कुकिंग सूचना
- 1
पहिला एका भांडयात तुप घेतले त्या मध्ये पिठी साखर घालुन ते एकत्र करुन घेतले व थोडे बटर घातले.
- 2
नंतर त्या मध्ये रवा घालुन ते एकत्र करुन घेतले व आंब्याचा रस घालुन ते परत एकत्र करुन घेतले.
- 3
नंतर त्या मध्ये इनो घालुन घेतला व वरुन थोडा पाणी घातला व एकत्र करुन घेतले व थोडी वेलची पुड घालुन ते मिश्रण परत एकत्र केले.
- 4
नंतर मिक्सर चे भांडे घेऊन ते मिश्रण परत थोडे वाटुन एकत्र करुन घेतले.
- 5
नंतर एक भांडे घेऊन त्याला थोडे तुप लावुन घेतले व त्या मध्ये ते मिश्रण घालुन ते नीट करुन घेतले
- 6
नंतर एक कढई घेऊन त्या मध्ये एक स्टॅड ठेवुन दिला त्या वर आपले ते भांडे ठेवुन दिले व वरुन टोप ठेवुन दिले 30 ते 35 मिनिटानी गॅस बंद करुन नंतर ते 10 मिनिटे थंड होऊ देणे.
- 7
नंतर तो सुरीचा वापर करुन ताटात काढुन घेणे व आवडी नुसार सजवणे अशा प्रकारे तयार होईल मॅगो केक
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मँगो ड्रायफ्रूट केक (mango dry fruit cake recipe in marathi)
#amr#मँगो ड्रायफ्रूट केक Rupali Atre - deshpande -
-
-
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकेक हा प्रकार कसला ही असो सर्वांना आवडतो च माझ्या घरी कधी कधी छोटे छोटे एक्सपर्मिंत करून बघत असते मिन Maya Bawane Damai -
-
-
-
-
-
मँगो चीज़ कप केक (mango cheese cup cake recipe in marathi)
#मँगो... चीज़ केक खूप भारी लागते.... आणी हा एक सोप्पा प्रकार सांगते... Devyani Pande -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकिती योगा योग आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आजच मँगो नेक्स थीम आली मँगो केक. म लगेच बनवला. Jyoti Kinkar -
चॉकलेटी मँगो चीझ केक (choklate mango cheese cake recipe in marathi)
#दिपाली पाटील#मँगो Meenal Tayade-Vidhale -
-
-
-
मँगो फॅंटेसी केक (mango cake recipe in marathi)
#मँगो. आज मॅंगो केक करणार म्हणून मुलं खुश..आणि तोही आयसिंग वाला केक.... मग तर काही विचारूच नका....मला केक बनवणे मुश्कील करून टाकतात माझे मुल...इतके उतावळी होतात मला काम सुद्धा करू देत नाही...केकवर आयसिंग करणे मला फार आवडते...पण मुलं खुप उतावीळ होतात ,केक खाण्या करता ते आयसिंग करू पण देत नाही , आणि खाऊन टाकतात...पण आज मी ताकीद दिली त्यांना की आयसिंग झाल्याशिवाय केक मिळणार नाही....फायनल आज आयसिंग केलेला केक तयार झाला.... Sonal Isal Kolhe -
-
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#trending receipy आंबा कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये खूप छान आणि चवदार लागतो. मँगो शिरा म्हणा किंवा मँगो शेक, किंवा मँगो केक, किंवा साधा आंब्याचा रस असो, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. Priya Lekurwale -
-
-
मँगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
#मँगोकुकीज करायची बरेच दिवस म्हणत होते आज वेळ मिळाला Prachi Manerikar -
-
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#ट्रेडींग रेसीपी ,मँगो कुल्फी दुध आणी आंबा रस या पासुन केलेली मँगो कुल्फी Suchita Ingole Lavhale -
-
-
-
-
More Recipes
टिप्पण्या