मँगो आइसक्रीम (mango icecream recipe in marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046

मँगो आइसक्रीम (mango icecream recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपहेवी व्हिपींग क्रिम
  2. 2 कपआंब्याचा रस
  3. 1/2 कपपिठी साखर
  4. 1 टीस्पूनमँगो एसेन्स

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    काचेचे बोल घेऊन त्यात गार व्हिपींग क्रिम घाला आणि हॅण्ड मिक्सरने किंवा बीटरने जास्त स्पिडवर फेटा.क्रिम थोडे फ्लफी व्हायला लागले कि साखर घालून फेटत राहा. क्रिम व्यवस्थित फ्लफी झाले कि फेटणे थांबवावे. यामध्ये आता थंड आंब्याचा रस घालून निट मिक्स करा.मँगो एसेन्स २ -३ थेंब घाला. निट मिक्स करा.

  2. 2

    यामध्ये आता थंड आंब्याचा रस घालून निट मिक्स करा.मँगो एसेन्स २ -३ थेंब घाला. निट मिक्स करा.

  3. 3

    प्लास्टिक किंवा फ्रिझर सेफ मेटलच्या भांड्यात घाला (बेकिंगसाठी जे मेटलचे भांडे वापरतात तेही चालेल). साधारण २ तास हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रिजरमधून काढा. आईसक्रिम भांड्याच्या कडेने सुटेस्तोवर थांबा. नंतर हे गोठलेले मिश्रण मिक्सरमध्ये काही मिनीटे ब्लेंड करा. परत भांड्यात ओतून १-२ तास फ्रिजमध्ये ठेवा. २ तासांनी परत मिक्सरमध्ये फिरवा. असे किमान ३ ते ४ वेळा करा म्हणजे आईसक्रिम स्मूथ लागेल.रॅपचा वापर करून किंवा झाकण ठेवा.फ्रिज मधे
    12+ तास गोठवा. मग स्कूप करा आणि सर्व्ह करा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes