पॅन केक (pancake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅन मधे बटर व साखर घेऊन एकजीव होईपर्यंत फेटून घेणे.नंतर इसेन्स घालुन परत फेटून घेणे.
- 2
मैदा व बेकिंग पावडर मिक्स करून ती या मिश्रणात घालुन फेटून घेणे.
- 3
शेवटी सोडा घालून एकजीव करून गॅस वर पॅन ठेवून त्यांवर केक सोडून भाजून घेणे.2 पॅन केक घेऊन त्यामधे चॉकलेट सिरप घालून सर्व्ह करणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधी पॅन केक (doodhi pancake recipe in marathi)
#Goldenapron3 week19 ह्यातील की वर्ड पॅन केक aahe. म्हणून मी दुधी वापरून स्पेशल हेल्दी पॅन केक बनवलाय फार टेस्टी यम्मी झाला होता. तुम्ही पण जरूर ट्राय करा. Sanhita Kand -
-
-
ओरिओ पॅन केक (oreo pancake recipe in marathi)
#पॅनकेकनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर ओरिओ पॅन केक ची रेसिपी शेअर करत आहे.खरंतर चॉकलेट पॅन केक्स आपण खूप वेळा बघितलेत आणि खाल्ली आहेत पण आज मी तुम्हाला ओरिओ बिस्कीट पासून पॅन केक कसे बनवायचे हे दाखवणार आहे. हे पॅनकेक्स मुलांना खुप आवडतात एकतर ही रेसिपी पटकन होणारी आहे आणि जर एखाद्या वेळेस आपण केक पण नाही करू शकलो तर ओरिओ पॅन केक हा एक उत्तम पर्याय आहे 🙏😘Dipali Kathare
-
-
-
एगलेस हार्ट शेप पॅन केक (eggless pancake recipe in marathi)
#पॅनकेकनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एगलेस हार्ट शेप पॅन केक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. नेहमीप्रमाणे गोल न बनवता मी हार्टशेप पॅन केक्स आज बनवलेले आहेत. ही मुलांना जास्त आवडणारी डिश त्यांच्यासाठी अजूनच ॲट्रॅक्टिव्ह कशी बनवता येईल याचा मी एक प्रयत्न केलेला आहे. माझ्या मुलांना तर हे पॅन केक्स खूपच आवडले.यामध्ये अंडी न घालताही हेच केक स्पोंजी मस्त झालेत व त्याच्यावर मी मध कलरफुल स्पिंकलर घालून डेकोरेट केलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा .Dipali Kathare
-
एगलेस चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#goldenapron3 19thweek pancake ह्या की वर्ड साठी फटाफट होणारे आणि चवीला मस्त असणारे सगळ्यांच्या आवडीचे चॉकलेट पॅनकेक केले. Preeti V. Salvi -
पौष्टिक रोज पॅन केक (rose pancake recipe in marathi)
#पॅनकेक ही माझी स्वतःची रेसिपी आहे. खूप छान आहे नक्की करून बघाRutuja Tushar Ghodke
-
-
-
-
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#बटरचीज रेसिपीजलहान आणि मोठे दोघांना पण खूप आवडेल असे माझे आवडते सोपे पॅनकेक तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते. खूप बटर न टाकता त्याची टेस्ट तुम्हाला लागेल अशी रेसिपी मी आज घेऊन आले आहे. Radhika Gaikwad -
रेड व्हेलवेट पॅनकेक (red velvet pancake recipe in marathi)
#पॅनकेक#रेड व्हेलवेट पॅनकेक खायला आणि दिसायला मस्त आहे. Sandhya Chimurkar -
-
-
गव्हाच्या पिठाचे पॅन केक (gavhachya pithache pancake reciep in marathi)
#झटपटगव्हाच्या पिठाचे हेल्दी असे पॅन केक पंधरा ते वीस मिनिटांत बनवता येतात मुलांच्या भुकेसाठी झटपट असा बनणारा पदार्थ आणि मुलं खूप आवडीने खातात. Purva Prasad Thosar -
-
-
ड्रायफ्रूट बनाना पॅन केक (dry fruit banana pancake recipe in marathi)
# पॅनकेक Rupali Atre - deshpande -
रवा केक
#goldenapron3 #12thweek curd ह्या की वर्ड साठी दही घालून केलेला रवा केक केला आहे. Preeti V. Salvi -
मावा केक (mawa cake recipe in marathi)
#GA4 #Week22 #Egglesscake हा कीवर्ड घेऊन मी मावा केक तयार केला आहे. Dipali Pangre -
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
पेन्केक्स म्हणजे लहान मुलांना अगदी मना पासून आवडणारा पदार्थ...त्यात चॉकलेट चे पेन्केक्स तर मग काय..जंगी पार्टी Shilpa Gamre Joshi -
ऑरेंज क्रिमी पॅनकेक (orange creamy pancake recipe in marathi)
#पॅनकेक ऑरेंज क्रिमी पॅनकेक Sandhya Chimurkar -
-
मफिन्स केक (muffins recipe in marathi)
माझ्या मुलाना केक भरपूर आवडतात.आमच्याकडे केक खुप वेळा केला जातो आज मफिन्स केक रेसिपी मी कुकपॅडवर पोस्ट केली Anjali Tendulkar -
कप केक (cup cake recipe in marathi)
#ccs कूकपॅड शाळा सत्र 2 मधील मी कप असतो, पण मी चहा नाही ना कॉफी. मी आहे तरी कोण? उत्तर आहे कप केक. ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक (vanilla chocolate flavour cupcake recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची शाळा सत्र दुसरे "व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक" लता धानापुने -
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#goldenapron3 25th week... milkmaid ह्या की वर्ड साठी आज जो ब्लॅक फॉरेस्ट केक केला त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. केक बनवताना त्यात मी मिल्कमेड चा वापर केला आहे. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12692739
टिप्पण्या