मॅगो-ज्युस (mango juice recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#समर ड्रिंक्स-सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे तेव्हा, आपण मॅगो ज्यूस करणार आहोत.

मॅगो-ज्युस (mango juice recipe in marathi)

#समर ड्रिंक्स-सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे तेव्हा, आपण मॅगो ज्यूस करणार आहोत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

८ मिनिटे
२ जण
  1. 2आंबे हापूस
  2. 2-3 टेबलस्पूनपीठी साखर
  3. 1/2 टेबलस्पून वेलची पूड
  4. 3 टेबलस्पूनसुकामेवा
  5. पीस्ता
  6. पिंच चाॅट मसाला

कुकिंग सूचना

८ मिनिटे
  1. 1

    हापूसआंबे स्वच्छ धुवून पुसून कापून घ्या.रस काढा.त्यात साखर घालून एकजीव करा.

  2. 2

    आता वेलची पूड, केशर सुकामेवा घालून एकजीव करावे.

  3. 3

    आता सर्विस ग्लास घेऊन त्यावर सुकामेवा घालून गार्निश करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes