सुजी आप्पे (rava appe recipe in marathi)

Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738

#झटपट अचानक फ्रेण्ड्स आल्या, काय करावे असा प्रश्न मला कधीच पडत नाही मी कॉफी बरोबर आप्पे चटणी करते. सगळेच खुश.

सुजी आप्पे (rava appe recipe in marathi)

#झटपट अचानक फ्रेण्ड्स आल्या, काय करावे असा प्रश्न मला कधीच पडत नाही मी कॉफी बरोबर आप्पे चटणी करते. सगळेच खुश.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे.
4 लोक
  1. 100 ग्रामसाधा बारीक रवा
  2. 1कांदा
  3. 1सिमला मिरची
  4. 1 चमचाकोथिंबीर
  5. 2 चमचेमिरचीचे तुकडे
  6. 1 चमचाआले किस
  7. 1 चमचाजिरे
  8. 1 चमचामीठ
  9. 100 ग्रामदही
  10. 1टोमॅटो

कुकिंग सूचना

15 मिनिटे.
  1. 1

    प्रथम पातेल्यात रवा घेतला त्यात दही घातलं थोडं पाणी घातलं, आलं कोथिंबीर घातलं

  2. 2

    टोमॅटो, कांदा, सिमला मिरची इ सर्व साहित्य घातलं मीठ घालून हलवून आप्पे पत्रात तेल घालून आप्पे चमच्याने सोडले पाच मी झाकून ठेवले

  3. 3

    खरपूस झाले की चमच्या ने उलटवले व पून्हा कुरकुरीत झाले की कडून खोबऱ्याची च्या चटणी सोबत सर्व केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes