मसाला लोकी (lauki recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

#दिपाली पाटील

मसाला लोकी (lauki recipe in marathi)

#दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३-४ jn
  1. 1/2लोकी गोल कट केलेली
  2. 1 कपकांदा लमसर् कापलेला
  3. 1 टेबलस्पूनखोबरं काप/ खीसं
  4. 1 टेबलस्पूनदाने
  5. 1हिरवी मिरची
  6. 1 इंचआलं
  7. ८-७ करी पत्ता
  8. 1तेज पत्ता
  9. 2-3लवंग
  10. 2इलायची
  11. 1 इंचदालचिनी तुकडा
  12. १ टीस्पून तिखट
  13. १ टीस्पून हळद
  14. १ टीस्पून जिरे
  15. १ टीस्पून मोहरी
  16. 1 टीस्पूनजिरे पूड
  17. 1 टीस्पूनगरम मसाला
  18. चवीनुसारमीठ
  19. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    एका कढई मध्ये तेल गरम करा त्यात लोकी गोल काप टाका आणि शालों फ्राय करून घ्या.

  2. 2

    एक साईड फ्राय झाली की त्यातला पालटून दुसरी साईड सुधा फ्राय करून घ्या व नंतर प्लेट मधे कडून w.

  3. 3

    आता कांदा, दाने आणि खोबरं तेलात परतून घ्या. आता मिक्सर मध्ये जिरे,कांदे, दाने, खोबरं, मिरची, लसूण, आल,करी पत्ता वाटून घ्या.

  4. 4

    आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात सर्वे खडा मसाला टाकून परतून घ्या व नंतर मिक्सर मधला वाटण टाका आणि परतून घ्या व त्यात सर्वे सूखे मसाले टाका आणि परतून घ्या.

  5. 5

    परतून झाल्यावर त्यात फ्राय केलेली लोकी टाका मिक्स करा आणि २ मिनिट शिजून घ्या. आता त्यात गरम पाणी टाकून शिजून घ्या.

  6. 6

    आणि गरम मसाला टाका मिक्स करा.भाजी तयार.

  7. 7

    गरम गरम रेडी टू सर्व्ह.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes