कप-मॅगो आइस्क्रीम (mango icecream recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#मॅगो---पटकन होणारं,सहज सोपे असं आइस्क्रीम आहे.आंब्याच्या सिझन मध्येच नॅचरल चव घेता येते, तेव्हा करूया थंडगार आइस्क्रीम..........

कप-मॅगो आइस्क्रीम (mango icecream recipe in marathi)

#मॅगो---पटकन होणारं,सहज सोपे असं आइस्क्रीम आहे.आंब्याच्या सिझन मध्येच नॅचरल चव घेता येते, तेव्हा करूया थंडगार आइस्क्रीम..........

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ जण
  1. 1/2 लिटरदूध
  2. 3 टेबलस्पूनसाखर
  3. 1/2 वाटीरस आंबा
  4. 4 टेबलस्पूनमावा
  5. 1 टीस्पूनवेलचीपूड
  6. 1 टीस्पूनइसेन्स व्हनिला

कुकिंग सूचना

  1. 1

    प़थम रस काढून घ्यावा,तो गॅस वर. त्यात साखर घालून शिजवा.नंतर मावा घालून एकजीव करून घ्या.

  2. 2

    आता दूध आटवून घट्ट होईपर्यंत हलवत रहा,त्यातवेलची, इसेन्स घालून फ़ीजमध्ये ८-१० तासांसाठी ठेवून द्या.

  3. 3

    आता मावा आंब्याचे मिश्रण घालून,त्यावर आटवलेल्या दूधीचे बॅटर घालून पुन्हा ८-१०तासासाठी फीजला ठेवा.आंब्याच्या फोडी घालून थंडगार सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes