वरणातील आटा नूडल्स(varanatali aata noodles recipe in marathi)

#दिपाली पाटील
# लहान मुले रोज रोज तेच वरण पोळी कंटाळा येतो त्यांना लहान मुलांसाठी म्हणून ही रेसिपी आहे पण ती इतकी साधी असून खूप चविष्ट लागते की म्हीठे सुधा आचा आस्वाद घेऊ शकतात.
वरणातील आटा नूडल्स(varanatali aata noodles recipe in marathi)
#दिपाली पाटील
# लहान मुले रोज रोज तेच वरण पोळी कंटाळा येतो त्यांना लहान मुलांसाठी म्हणून ही रेसिपी आहे पण ती इतकी साधी असून खूप चविष्ट लागते की म्हीठे सुधा आचा आस्वाद घेऊ शकतात.
कुकिंग सूचना
- 1
एक वाटी तूर डाळ आणि १ ग्लास पाणी व मीठ टाकून कूकर मध्ये शिजून घ्या म्हणजे वरण तयार करून घ्या.आता आटा व पाणी मिळून पोळीचा उंडा तयार करून घ्या व पोळी लाटून घ्या. आता पोडीला चाकू ने जेवढे बारीक पट्या कापता येईल तेवढी बारीक कापून घ्या.
- 2
एका पॅन मध्ये तूप हिंग आणि जीरा ची तडका करा आणि त्यात पातद वरण टाका व त्यात बारीक पोडीच्या कापलेल्या पट्या टाका आणि ५ मिनिट शिजून घ्या.
- 3
वरणातली आटा नूडल्स तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
जीरा मँगो बिस्कीट-फॉर किड्स (jeera mango cookies recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
-
खानदेशी फुणके विथ ओनीयन सोयाबिन वडी ट्विस्ट (soyabean wadi recipe in marathi)
#फॅमिली# आमच्या इथे सर्वांना पोष्टिक अशीही नुसती साधी फंके खूप आवडतात.#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
ओट्स ब्राऊन ब्रेड (oats brown bread recipe in marathi)
#माय फर्स्ट रेसिपी#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
ताज्या ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीरोज रोज वरण भात व आमटी भात खाऊन कंटाळा येतो जेवणात गरम भाताबरोबर कढी ची वारायटी भूर्कायला मस्त मजा येते. Shubhangi Ghalsasi -
मसुर डाळीची आमटी (masoor dalichi amti recipe in marathi)
"मसुर डाळीची आमटी" रोज रोज तेच वरण भात खाऊन कंटाळा, आला की मी अशी आमटी करते, मस्त चमचमीत आणि चटकदार...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
-
मि़श्र डाळीची कोकम आमटी(daliche kokam aamti recipe in marathi)
#ही आमटी माझ्या मुलींना खूप आवडते, म्हणून मी केली आहे. रोज साधं वरण खाऊन कंटाळा येतो मग अधून मधून बदल हवा म्हणून मी ही आमटी केली आहे. Shital Patil -
चकोल्या / वरणफळ (chkolya recipe in marathi)
रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय मग हे try करा याला गुजराती त डाळ ढोकळी असेही म्हणतात सुप्रिया चव्हाण -
-
-
-
-
पंचमेल दाल तडका (dal tadka recipe in marathi)
पंचमेल डाळ तडका अतिशय सुंदर वरण होते..या मध्ये पोस्टीक पण खूप जास्त असतो...रोज दोन वाटा दाळ पोटात गेल्यास पाहिजे,मुलांसाठी डाळी या फार आवश्यक असतात,,पण हल्ली मुलं वरण डाळी हे खात नाही...याचं कारण मुलं आउटडोर गेम खेळतात, इंडोर गेम त्यांचे बंद झालेले आहेत,,त्यामुळे शारीरिक हालचाल फार कमी होते,,मुलांना व्यायाम नाही च्या बरोबरच आहे..त्यामुळे मुले थकत नाही,आणि त्यांना तेवढी फारशी भूक पण लागत नाही..त्यामुळे मुलांना थोडासाही काम केलं की थकवा खुप लवकर येतो...म्हणून डाळी या जास्तीत जास्त मुलांच्या पोटात गेला पाहिजे...म्हणून मी अजून मधून हे वरण करत असते...त्यानिमित्त त्यांनी डाळी पोटात जातात... Sonal Isal Kolhe -
-
मिक्स डाळींचा डोसा आणि चटणी (dosa and chutney recipe in marathi)
#crलहान मुलांनी प्रोटीन युक्त आहार खावा असा आईचा अट्टाहास असतो रोज रोज वरण डाळ खायचा मुलांना भारी कंटाळा येतो मग आई अशी युक्ती लढते ही सर्व डाळी पोटात जातील आणि अगदी आवडीने पण खातील. मी आज तुम्हाला मिक्स डाळीचा डोसा दाखवणार आहे Smita Kiran Patil -
-
-
पुणेरी फोडणीचे आंबट, गोड, तिखट वरण (ambat god tikhat varan recipe in marathi)
तेच तेच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा आंबट गोड तिखट वरण# पश्चिम महाराष्ट्र#KS2 Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
दाल पालक (dal palak recipe in marathi)
#GA4 #week4दाल पालक ही खूप सोपी आणि मस्त टेस्टी डीश आहे आणि लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आणि त्यांना आवडणारी भाजी आहे आणि आज मी ती बनवणार आहे. Gital Haria -
टॅंगी टोमॅटोची आमटी (Tangy Tomato amti recipe in Marathi)
लहान मुलांना रोज तेच तेच देऊन कंटाळा आला असेल तर ही टोमॅटोची आमटी नक्की करून बघा,अत्यंत चविष्ट लागणारी आणि थोडीशी तोंडाला वेगळी चव आणणारी ही आमटी लहान मुलांची अतिशय प्रिय आहे. Prajakta Vidhate -
व्हेजिटेबल स्प्राऊट सूप (vegetable sprout soup recipe in marathi)
#सूप#खूप स्वादिष्ट असे हे सूप आहे, भरपूर मल्टिव्हिटॅमिन सह हे सूप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आस्वाद घेऊ शकतात. Meenal Tayade-Vidhale -
More Recipes
- भगरिचे अनारसे (उपवास स्पेशल)(bhagariche aanarase recipe in marathi)
- लाल भोपळ्याच्या चटपटीत पुऱ्या (laal bhoplyachya chatpatit puri recipe in marathi)
- मॅगो कुल्फी सॅन्डविज (mango kulfi sandwich recipe in marathi)
- स्टफ्ड चिझी गार्लिक ब्रेड (stuffed chilli garlic bread recipe in marathi)
- आमरस पुरी (aamrass puri recipe in marathi)
टिप्पण्या (2)