फ्लावर समोसा (Flower Samosa Recipe in Marathi)

ही रेसिपी रुमालाची घडी करतो आणि त्याचं फुल तयार करतो त्यावरून सुचलेली आहे माझी मुलगी रुमालाची घडी करत असताना फुल तयार करत होती तेव्हा ही रेसिपी मला सुचली.
फ्लावर समोसा (Flower Samosa Recipe in Marathi)
ही रेसिपी रुमालाची घडी करतो आणि त्याचं फुल तयार करतो त्यावरून सुचलेली आहे माझी मुलगी रुमालाची घडी करत असताना फुल तयार करत होती तेव्हा ही रेसिपी मला सुचली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून त्याचे काप करून घ्यावे. दो एका बाजूला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये प्रथम मोहरी हिंग कडीपत्ता जिर आले लसूण हिरवी मिरची ची पेस्ट घालावी त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा बदामी रंगाचा आल्यावर त्यामध्ये हळद तिखट मीठ चाट मसाला धने पावडर घालावे आणि प्रमाणानुसार मीठ घालावे आणि बटाटे घालून मिश्रण मिक्स करून घ्यावे.
- 2
मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर बटाट्याची भाजी तयार होईल ही भाजी थंड करायला बाजूला ठेवावे त्यानंतर पारीसाठी एका परातीमधे मैदा चाळून घ्यावा. चाललेल्या मैद्यामध्ये ओवा जीरेप्रमाणानुसार मीठ आणि तुपाच मोहन घालून मिक्स करून घ्यावे आणि घट्ट गोळा पाण्याने भिजवून घ्यावा.
- 3
या गोळ्यांच्या पोळ्या लाटून घ्यावे. त्यानंतर त्याला चाकूच्या साह्याने चौकोनी कापून घ्यावे.रुमाली प्रमाणे या रुमाली चे चारही कोणी मध्यभागी आणावे. आणि ही रुमाल उलटी परतवून घ्यावी.
- 4
परतल्यानंतर ह्या रुमाली च्या मध्यभागी बटाट्याची भाजी भरावी परत या रुमाली चे चारही कोणे परत मध्यभागी आणावे त्याचे फुल सारखे तयार होईल त्याच्या मधा तल्या कडा पाण्याच्या सैनिक शिकून घ्यावे आणि आणि खालच्या कडा बाहेर काढावे असे होते तयार करून एका बाजूला थोडे तेल गरम करून सर्व पहा पाण्याच्या साह्याने चिटकवून घ्याव्यात आणि खालच्या कडा बाहेर काढाव्यात असे फुल तयार होईल.
- 5
अशाप्रकारे सर्व फुले तयार करून घ्यावेत आणि एकाबाजूला कढईत तेल गरम करून अगदी मंद आचेवर सर्व फ्लॉवर तळून घ्यावे.
- 6
सर्व फ्लावर तळून झाल्यानंतर डिश तयार करून सर्वांना खायला द्यावे. तयार आहेआपला फ्लावर समोसा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
समोसा चना तर्री (samosa chana tari recipe in marathi)
समोसा चना तर्री#cooksnap#समोसाचनातर्री#cookalongखूप खूप धन्यवाद कुकपॅड टीम, वर्षा मे मॅडम भक्ति मॅडम आणि ममता जी यांनी cookalong activity t आम्हाला तरी समोसे शिकवले आणि ते अगदी अप्रतिम झालेले आहे धन्यवाद ममता जी की छान रेसिपी दिल्याबद्दल विदर्भाचे सगळेच पदार्थ मी आवडीने खाते तयार करायला हे आवडतात मला भाग घ्यायला खूप आवडले आणि तुम्ही छान पद्धतीने आम्हाला समोसा तरी शिकवली आणि एकदम टेस्टी तयार झाली घरचे सगळे खुश झाले छान रेसिपी दिली तुम्ही आम्हालामनापासून रेसिपी शिकवली धन्यवाद ममता जी😍❤️ Chetana Bhojak -
समोसा (samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#गावाकडची आठवणआजी चे घर म्हणजे आमच्या साठी गावच होत , शेणा ,मातीने सारवलेली चुन्याच्या कोरी घेतलेली ,आम्ही लहानपणी आई सोबत आजही आठवते खूप मोठे आंगण ,झाड आम्ही आंगणात खूप खेळायचो झाडा वर चढायची खूप मजा होती त्या दिवसात , आजीकडे वाडा होता तिथे मला आठवते दोन तीन चुली होत्या , तिथे आंघोळी साठी पाणी गरम व्हायचे , मग सकाळचा चहा आणि ते ही मोठी डबल रोटी पाव मिळायचे ती मजा च न्यारी होती ,मला आठवत एकदा समोसे बनले होते आणि ते ही चुली वर भली मोठी लोखंडाची कढई त्यात , अजुन ही ती चव मला कुठे च मिळालेली नाही आता ही गवाकडली थीम मिळाली आणि मला आजी chya घरचे समोसे आठवले tnx cookpad आठवण. दिल्या बद्दल Maya Bawane Damai -
स्टीम चना कोन (steam chana cone recipe in marathi)
#स्टीम.....स्टीम रेसिपी काही तरी वेगळे करायचा प्रयत्न....उन्हाळ्याचे पापड करत असताना सुचलेली रेसिपी...तांदळाच्या साल पापड्या करत असताना ही रेसिपी सुचलीस्वाती सारंग पाटील
-
तर्री स्पेशल समोसा (tari special samosa recipe in marathi)
# कुक अलोंग विथ मध्ये ममता मॅडम सोबत आम्ही काल तर्री स्पेशल समोसा ही रेसिपी बनवली. मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
समोसा(samosa recipe in marathi)
# समोसा खूप दिवस झाले बनवायचा विचार करत होती आज बनवले....आणि छान झाला होता... तुम्ही पण करून बघा. Kavita basutkar -
समोसा रेसिपी (samosa recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी Swara Chavan Sangeeta Kadam आणि Varsha Deshpande यांच्या रेसिपी वरून इन्स्पायर होऊन बनवली आहे. तिघांच्याही रेसिपी मध्ये वेगवेगळ्या पद्धती आणि घटक होते आणि माझ्याकडे जे उपलब्ध होते आणि जमेल तसे मी हे करून बघितले. 😊 मला कधीच वाटले नव्हते की मी समोसे घरी बनवू शकीन. खूप आनंद झाला की रेसिपी करताना काही चुका मूक नाही झाली. तिघींना धन्यवाद.❤️ Ankita Cookpad -
पंजाबी समोसा (Punjabi Samosa Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStory#chefsmitsagarभारतात जवळपास बरेच समोसा आवडीने खाणारे लोक तुम्हाला दिसतील. फेमस स्ट्रीट फूड म्हणून समोसा हा भारतात उपलब्ध आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात समोसा आणि वडापाव खाऊन दिवस भागवणारे लोक तुम्हाला दिसतील .कधीही कुठेही मिळणारा कोणत्याही वेळेस खाल्ला जाणारा हा फेमस असा स्ट्रीट फूड आहे नेहमीच तुम्हाला अवेलेबल असेल.भारतात प्रत्येक ठिकाणी कानाकोपऱ्यात, नाक्या, चौकात याच्या टपऱ्या तुम्हाला दिसतील .समोसा हा भारतात13 व्या 14 व्या शतकात इराणकडून आला असे सांगितले जाते तेव्हा हा समोसा नॉनव्हेज प्रकारात तयार करायचे भारतात हा प्रकार खूप वेगळ्या पद्धतीने तयार झाला आणि सगळ्यांचा आवडीचा प्रकार बनला. आता हा भारतात नाही तर जगात बऱ्याच देशांमध्ये समोसा खाणारे लोक तुम्हाला मिळतील. समोसा आणि चहाची जुगलबंदी आहे.जिथे जिथे भारतीयांचा राहणीमान झाले तिथे स्ट्रीट फूड फेमस झाले आहे भारतीय लोकांनी जगभरात पसरवले आहे. समोसा वेगवेगळ्या टेस्टमध्ये आपल्याला मिळतो प्रत्येक ठिकाणी समोसाचा टेस्ट हा वेगळा असतो मी तयार केलेला प्रकारा पंजाबी सामोसा आहे.करायला अगदी सोपा हा प्रकार असला तरी आपल्याला बाहेरचा खायला जास्त आवडतो समोसाला काही जास्त असे सामानही लागत नाही मैद्याचे पिठापासून पुऱ्या लाटून बटाट्याची भाजी चे सारण भरून तळून समोसा तयार होतो. बघूया मी तयार केलेला समोसा चा प्रकार कसा वाटतो कमेंट करून सांगा. Chetana Bhojak -
समोसा (samosa recipe in marathi)
#cooksnapसमोसा हा पदार्थ मी पहिल्यांदाच बनवला आहे आणि तो खूप छान झाला आहे madhura bhaip -
पंजाबी समोसा (punjabi samosa recipe in marathi)
#cooksnap#Swara Chavan ह्यांची ही रेसीपी मी आज करून पाहिली.खूपच छान चविष्ट आणि खुसखुशीत झाले समोसे Nilan Raje -
समोसा (samosa recipe in marathi)
#cook along मध्ये ममता जी नी शिकवलेली रेसिपी समोसा करून पाहीली छान झाली. Supriya Devkar -
पिनव्हील समोसा (Pinwheel Samosa recipe in marathi)
#GA4 #Week21Samosa या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.लहान मुलांना सामोस्याचे कुरकुरीत कव्हर फार आवडते परंतु त्याच्या आतील बटाट्याचं मिश्रण तिखट लागते त्यामुळे लहान मुले सामोस्याचे कुरकुरीत कव्हर खातात आणि बटाट्याचे मिश्रण तसेच ठेवतात त्यासाठी मी रेसिपी पोस्ट केली आहे.Pinwheel Samosa / Roll Samosa कुरकुरीत होतो आणि बटाट्याचे मिश्रण पसरवून लावल्याने ते खूप कमी असते त्यामुळे ही बाकरवडी आहे की काही रोल आहे कळत नाही. Rajashri Deodhar -
समोसा (samosa recipe in marathi)
वर्षा देशपांडे यांचा मी समोस्याची रेसिपी बघितली ती मी करून पाहिली खूप छान झाली. #cooksnap #Varsha Deshpande Vrunda Shende -
रिंग समोसा (ring samosa recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1 प्रत्येक पदार्थाला त्या प्रांतात असलेले एक खास वैशिष्ट्य असतं पण काही पदार्थ मात्र याला अपवाद ठरावेत असेच आहेत त्यापैकीच एक म्हणजे समोसा. तो भारतातील कुठल्याही कोपऱ्यात जा हमखास हा समोसा आवडीने खाल्ल्या जातो. कधी कढी सोबत तर कधी दह्यासोबत खाल्ला जाणारा हा समोसा सॉस सोबत ही तितकाच चवदार लागतो. मला मात्र दह्यासोबत खायला जास्त आवडतो .पूर्वी रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर सुद्धा मिळणारा हा समोसा आज ५ स्टार हॉटेल मध्ये पण मिळतो .गरीबांची भूक भागवणारा हा समोसा कधी बाल मंडळींच्या वाढदिवसाच्या पार्टीतील तर कधी बायकांच्या भिशीतील महत्त्वाचा मेनू ठरला. मी मात्र आज अंजली ताईंच्या फर्माईशी वरून केलेले हे समोसे त्यांना समर्पित करीत आहे. Seema Mate -
दाल बाटी (Dal Bati Recipe in Marathi)
मी लहान असताना माझी आई दालबाटी खूप करायची तिच्यापासून इन्स्पायर होऊन मीही दालबाटी बनवत आहे Vrunda Shende -
-
चना बेसन थालीपीठ
#Goldenapron3 week14 #बेसन कोड्यामध्येचणा या घटकाचा उल्लेख आहे त्याच्यासाठी ही रेसिपी. या घटकांचा वापर करून पिवली काही रेसिपी बनवावी असा सतत विचार करत असताना सुचलेली हि रेसिपी आहे. या रेसिपी अतिशय पियरली बेसन आणि चणाडाळ वापर केला आहे त्यामुळे यात प्रोटीन्स भरपूर मिळतील आणि ही अतिशय सोपी सुटसुटीत झटपट आणि टेस्टी होणारी रेसिपी आहे त्याला तर मग बघूया ही रेसिपी कशी करायची. Sanhita Kand -
स्ट्रीट स्टाईल खस्ता समोसा (khasta samosa recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो.तिखट ,गोड चटणी आणि गरमागरम चहा सोबत खूप छान लागतात गरमागरम समोसे...😋😋वडापाव ,भजीपाव सोबतच मला स्ट्रीट फूड वरील , कुरकुरीत आणि खस्ता गरमागरम समोसा खाण्यात पण एक वेगळीच मजा असते...😊😋चला तर मग पाहूया खस्ता समोसा. Deepti Padiyar -
समोसा कढी (Samosa Kadhi Recipe In Marathi)
#CSR थोडा पाऊस थोडी थंडी अश्या वातावरणात ही रेसिपी एकदम मस्त.मुलगा राजस्थान कोटा ल होता तेव्हा पासूनया डिश ची खास फर्माईस.🥰🥰:-) Anjita Mahajan -
पंजाबी समोसा... (punjabi samosa recipe in marathi)
#GA4 #Week21 #की वर्ड--समोसा #Cooksnap..माझी मैत्रिण शितल राऊत हिची पंजाबी समोसा ही रेसिपी मी cooksnap केली आहे.. शीतल जबरदस्त, अफलातून चवीचे नंबर 1 झाले होते हे समोसे..सगळ्यांनी आवडीने ताव मारला..खूप खूप धन्यवाद👌👌🙏🌹🙏 समोसा ,समोसा पाव,समोसा चाट,समोसा छोले,समोसा चटणी,पंजाबी समोसा,व्हेजिटेबल इराणी समोसा,बेक्ड समोसा,स्वीट समोसा,nonveg. समोसा,ड्रायफ्रुट समोसा,पट्टी समोसा,नूडल्स समोसा..जसा प्रदेश,भाषा बदलत जाते तसा समोश्यांचे प्रकार,त्यातील सारण बदलत जाते..एवढंच काय पण समोश्याची नावं पण भारी भारी आहेत..जसं की समोसा, समौसा, सम्बोसक, सम्बूसा, समूसा,संबुसाग,संबुसाज,सिंघाड़ा..संपूर्ण भारतात ,आशिया खंडात समोश्याची भक्त मंडळी तुम्हांला दिसून येतील..न चुकता रोज देवदर्शनासारखं समोसा देवाचं दर्शन घेऊन ही मंडळी पेटपूजा करतात..कारण हे देखील स्ट्रीट फूड..समोश्यापुढे गरीब,श्रीमंत सगळेच सारखे..आपपर भाव नाही ..आपल्या चवीने,वासाने सगळ्यांना सैरभर करुन सोडणार म्हणजे सोडणार..आणि diet चे बारा वाजवणारच..काय करणार पण..छोटे बडे शहरों, गावों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है..😀नाईलाजासमोर इलाज काम करत नाही..चला तर मग सगळ्यांच्या "आंख का तारा "असलेल्या स्ट्रीटफूडला घर पर बनाकर होमफूडचा दर्जा देऊ या..घाला पिठामध्ये तेल मग कोन बनवा रे.हळद मिरची,मीठ मिसळून गरम तेलात तळा रे..याचबरोबरीने आम्ही बटाटा पण घालतो सामोश्यात🤣🤣.. Bhagyashree Lele -
-
फ्लावर भूना मसाला (flower bhuna masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1रेसिपीबुक साठी दुसरी माझी आवडत्या भाजीची रेसिपी देताना मला खूप आनंद होत आहे. अगदी लहानपणापासून माझी ही आवडती भाजी आहे. आईला नेहमी हीच फ्लावरची भाजी करायला सांगायची. आई मला गंमतीने म्हणायची की तूझं लग्न झाल्यावर अशीच जर नेहमी ही भाजी करत रहिलीस तर तूझ्या नवरा कंटाळून जाईल ही भाजी खाताना. अजूनही मी भाजी मार्केट मधे गेले की फ्लावरची भाजी हमखास आणतेच. आणि नशीब माझ्या घरी पण ही भाजी सगळ्यांना खूप आवडते. तर अशा या चटपटीत फ्लावर भूना मसाला भाजीची रेसिपी आहे आहे. Ujwala Rangnekar -
समोसा (samosa recipe in marathi)
#ks8समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो. महाराष्ट्रातही वडा पाव नंतर समोसाच खूप लोकप्रिय आहे. तिखट, गोड चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत गरमागरम समोसे खूप छान लागतात...😋👍चला तर मग पाहूया..... Vandana Shelar -
-
-
पंजाबी समोसा (punjabi samosa recipe in marathi)
#cooksnap #samosaसमोसा आवडत नाही असे कोणी असेल असं मला वाटत नाही.. आपल्या मुंबई मध्ये समोसा पाव आणि वडापाव हे अगदी सर्रास खाल्ले जातात. समोसा चे अनेक प्रकार केले जातात पण त्यातला माझा आवडीचा समोसा आहे पंजाबी समोसा. तिखट, गोड चटणी बरोबर हा समोसा खायला एक वेगळीच मजा येते. कांदा, लसूण नसूनही याला स्वतःची एक वेगळीच चव असते. आज मी संगीता कदम यांची पंजाबी समोसा रेसिपी कूकस्नॅप केली आहे. माझा स्वतःचा टच देण्यासाठी म्हणून थोडेसे बदल मी यामध्ये केले आहेत थँक्यू संगीताताई या सुंदर रेसिपीसाठी!!Pradnya Purandare
-
-
रिंग समोसा (ring samosa recipe in marathi)
#cooksnap#समोसाआज मी स्वरा चव्हाण हिची समोसा रेसिपी करून बघितली खूपच छान झाली. फक मी साहित्यात थोडा बदल केला व आकार वेगवेगळे बनविले. स्वराने दिलेल्या टिप्सचा वापर केला आणि रिझल्ट खूप छान मिळाला, धन्यवाद स्वरा! Deepa Gad -
पोटली समोसा (Potli samosa recipe in marathi)
#HSRHoli special recipeरेग्युलर समोसा ला वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला .छान खुसखुशीत होतात. नक्की ट्राय करा. Rashmi Joshi -
समोसा विथ थ्री शॉट..(samosa recipe in marathi)
#cooksnap#photographyclass Preeti V. SalviSwara Chavan MamAnita Kothawadeयांची रेसिपी मी cooksnap करत आहे. बाहेर छान पाऊस पडत आहे. आता बाहेर पाऊस म्हंटला कि... नक्कीच पोटात काहीतर खंमग व तेवढेच झणझणीत खाण्याची इच्छा होणार नाही अशी एक ही व्यक्ती सापडणार नाही... मग आम्ही त्याला अपवाद कसे असणार बरे... त्यात मुलींना भजे.. पकोडे नको.. काही तरी टेस्टी.. त्यांच्या भाषेत... मग काय तर समोसा करायचा असे ठरले... आणि लागले कामाला.. समोसे अप्रतिम झालेत..या मग चव बघायला... समोसा विथ थ्री शॉट...💃💕💃💕 Vasudha Gudhe -
इटालियन समोसा (italian samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 इटालियन समोसा हे नाव ठेवण्यामागे एक कारण आहे, माझ्या मुलाला पिझ्झा खूप आवडतो आणि माझ्या मिस्टरांना समोसा म्हणून त्या दोघांच्या आवडीला एकत्र आणण्यासाठी तयार केली ही डिश. याचा स्टफिंग आहे पिझ्झाच आणि कव्हर आहे सामोस्याच. मला खात्री आहे ही डिश तुम्हालाही आवडेल. Sushma Shendarkar
More Recipes
टिप्पण्या (3)