyoti Chandratre -
-
-
-
-
मसाला पुलाव (Masala Pulao Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजमेघा जमदाडे ह्यांची मसाला पुलाव ही रेसिपी मी कुकस्नॅप केली. ताई छान झाला पुलाव. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
बटाटा चटणी पुलाव (batata chutney pulao recipe in marathi)
#उत्तर#हरियाणाहरियाणाची ही प्रसिद्ध नि सगळ्यांच्या आवडीची रेसिपी आहे .सोप्पी नि कमी जिन्नस (वस्तू) मधे होणारी नि झटपट . Hema Wane -
पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4#week8माझ्या घरी विशेष मसाल्याचे पदार्थ कोणाला आवडत नाही... त्यामुळे पुलाव रेसिपी मी माझ्या way ने invent केली... ती ही अगदी २० मिनटात तयार होणारी 😀 Monali Garud-Bhoite -
-
-
फुलकोबी तुरीच्या दाण्याचा पुलाव : (fulgobi turichya danyacha cauliflower pulao recipe in marathi)
फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा स्वादिष्ट भात/कॉलीफ्लॉवर पुलाव :#कॉलीफ्लॉवर#GA4#week10वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊ या चमचमीत रुचकर ,स्वादिष्ट फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा रूचकर भात/ कॉलीफ्लॉवर पुलावची साधीसोपी रेसिपी. Swati Pote -
-
काश्मिरी पुलाव (kashmiri pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulaoफळ,ड्राय फ्रुइट्स, दूध,तूप,बासमती तांदुळाचे उत्तम मेळ म्हणजे काश्मिरी पुलाव.रोजच्या जेवणातून जरा वेगळी चव विविध रुचिनी परिपूर्ण असा हा पुलाव नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
वेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
#GA4 #week8 व्हेज पुलाव बनवलाय मी आज ! अगदी सोपी पद्धत, आणि घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांचा वापर केला मी यात! बघा , तुम्हाला नक्कीच आवडेल... Varsha Ingole Bele -
-
-
काश्मिरी चिकन करी (kashmiri chicken curry recipe in marathi)
#उत्तर#जम्मू आणि काश्मिरहि रेसिपी खास बॅचलर ना करण्यास सोप्पी नि कमी साहित्यात होणारी आहे.अवश्य करून पहा. Hema Wane -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi)
#GA4#विक८#पुलाव#हंडीपालकपुलाव#हेल्दीपौष्टिकहंडीपालकपुलावगोल्डन एप्रन मधील किवर्ड पुलाव.....पार्टी आणि सणांच्या दिवशी काही तरी स्पेशल हेल्दी,पौष्टिक आणि चविष्ट बनवायचे असेल आणि मुलांना टिफिनसाठी साठी हेल्दी,पौष्टिक आणि चविष्ट हंडी पालक पुलाव बेस्ट तर जरूर ट्राय करा हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव. Swati Pote -
व्हेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
अचानक कोणी पाहुणे घरी येणार असतील तर आपल्याला आयत्यावेळी काही सुचत नाही काय बनवावे/कधी कधी खूपच जेवण बनवायचा कंटाळा येतो मग काहीतरी शॉर्टकट मारायचं असतं त्यासाठी अशीच आज मी रेसिपी दाखवणार आहे व्हेज कुकर पुलाव खूप सोपा आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. nilam jadhav -
-
-
इमली पुलाव (imali pulao recipe in marathi)
#GA4 #week1#Tamarindइमली पुलाव म्हणजे चिंचेचे पाणी ,सिमला मिरची , तांदूळ आणि तूप ह्या सर्वांचे कॉम्बिनेशन तयार होऊन एकदम मस्त असा तोंडाची चव वाढवणारा आंबट- गोड -थोडासा तिखट असा हा पदार्थ तयार होतो. यूट्यूब चालू होण्यापूर्वी मी ही रेसिपी टीव्हीवर बघितली होती तेव्हापासून मी इमली पुलाव बनवत आहे. माझ्या मुलांना हा पुलाव खूपच आवडतो.या आठवड्याच्या थीमनु सार जेव्हा चिंच, पराठा, पंजाबी या पासून पदार्थ तयार करायचे होते तेव्हा मला सर्वात आधी ह्या इमली पुलावाची आठवण झाली आणि ती आज मी तुमच्यासमोर सादर केली आहे. मी ह्या कॉन्टेस्टमधे पहिल्यांदाच रेसिपी शेअर करत आहे . Vandana Shelar -
चेरीज पुलाव (cherries pulao recipe in marathi)
#GA4 #Week8 की वर्ड-- पुलाव आपल्या कृषि प्रधान देशात पार उत्तरेतील हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेकडील सर्वच राज्यात किंबहुना सर्व भारत खंडात तांदूळ फार मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो.. आपल्या आयुष्यात या तांदळाला खूप महत्त्व आहे. आपल्या देव पूजेतही या तांदळाला म्हणजेच अक्षतांना फार महत्व ..हे संपन्नतेचे प्रतीक मानले गेले आहे. असा हा तांदूळ विविध रूपांमध्ये ,वेगवेगळ्या चवींमध्ये , वेगवेगळ्या पाककृतींमध्ये मोठ्या आवडीने खाल्ला जातो. अतिशय पचायला हलका त्यामुळे पोटभर खाता येतो. भाताच्या पुलाव बिर्याणी या रेसिपी एकदम हिट..जणू हॉट सीटवर बसलेली ही जोडीच.. तो पुलाव.. ती बिर्याणी.. तसा पुलाव करायला खूपच सोपा असतो.. जास्त ताम झाम लागत नाही.. पण बिर्याणीचा मात्र तसं नाहीये.. बिर्याणी करणे हा एक सोहळाच असतो ..राजेशाही थाट असतो.. बिर्याणीला साधेपणा मंजूरच नाही. खूप नखरे असतात ..बिर्याणीला दम दिला नाही तर तो तिचा अपमान ठरतो.. म्हणून सगळं निगुतीने करायला लागतं.. तेव्हा कुठे ती आपल्यावर प्रसन्न होणार.. कारण बिर्याणी* ती* आहे.. चाणाक्ष वाचकांच्या "ती"लक्षात आली असेल.. पण आज मात्र आपण बिरबलाच्या खिचडी सारखा वेळ लागणारा खयाली पुलाव बनवणार नाही. तर झटपट होणारा कमी साहित्यात होणारा माझी कृती असलेला चविष्ट चेरी पुलाव बघणार आहोत. या तुझ्या नवीन पाककृती न करण्याबद्दल तुला नॅशनलअदेणार आहोत आम्ही.. पण हा पुलाव करुन तमाम शेफच्या पोटावर पाय मारू नकोस गं.आम्हाला गिनिपिग करू नकोस घरातूनअशी धमकीवजा विनवणी पण केली गेली.पण चेरीज पुलावचा पहिला घास खाल्ल्या बरोबर सगळ्यांनी युटर्न मारून आम्ही असं काही म्हटलं नाही बुआ या आवेशात चेरीज पुलावा बरोबर सुखसंवाद साधायला सुरुवातकेली.चलातर मग आपलाविचा Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14037911
टिप्पण्या