लवकि ची भाजी(laukichi bhaaji recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

#दिपाली पाटील

लवकि ची भाजी(laukichi bhaaji recipe in marathi)

#दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३-४ लोक
  1. 1/2लैकी चिरून घेतलेली
  2. 2टोमॅटो बारीक चिरलेली
  3. 1कांदा बारीक चिरलेला
  4. 6-7लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
  5. 1 इंचआलं
  6. 4-5करी पत्ता
  7. 1 टेबलस्पूनजिरे धने पूड
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनजिरे
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरे मोरी टाका परतून घ्या व त्यात कांदे टाका परतून घ्या आता त्यात करी पत्ता टोमॅटो टाका आणि सूखे मसाले टाका.

  2. 2

    सर्व काही छान परतून घ्या नंतर त्यात चिरलेली लॉकी टाका आणि शिजून घ्या

  3. 3

    लाऊकी ची भाजी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes