मँगो फ्रूटी (Mango Fruity Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#BBS
#कूकपॅड वर उषा मॅम चा मँगो फ्रूटी चा एक व्हिडिओ आला आहे. आणि तो पाहून मी माझी मंगो फ्रुटी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

मँगो फ्रूटी (Mango Fruity Recipe In Marathi)

#BBS
#कूकपॅड वर उषा मॅम चा मँगो फ्रूटी चा एक व्हिडिओ आला आहे. आणि तो पाहून मी माझी मंगो फ्रुटी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीन
  1. 2हापूस आंबे
  2. 1कैरी
  3. 3/4 कपसाखर
  4. 3-4 कपपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम 2 हापूस आंबे, 1 कैरी घेतली. आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले.

  2. 2

    मग 2 आंबे व 1कैरी बारीक चिरून घेतलया. आणि त्या वेगवेगळ्या प्लेट मध्ये काढून घेतले.

  3. 3

    नंतर एका मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरून घेतलेले 2 आंबे घालून त्याची पेस्ट करून घेतली. मग मिक्सरचे भांडे धुवून त्यात 1 चिरून घेतलेली कैरीच्या फोडी घालून त्याची बारीक पेस्ट करून घेतली. आणि दोन्ही पेस्ट एकत्र करून घेतल्या.

  4. 4

    मग एका पॅन मध्ये आंबा आणि कैरीची पेस्ट घालून मंद गॅसवर 5 मिनिटे चांगली परतून घेतली. मग त्यात 1.5 कप साखर घालून ती चांगली मिक्स करून आणखी 5 मिनिटे मंद गॅसवर सतत ढवळून ती पेस्ट थोडी घट्ट झाल्यावर गॅस बंद केला.

  5. 5

    आता तयार झालेली मँगो फ्रूटी थंड झाल्यावर, एका बाउल मध्ये गाळून घेतली.

  6. 6

    आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपली गारे गार मँगो फ्रुटी तयार आहे. त्यात सर्व्ह करताना बर्फाचे खडे घालून सुद्धा खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
धन्यवाद आर्या ताई आणि दापुर टिक्का.

Similar Recipes