रेड व्हेलवेट पॅनकेक (red velvet pancake recipe in marathi)

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234

#पॅनकेक
#रेड व्हेलवेट पॅनकेक खायला आणि दिसायला मस्त आहे.

रेड व्हेलवेट पॅनकेक (red velvet pancake recipe in marathi)

#पॅनकेक
#रेड व्हेलवेट पॅनकेक खायला आणि दिसायला मस्त आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1/3 कपसाखर
  3. 1 टेबलस्पूनकोको पावडर
  4. 1 टेबलस्पूनमलाई
  5. 1/2 टेबलस्पूनबेकिंग पावडर
  6. 1/2 छोटा टेबलस्पून बेकिंग सोडा
  7. 1 टेबलस्पूनबटर
  8. 2-3 थेंबरेड कलर
  9. 2 थेंबवेनीला इसेन्स

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम एका भांड्यात बटर टाकून साखर घालून मिक्स करावे. नंतर त्यात मैदा कोको पावडर बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाका.मलाई टाका. आणि छान मिक्स करून घ्या.

  2. 2

    मग त्यात वेनिला इसेन्स आणि रेड कलर टाका. आणि मिक्स करा.

  3. 3

    मग फ्राय पॅन ला तेल लावून. पॅनकेक टाका. सर्व पॅनकेक तयार करून घ्या.

  4. 4

    मग नंतर 2 पॅनकेक ची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घेणे. आणि मग ती पेस्ट पॅनकेक वर व्हेलवेट सारखी टाकून घ्या. आणि तयार व्हेलवेट पॅनकेक्स.

  5. 5

    पॅनकेक्स ला हवं तसं डेकोरेट करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234
रोजी
I m house wife I Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes