समोसा कढी (Samosa Kadhi Recipe In Marathi)

#CSR थोडा पाऊस थोडी थंडी अश्या वातावरणात ही रेसिपी एकदम मस्त.
मुलगा राजस्थान कोटा ल होता तेव्हा पासून
या डिश ची खास फर्माईस.🥰🥰
:-)
समोसा कढी (Samosa Kadhi Recipe In Marathi)
#CSR थोडा पाऊस थोडी थंडी अश्या वातावरणात ही रेसिपी एकदम मस्त.
मुलगा राजस्थान कोटा ल होता तेव्हा पासून
या डिश ची खास फर्माईस.🥰🥰
:-)
कुकिंग सूचना
- 1
Cooker la बटाटे ठेऊन नेहमीप्रमणेच उकडून घ्यावे.
पिठात, तेल २ चमचे किंचित ओवा,मीठ घालून घट्ट गोळा भिजून झाकण ठेवून बाजूला ठेवावा.
हिरवी मिरची लसूण जीरे बारीक मिक्सर मध्ये करून घ्यावे. - 2
भांड्यात थोडे तेल घालून गरम करून त्यात बेसन घालावे. त्यात वाटाणे हिरवी मिरची पेस्ट मसाल्याचे जिन्नस एकत्र करुन उकडलेले बटाटा छोटे छोटे तुकडे
करून छान भाजी परतून घ्या. - 3
आपले भिजवलेले पीठ मुरले असेल त्याचा छोटा गोळा घेऊन पातळ पोळी लाटावी.सुरीने दोन भाग करून कट केलेला भाग एकवार एक येईल असे ठेवून कोणाचा आकार देवून भाजी भरावी.कडा दाबून घ्याव्यात.
- 4
असे सर्व समोसे करत जावे.गॅस वर कड इ गरम करून त्यात तेल घालून गरम करावे.सर्व समोसे गुलाबी रंगावर तळून घ्यावेत.कढी सोबत सर्व्ह करावे.
(कढी ची रेसिपी आधीच पोस्ट केली आहे) खूप मस्त कढी समोसा तयार.
😋😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजस्थानी शाही समोसा (shahi samosa recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान राजस्थान म्हटले की डोळ्यासमोर येते अगदी रंगबेरंगी वातावरण ...त्यांच्या रंगीत चणिया चोळी पासून तर वेगवेगळ्या रंगसंगती असलेल्या डिशेस पर्यंत...आणि आजकाल तर सगळीकडेच सघळे राजस्थानी पदार्थ मिळतात.तर असाच राजस्थान चा स्पेशल फेमस शाही समोसा...तर या शाही समोस्याची रेसिपी मी सांगते आहे. Supriya Thengadi -
बेक्ड किंवा एअर फ्राईड समोसा (baked samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पाऊस सुरू झाला की चमचमित खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होते!!! मग बटाटे वडे, समोसा, भज्या....ह्या सगळ्यांची रेलचेल असते!!!..मग मस्त थंड वातावरणात गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेतला जातो...!"समोसा" .... नाही..."बेक्ड किंवा एअर फ्राईड समोसा"!!!सध्या कमी तेल वापरून आपण पदार्थ बनविण्याचा प्रयत्न करत असतो.कमी तेल वापरून बनविलेला हा समोसा हेल्दी तर होतोच शिवाय चविलाही छान लागतो. Priyanka Sudesh -
पंजाबी समोसा (punjabi samosa recipe in marathi)
#GA4 #week21 #samosaखमंग खुसखुशीत गरमागरम समोसे जरी आठवले तरी तोंडाला पाणी सुटतं. नेहमीच बाहेरुन आणण्यापेक्षा घरीच अगदी सोप्या पद्धतीने पंजाबी समोसे बनवले. एकदम मस्तच झाले. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
खस्ता बिहारी समोसा (khasta bihari samosa recipe in marathi)
#पूर्वहा' बिहारी' समोसा नेहमीच्या समोस्यापेक्षा चवीला थोडा वेगळा लागतो.कारण ,स्टफींगमधे ' पंचफोरण ' म्हणजेचजीरे, बडिशेप,कलौंजी,मोहरी,ओवा या मसाल्यांमुळे ,या समोस्याची चव थोडी बदलते.चला ,तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
जैन समोसा (jain samosa recipe in marathi)
#KS8 कच्च्या कैळीचा समोसा पण खूप छान असा बनतो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ...मी तर नेहमीच कच्चा केळी पासून बनवते मला तर खूपच आवडतात... Gital Haria -
समोसा (samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पाऊस पडत असताना गरम गरम समोसे आणि चहा चा कप समोर आला कि तास न तास एकटे बसुन देखिल दिवस घालवायला कोणाला नाही आवडणार... ह्याऊन पावसाळ्याची गंंमत काय? Swayampak by Tanaya -
समोसा(samosa recipe in marathi)
# समोसा खूप दिवस झाले बनवायचा विचार करत होती आज बनवले....आणि छान झाला होता... तुम्ही पण करून बघा. Kavita basutkar -
समोसा रेसिपी (samosa recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी Swara Chavan Sangeeta Kadam आणि Varsha Deshpande यांच्या रेसिपी वरून इन्स्पायर होऊन बनवली आहे. तिघांच्याही रेसिपी मध्ये वेगवेगळ्या पद्धती आणि घटक होते आणि माझ्याकडे जे उपलब्ध होते आणि जमेल तसे मी हे करून बघितले. 😊 मला कधीच वाटले नव्हते की मी समोसे घरी बनवू शकीन. खूप आनंद झाला की रेसिपी करताना काही चुका मूक नाही झाली. तिघींना धन्यवाद.❤️ Ankita Cookpad -
आलु समोसे (aloo samosa recipe in marathi)
मस्त रिमझिम पाऊस पडत होता.सगळ्या प्रकारची भजी, बटाटेवडे इतक्या दिवसात तर करून झालेले.मग काय आता फक्त समोसेच राहिले होते करायचे. मग केले मस्त गरम गरम आलू समोसे आणि सोबत वाफाळलेला चहा ... हा बेत ...मस्त एन्जॉय करत करत खाल्ले. Preeti V. Salvi -
-
समोसा (samosa recipe in marathi)
मला खुप दिवसा पासून करून पहायचं होते. या lockdown मध्ये करायचा योग जुळून आला Shilpa Gamre Joshi -
-
समोसा (samosa recipe in marathi)
#GA4 #week21 या विकच्या चंँलेजमधुन समोसा हा क्लू घेऊन मी आज़ चविष्ट व खमंग समोसे। बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
-
फ्लावर समोसा (Flower Samosa Recipe in Marathi)
ही रेसिपी रुमालाची घडी करतो आणि त्याचं फुल तयार करतो त्यावरून सुचलेली आहे माझी मुलगी रुमालाची घडी करत असताना फुल तयार करत होती तेव्हा ही रेसिपी मला सुचली. Vrunda Shende -
चंद्रकोर समोसा (samosa recipes in marathi)
#रेसिपीबुक#week6Cookpad च्या चंद्रकोर थीम साठी खास चंद्रकोर आकाराचा समोसा ट्राय केला. Pallavi Maudekar Parate -
आंब्याची कढी (aambyachi kadhi recipe in Marathi)
आंब्याची कढी ही उन्हाळ्यात खूप स्वादिष्ट आणि थंडावा देणारी डिश आहे. ही खास करून कैरी (कच्च्या आंब्याने) बनवलेली असते. खाली आंब्याची कढी बनवण्याची पारंपरिक रेसिपी मराठीत दिली आहे: sonali raut -
खस्ता समोसा (kastha samosa recipe in marathi)
#wdमाझ्या मुली साठी खास ही रेसिपी केली आहे. आज जागतिक महिला दिन म्हणून.तिला समोसा खूप आवडतो, आणि केलेला समोसा तिने खाल्ला तर म्हणाली, आई एकदम बडिया, खूप yummy झाला आहे, आणि बघता बघता घरच्यांनी फस्त पण केले... आणि परत कर म्हणून म्हणाले.☺ Sampada Shrungarpure -
हिरव्या वाटाण्याची उसळ (hirvya vatanyachi usal recipe in marathi)
मी सुमेधा जोशी मॅडम ची हिरव्या वाटाण्याची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली.खूप मस्त झाली उसळ .एकदम चविष्ट..गरमगरम फुलक्यांसोबत एकदम मस्त लागली. Preeti V. Salvi -
राजस्थानी कढी (rajasthani kadhi recipe in marathi)
#पश्चिम # राजस्थान नागपूर ला थाटबाट मध्ये मी पहील्यांदा जेव्हा ही कढी खाल्ली, ती मला खुप आवडली. तेव्हा पासून आमच्या घरी नेहमीच ही राजस्थानी कढी बनवली जाते. Pritibala Shyamkuwar Borkar -
समोसा (samosa recipe in marathi)
#ks8समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो. महाराष्ट्रातही वडा पाव नंतर समोसाच खूप लोकप्रिय आहे. तिखट, गोड चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत गरमागरम समोसे खूप छान लागतात...😋👍चला तर मग पाहूया..... Vandana Shelar -
-
व्हेज दिवानी हंडी (veg handi recipe in marathi)
#mfr#world food dayही आम्हा सर्वांचीच आवडती डिश आहे. जेव्हा भरपूर वेळ असेल तेव्हा ही डिश आवर्जून मी बनवते. एकदम हॉटेलची चव या भाजीला येते. Deepa Gad -
पापड पोटाटो चिझी बॉम्ब (papad potato cheese recipe in marathi)
#फ्राईड खिडकी बाहेर कोसळणारा तो पाऊसआणि मनात आठवणींचा पसारा अशा वेळेस गरम चहा आणि सोबतीला काहीतरी मस्त निराळं, खमंग, खुसखुशीत, गरमागरम हवंच ना.... चला तर मग आज या पावसासोबत पापड पोटाटो चीझी बॉम्ब ही एक नवीन डिश ट्राय करूयात..... Aparna Nilesh -
औरंगाबाद स्पेशल समोसा राईस तरी (samosa rice tari recipe in marathi)
#KS5औरंगाबाद शहरातील सुप्रसिद्ध त्रिमूर्ती आप्पांचा समोसा राईस खूपच फेमस आहे .....त्यामध्ये समोसा राईस, बटाटा वडा राईस, पालक राईस अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे राईस व्हेरिएशन सोबत आहे... टिकता ज्याने हा समोसा राईस तरी खाल्ली तो नक्की दुसऱ्यांदा या हॉटेलवर ती थांबेल आणि समोसा राईस तरी नक्की खाण्यासाठी थांबेल.... खुपच छान चविष्ट अशी रेसिपी आहे.... घरी बनवण्यासाठी थोडं मेहनतीचं काम जास्त आहे.... मी समोसा सुद्धा घरीच बनवले आहे.... चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
कढी (Kadhi Recipe In Marathi)
#BPRगरमगरम ओरपायला कढी एकदम मस्त.सर्दी झाली की घरचे म्हणतात गरम कढी पी.त्यातील अद्रक ,हिंग,मेथी दाणे सगळे काही ऑर्वेदिक जे तब्येत ती साठी एकदम छान.:-) Anjita Mahajan -
फ्लॉवरचा रिंग समोसा (cauliflower ring samosa recipe in marathi)
#GA4 #week10 मध्ये #cauliflower हा कीवर्ड घेऊन मी #फ्लॉवरचा #रिंग #समोसा ही रेसिपी केली.कोलकात्याला असताना थंडी मध्ये तिथे फ्लॉवरचे समोसे खूपदा खाल्ले होते आणि खूप आवडलेही होते. कधीपासून तो ट्राय करावा असं मनात होतं. तसंच रिंग समोसा सुध्दा करून पाहू पाहू म्हणत बरेच दिवस गेले.मात्र आता week10 मध्ये ठरवलं की ह्या दोन्हींचा समन्वय साधायचा. Cookpad मुळे माझे दोन्ही बेत पार पाडता आले आहेत. Rohini Kelapure -
पिनव्हील समोसा (Pinwheel Samosa recipe in marathi)
#GA4 #Week21Samosa या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.लहान मुलांना सामोस्याचे कुरकुरीत कव्हर फार आवडते परंतु त्याच्या आतील बटाट्याचं मिश्रण तिखट लागते त्यामुळे लहान मुले सामोस्याचे कुरकुरीत कव्हर खातात आणि बटाट्याचे मिश्रण तसेच ठेवतात त्यासाठी मी रेसिपी पोस्ट केली आहे.Pinwheel Samosa / Roll Samosa कुरकुरीत होतो आणि बटाट्याचे मिश्रण पसरवून लावल्याने ते खूप कमी असते त्यामुळे ही बाकरवडी आहे की काही रोल आहे कळत नाही. Rajashri Deodhar -
हिरवी मिरचीचे वरण (Hirvi Mirchiche Varan Recipe In Marathi)
थोडा पाऊस थोडा हवे त गारवा तेव्हा अशी ही झणझणीत भाजी/ वरण करून बघा.बा एकदम अप्रतिम चवीचे.:-) Anjita Mahajan -
हरभरा समोसा (Harbhara samosa recipe in marathi))
#GA4#week21Hya week मधला की वर्ड समोसा वरुन मी हरभरा समोसा केले आहे. डिसेंबर, जानेवारी,& रथसप्तमी परेंत रस्त्यावर ओला हरभरा विकणारे दिसत असतात.हे नुसते कवले दाने खायला पण मस्त वाटते. कधी भाजून,कधी आमटी 😋, आमचा कडे तर 5 ते 6 वेळा हरभरा चा समोसा होतोच.मस्त लागते. Sonali Shah
More Recipes
टिप्पण्या