मक्याचा शीरा (makyacha sheera recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7
मक्याचा शीरा हा सत्यनारायणाच्या प्रसादा सारखाच करतात. फक्त रव्या ऐवजी मक्याचा रवा वापरतात. खुपचं चविष्ट लागतो.
मक्याचा शीरा (makyacha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7
मक्याचा शीरा हा सत्यनारायणाच्या प्रसादा सारखाच करतात. फक्त रव्या ऐवजी मक्याचा रवा वापरतात. खुपचं चविष्ट लागतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरच्या जारमध्ये इंचरवर मक्याचा रवा काढून घेतला. मग गॅसवर पॅनमध्ये तूप गरम करून मक्याचा रवा चांगला भाजून घेतला. थोडा भाजून झाल्यावर त्यात केळाच्या फोडी घालून चांगले परतून घेतले. असे केल्याने केळाचा चांगला स्वाद लागतो.
- 2
आता वरील मिश्रणात दूध घालून चांगले शिजवून घेतले. मग त्यात साखर घालून परतले. व परतून वाफ आणली.मग त्यात काजू बदामाचे काप, बेदाणे सर्व परतून घेतले. जायफळ व वेलची पूड घातली.
- 3
तयार मक्याचा शीरा डीशमधे घालून गार्निश करून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजगीरा शीरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कुकस्नॅप रेसिपीहि स्मीता लोणकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे. शीरा छान झाला.धन्यवाद. Sumedha Joshi -
-
स्वादिष्ट लज्जतदार शिरा (Sheera Recipe In Marathi)
येथे स्वादिष्ट, पौष्टिक, लज्जतदार शिरा बनविला. हा शिरा सत्यनारायणाच्या प्रसादासाठी देखील देता येतो... खूपच यम्मी👌👌 लागतो .... चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते... Mangal Shah -
प्रसादाचा शीरा (shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी १आपल्याकडे सणांना काही तोटा नाही आणि प्रत्येक सणाचे काहीतरी वैशिष्ट्य असतेच. वेगवेगळ्या सणांना आणि देव-देवतांना काही खास नैवेद्य दाखवले जातात.प्रसादाचा शीरा हा एक सात्विक असा नैवेद्य आहे. सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे घरोघरी सत्यनारायण पूजा करण्याची परंपरा आहे. सत्यनारायण पूजेसाठी प्रसाद म्हणून रव्याचा शीरा बनबतात. ह्या प्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे रवा,साखर आणि तूपाचे प्रमाण समान असते. श्रावणी सोमवारचे नैवेद्य म्हणून मी प्रसादाचा शीरा बनवला. स्मिता जाधव -
मँगो शीरा (MANGO SHEERA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week3ह्या वर्षी आषाढी एकादशीला मँगो शीरा चा बेत केला होता.सारखे आमरस खाऊन विट आल्यामुळे.. शीरा विथ फ्रूटी मँगो ट्विस्ट बनवायचे ठरवले. रेसिपी बुक ची थीम नैवेद्य असल्यामुळे तुमच्या बरोबर ही रेसिपी आज शेर करत आहे. Madhura Shinde -
-
कोकोनट मिल्क रवा शीरा (coconut milk rava sheera recipe in marathi)
#GA4 #Week14 आज गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड कोकोनट मिल्क घालून रवा शीरा बनवला खूपच मस्त चव आली. Janhvi Pathak Pande -
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#wd#Cooksnap - Suvarna Potdar#Woman's day special#dedicate to my husband मी ही रेसिपी माझ्या 'अहोंना ' डेडीकेट करत आहे. त्यांना हा केळ घालून केलेला शिरा खूप खूप आवडतो. आज महिला दीना निम्मत मी हा शिरा बनवला आहे. मी 'सुवर्णा पोतदार ' यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी असा हा गोडाचा शिरा झाला होता. अशी ही टेस्टी रेसिपी पोस्ट केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
केळीचा शीरा (kelicha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नेवैद्य आज गुरुपौर्णिमा स्पेशल, केळीचा शीरा बनवण्याचा प्रयत्न केला आणि छान शीरा तयार झाला Jyoti Kinkar -
आंबा शीरा (aamba sheera recipe in marathi)
#रेसिपीबूक आंबा शीरा ची टेस्ट अप्रतिम लागतं ,आमचे घरी सर्वांना खूब आवडतो Anitangiri -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
नैवेद्याचा गोड शिरा (god shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3सर्वाना आवडणारा आणि सत्यनारायणाच्या पूजेत हक्काचा प्रसाद गोड शिराDhanashree Suki Padte
-
ओल्या हरबऱ्याच्या शीरा (olya harbaryachya sheera recipe in marathi)
#मकरह्या दिवसांमध्ये ओल्या हरबऱ्याच्या जुड्या बाजारात भरपूर येतात. त्यामुळे आवर्जून हरबऱ्याच्या शीरा बनवला जातो. Sumedha Joshi -
मँगो शीरा
#फोटोग्राफी आता सद्ध्या मँगो चा सीझन चालू आहे ..म्हणून हा शीरा करून बघितला आणि खूप छान झाला. सगळ्यांना आवडला...तुम्ही पण करून बघा नक्की आवडेल.. Kavita basutkar -
शेवयाचा शाही शीरा (shevyacha shira recipe in marathi)
#झटपटकोणताही गोड पदार्थ बनवायला वेळ लागतो पण शेवयाचा शीरा पटकन होतो.रव्यासारखा शेवया भाजायला वेळ लागत नाही. त्यामुळे पाहूणे आले की शेवयाचा शीरा आपण पटकन बनवू शकतो. स्मिता जाधव -
कणिकेचा शिरा (KANKECHA SHEERA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी आपण नेहमी शिरा म्हटल की आपल्याला रवा हा महत्त्वाचा घटक वाटतो पण आज मी केला आहे रवा न वापरता गोड शिरा , त्याच्या साठी मी वापरली गव्हाची कणीक. मी हा शिरा पहिल्यांदाच करून पहिला पण खूपच मस्त होतो. एकदम टेस्टी लागतो. माझ्या घरातल्यांना पण खूप आवडला . तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
दुधी शीरा (doodhi sheera recipes in marathi)
#रेसिपीबुक #Week1 ... खास रेसिपीबुकसाठी पहिली रेसिपी. गोड काहीतरी आणि पौष्टीक आणि स्वादिष्ट अशी दुधी भोपाळ शीरा. Jyoti Kinkar -
ड्रायफ्रुट शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा करायला कोणता सण वार नको की पाहुणा नको तर मनात आले की आमच्या घरी शिरा हा लागतोच आणि तो सुध्दा ड्राय फ्रूट ने सजलेला. Shubhangi Ghalsasi -
प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोरशिरा हा असा पदार्थ आहे. जो आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो परंतु सत्यनारायणाच्या पूजेत हमखास हाच पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो. Vaibhavee Borkar -
केळाचा प्रसादाचा शीरा (kelacha prasadacha sheera recipe in marathi)
#प्रसाद #केळीचा_प्रसादाचा_शीरा...सत्यनारायण पूजेत नेहमीच प्रसादा साठी नेवेद्य म्हणून हा शीरा बनवला जातो ...अतीशय सूंदर चव असते याची ...केळी , साजूक तूप टाकून केल्या मूळे एक वेगळी टेस्ट केळाची शीर्याला मीळते ...आणी ती चव आप्रतीम लागते ... Varsha Deshpande -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#cooksnapआज मी गुरूवार निमित्त गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करायला घेतलं. म्हणून प्रसादला शिरा केला. प्रसादाचा शिरा नेहिमीच खूप छान लागतो. हा प्रसादाचा शिरा पण अप्रतिम झाला होता. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
बटाटा शीरा (batata shira recipe in marathi)
#झटपट #ऊपवास_रेसिपी ..पटकन होणारा हा शीरा ऊपासाला आणी ईतर केव्हाही पटकन करून खायला सूंदर लागतो ..... Varsha Deshpande -
-
गव्हाच्या पिठाचा शीरा (gavhachya peethacha sheera recipe in marathi)
#cooksnapशिल्पा वाणी यांची गव्हाच्या पिठाचा शीरा हि रेसीपी मी cooksnap केली आहे .यात मी गुळा ऐवजी साखर, वेलची पावडर,ड्रायफ्रूट घातले आहे. Minu Vaze -
-
साबुदाण्याचा शीरा (sabudanyacha sheera recipe in marathi)
#cooksnap #photographyclass मी तनया खारकर मॅडमची साबुदाण्याचा शीरा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मी ही रेसिपी पहिल्यांदाच पाहिली आणि पाहिल्या पाहिल्याच मला ती खूपच आवडलेली.मी लगेच तसा रिप्लाय पण केला होता.आज करून पहिली.अतिशय आवडली मला. धन्यवाद तनया मॅडम ही रेसिपी शेअर केल्याबद्दल....नवीन पदार्थ शिकता आला. मी फक्त घटकद्रव्यांची मापे माझ्या सोयीनुसार आणि आवडीनुसार घेतली... एवढाच बदल केला. Preeti V. Salvi -
मॅंगो शीरा(mango sheera recipe in marathi)
#cooksnap#२५#Kalpana Chavan ह्याच्या रेसीपीय थोडे बदल करून केलेली ही रेसीपी. असेही आज संकष्टी चतुर्थी आणी cookpad marathi वरील माझी २५ वी रेसीपीचा मस्त योग जुळून आला .गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी आज मॅंगो शीरा Nilan Raje -
बटाट्याचा शीरा
#फोटोग्राफीशीरा उपवासाला बटाट्याचा चालतो. उपवासाची स्विट डिश आहे हा शिरा. आणि झटकन तयार होतो. Jyoti Chandratre -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr गुरुपौर्णिमा या महिन्यामध्ये असल्याने माझ्या घरी माझ्या सासऱ्याचे गोंदवलेकर महाराजांचे पारायण चालू होते ,ते पारायण आज समाप्त झाल्याने प्रसाद/नेवेद्य साठी मी आज प्रसादाचा शिरा बनवला आहे तर मग पाहुयात शिरा कसा बनवला ते ... Pooja Katake Vyas
More Recipes
टिप्पण्या